Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Crime: 500 सीसीटीव्ही, महिलेचा मृतदेह आणि पडलेल्या दुचाकीच्या नंबरवरून काढला खुनी पतीचा शोध! वसईतली धक्कादायक घटना

वसईत पत्नीवर संशय घेऊन पतीने मित्रांच्या मदतीने तिची हत्या केली. गुंगीचे औषध देऊन निर्जन ठिकाणी नेऊन गळा चिरला. सीसीटीव्ही व तपासातून आरोपी रोशन यादवला अटक करून गुन्हा उघडकीस आणला.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 31, 2026 | 03:26 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • पत्नीवर संशयातून पतीने हत्या केली
  • गुंगीचे औषध देऊन निर्जन ठिकाणी गळा चिरला
  • सीसीटीव्ही तपासातून आरोपी अटकेत
मुंबई: संपूर्ण देशभरामध्ये वाढलेला कौटुंबिक हिंसाचार हा पती आणि पत्नीमध्ये वादाचे कारण ठरतोय. कुटुंबातील भांडण किती विकोपाला जातात याची अनेक उदाहरणं आपण पाहिलेली आहेत. मात्र मुंबईतल्या वसईमध्ये असे एक प्रकरण घडलं ज्याने तुम्हाला सुद्धा धक्का बसेल. मूळचा उत्तर प्रदेशचा राहणार असलेल्या रोशन यादवने आपल्या पत्नीला थेट उत्तरप्रदेश मधून मुंबईतल्या वसई मध्ये आणलं. तो तिथे आपल्या पत्नी सोबत राहत होता. त्यांनी आपल्या पत्नीचा काटा काढायचा ठरवलं. आपल्या मित्रांच्या मदतीने त्याने पत्नीची हत्या केली. या घटनेने वसईतल्या मांडवी परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. १२ मार्चला एका 23 वर्ष महिलेचा मृतदेह आढळून आला. पोलिसांच्या क्राईम ब्रँच युनिटने या घटनेचा तपास केला आणि धक्कादायक सत्य बाहेर आल. ते म्हणजे रोशन यादवने आपल्या पत्नीचे हत्या केली आणि दूर वरती मृतदेह नीट एका जागेवरती फेकून दिला.

Mumbai Crime: वसईत संतापजनक प्रकार! वडिलांशी वादाचा राग 4 वर्षांच्या चिमुकल्यावर काढला; अमानुष मारहाणीनंतर मुलगा ICU मध्ये

५०० सीसीटीव्ही तपासले…

रोशन यादवने आपल्या मित्रांच्या मदतीने बायकोचा खून केला. गुन्हा करत असताना त्याने वापरलेली बाईक या गुन्ह्याची उकल करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा पुरावा ठरली. ज्या जागेमध्ये हा मृतदेह टाकलेला होता. तिथून जवळपास पाचशे सीसीटीव्ही पोलिसांनी तपासले. गुन्ह्यात बाईक वापरलेली होती त्या बाईकच्या क्रमांकावरून मोबाईल नंबरचा सिरीयल तपासला आणि त्यानंतर रोशन यादव चा शोध लागला. पोलिसांनी रोशन यादवला ताब्यामध्ये घेतलं आहे . त्यानंतर त्याने आपण केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे.

बायकोला दिला गुंगीच औषध

रोशन यादवने खून करत असताना अतिशय धक्कादायक प्रकार केला. तो म्हणजे 19 मार्चला जेवणातून गुंगीच औषध दिलं आणि पत्नी शुद्धीत नसताना तिला शिरवली परिसरामध्ये एका निर्जन शेतात नेलं. तिथे नेऊन बायकोचा गळा चीरला आणि त्यानंतर रोशन यादव हा फरार झाला. पोलीस तपासामध्ये त्याने रचलेला कट समोर आणला आहे. पोलिसांनी सध्या रोशन यादवला ताब्यामध्ये घेतलेला आहे. पत्नीवर संशय म्हणून केली हत्या. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Mira Bhayander : रक्षक होतायत भक्षक ! वाहतूक पोलिसांकडूनच हप्त्याची मागणी; वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह एपीआयवर गुन्हा

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: हत्येचे कारण काय होते?

    Ans: पत्नीवर असलेल्या संशयातून हत्या करण्यात आली.

  • Que: हत्या कशी करण्यात आली?

    Ans: गुंगीचे औषध देऊन निर्जन ठिकाणी नेऊन गळा चिरण्यात आला.

  • Que: पोलिसांनी आरोपीला कसे पकडले?

    Ans: सीसीटीव्ही फुटेज व बाईकच्या तपासातून आरोपीचा शोध घेऊन अटक केली.

Web Title: Mumbai crime killer husband tracked down using 500 cctv feeds a womans body and a fallen two wheelers license plate shocking incident in vasai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 31, 2026 | 03:26 PM

Topics:  

  • crime
  • Mumbai
  • Mumbai Crime

संबंधित बातम्या

Kalagaurav Puraskar 2026: मुंबईत रंगणार ‘कलागौरव पुरस्कार’ सोहळा; ‘या’ क्षेत्रातील गुणवंतांचा सन्मान होणार!
1

Kalagaurav Puraskar 2026: मुंबईत रंगणार ‘कलागौरव पुरस्कार’ सोहळा; ‘या’ क्षेत्रातील गुणवंतांचा सन्मान होणार!

CJP Shivaji Park Protest: तुमच्या खुर्चीचे दोन्ही पाय चिकटवलेले ! अभिजीत दीपकेंचा फडणवीसांना टोला
2

CJP Shivaji Park Protest: तुमच्या खुर्चीचे दोन्ही पाय चिकटवलेले ! अभिजीत दीपकेंचा फडणवीसांना टोला

Devendra Fadnavis: धारावी पुनर्विकास कसा असेल? घरांपासून उद्योगांच्या जागेपर्यंत सर्व काही एकाच छताखाली; ‘एक्सपिरियन्स सेंटर’ सुरू
3

Devendra Fadnavis: धारावी पुनर्विकास कसा असेल? घरांपासून उद्योगांच्या जागेपर्यंत सर्व काही एकाच छताखाली; ‘एक्सपिरियन्स सेंटर’ सुरू

Navi Mumbai Crime: कोपरीतील मेघना ज्वेलर्स घरफोडीचा 24 तासांत छडा; महिलेसह दोघांना बेड्या
4

Navi Mumbai Crime: कोपरीतील मेघना ज्वेलर्स घरफोडीचा 24 तासांत छडा; महिलेसह दोघांना बेड्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.