Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Crime:“मी तुझ्या आईला मारलं” मुलाला व्हिडिओ कॉलवर सांगितलं; बाटलीने मारहाण करून ओढणीने गळा आवळत पत्नीची हत्या

मुंबईतील धारावी येथे जादूटोण्याच्या संशयातून ५८ वर्षीय व्यक्तीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. बाटलीने मारहाण करून ओढणीने गळा आवळत खून केल्यानंतर आरोपीने मुलाला व्हिडिओ कॉल करून गुन्ह्याची कबुली दिली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 15, 2026 | 12:17 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • धारावीमध्ये जादूटोण्याच्या संशयातून पतीने पत्नीची हत्या.
  • बाटलीने मारहाण करून ओढणीने गळा आवळत खून.
  • खून केल्यानंतर मुलाला व्हिडिओ कॉल करून दिली कबुली; पोलिसांनी आरोपीला अटक.
मुंबई: मुंबई येथील धारावी परिसरातून एक धक्कादायक आणि हादरवून टाकणारी घटनास अमोर आली आहे. एका ५८ वर्षीय भंगार विक्रेत्याने आपला पत्नीची अत्यंत निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एव्हडेच नाही तर त्याने हत्या केल्यांनतर आपल्या मुलाला व्हिडीओ कॉल करून मी तुझ्या आईला मारलं असे सांगितले. जादूटोणाच्या संशयातून पत्नीची हत्या केली.

काय घडलं नेमकं?

आरोपीचं नाव अमृत मेघा सोलंकी (५८) असे आहे. तर मृत्यू झालेल्या पत्नीचे नाव सुरजबेन सोलंकी (५२) असे आहे. हे दोघेही दाम्पत्य धारावी कोळीवाडा येथील जांबा पास्कल चाळीत सोबत राहत होते. १३ मार्च रोजी दुपारी २:३० च्या सुमारास अमृताने आपल्या पत्नीच्या डोक्यात पाण्याची बॉटल मारून आणि नंतर ओढणीने गळा आवळून तिची हत्या केली.

Madhyapradesh Crime: संतापातून हिंसाचार! अंगणवाडी सेविकेवर अत्याचाराच्या आरोप, वादात आईचा जीव गेला

त्यांनतर बुधवारी एका नातेवाईकांच्या अंत्यविधीला जाण्यासाठी शिवराम वडिलांना घेण्यासाठी घरी पोहोचला. घर आतून बंद होते आणि वारंवार हाक मारूनही प्रतिसाद मिळत नव्हता. शिवरामने वडिलांना फोन केला तेव्हा अमृताने व्हिडीओ कॉल उचलण्यास सांगितले. व्हिडीओ कॉल सुरु होताच शिवरामला जे दृश्य दिसले ते बघून त्याला मोठा धक्का बसला. अमृत रक्ताने माखलेल्या अवस्थेत होता. अमृताने कॅमेरा फिरवून रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पत्नीचा मृतदेह दाखवला आणि ओरडून सांगितले, “सगळ्यांना बोलाव, मी तुझ्या आईला बाटलीने मारून आणि गळा दाबून संपवलं आहे.

शिवरामचा आरडाओरडा ऐकून शेजारी तिथे जमा झाले, त्यांनी पोलिसांना याचे पाचारण केले. धारावी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सुरजबेन याना सायन रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

जादूटोण्याचा संशय

शिवराम सोलंकी (३३) याने दिलेल्या तक्रारीनुसार त्याचे वडील गेल्या तीन वर्षांपासून आईचा छळ करत होते. “आई आणि मुले मिळून माझ्यावर ‘करणी’ (जादूटोणा) करतात आणि मुले फक्त आईलाच साथ देतात,” असे अमृताला वाटायचे. त्याने आपल्या मुलांना घरात येण्यासही बंदी घातली होती. ११ मार्च रोजी झालेल्या एका वादात अमृतने “एके दिवशी मी तुझ्या आईला मारून टाकीन,” अशी धमकीही दिली होती.

आरोपी अटकेत

पोलिसांनी ‘भारतीय न्याय संहिता’ (BNS) कलम १०३ अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. अमृत सोलंकीला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.

Uttar Pradesh Crime: पतीशी भांडण, राग मुलावर; आईने 5 महिन्यांच्या बाळाची निर्घृण हत्या, नंतर मृतदेह…

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: मुंबईतील धारावी परिसरातील कोळीवाडा भागात ही घटना घडली.

  • Que: आरोपीने पत्नीची हत्या का केली?

    Ans: पत्नी आपल्यावर जादूटोणा करते, या संशयातून आरोपीने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे.

  • Que: खून कसा करण्यात आला?

    Ans: आरोपीने आधी पाण्याच्या बाटलीने मारहाण केली आणि नंतर ओढणीने गळा आवळून पत्नीचा खून केला.

Web Title: Mumbai crime i killed your mother he told his son over a video call wife murdered after being beaten with a bottle and strangled with a scarf

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 15, 2026 | 12:17 PM

Topics:  

  • crime
  • Mumbai
  • Mumbai Crime

संबंधित बातम्या

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात
1

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात

Navi Mumbai Crime: ‘तिला एवढं महत्त्व का देता?’ अन् घरात वादाची ठिणगी शेवट झाला थरकाप उडवणारा, नेमकं काय घडलं?
2

Navi Mumbai Crime: ‘तिला एवढं महत्त्व का देता?’ अन् घरात वादाची ठिणगी शेवट झाला थरकाप उडवणारा, नेमकं काय घडलं?

Ganeshotsav 2026: गणेशोत्सवाच्या तयारीला वेग; मंडळे, पोलीस, पालिका, BEST, मेट्रोसह विविध विभागांची संयुक्त बैठक
3

Ganeshotsav 2026: गणेशोत्सवाच्या तयारीला वेग; मंडळे, पोलीस, पालिका, BEST, मेट्रोसह विविध विभागांची संयुक्त बैठक

Surya Hospital: पालकांनो सावधान! खेळण्यात दडला जीवघेणा धोका, २ वर्षांच्या चिमुकल्याने गिळले शक्तिशाली चुंबक; आतड्यांना पडली छिद्रे
4

Surya Hospital: पालकांनो सावधान! खेळण्यात दडला जीवघेणा धोका, २ वर्षांच्या चिमुकल्याने गिळले शक्तिशाली चुंबक; आतड्यांना पडली छिद्रे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.