
crime (फोटो सौजन्य: social media)
Tamilnadu Crime: LIC इमारतीतील आग अपघात नव्हता! महिला मॅनेजरचा खून; सहकाऱ्यानेच रचला भयानक कट
२०२५ मध्ये नोंदवलेल्या ४,८२५ प्रकरणांपैकी पोलिसांना फक्त १.५४२ प्रकरणे सोडवता आली. या प्रकरणांमध्ये एकूण १,४१० आरोपींना अटक करण्यात आली. मुंबई पोलिसांच्या आकडेवारीनुसार २०२५ मध्ये सर्वाधिक प्रकरणे शेअर र बाजारातील बाजारातील गुंतवणूक गुंतवणूक फ फसवणुकीशी संबंधित होती (८५६), त्यानंतर क्रेडिट आणि डेबिट कार्ड फसवणूक (६५५), नोकरी ऑफर घोटाळे (३०३) आणि विविध योजनांतर्गत फसवणूक (२६६) अशी प्रकरणे नोंदली गेली. वर्षभरात अश्लील संदेश आणि छळाचे एकूण २५२ प्रकरणे नोंदवण्यात आली आणि सर्वांत सामान्य सायबर गुन्ह्यांपैकी एक असलेल्या डिजिटल अटक घोटाळ्यांचे १९१ प्रकरणे नोंदवण्यात आली.mumbai cr
नागरिकांमध्ये जागरूकता हा एकमेव उपाय
सायबर गुन्हेगारांनी इंटरनेट सुरक्षितता आणि ऑनलाइन आर्थिक व्यवहारांबद्दल नागरिकांच्या जागरूकतेच्या अभावाचा फायदा उचलल्याने गेल्या दशकात अशा प्रकरणांमध्ये लक्षणीय वाढ झाली. इंटरनेटचा वापर रोखणे किया मर्यादित करणे अशक्य आहे, म्हणून जागरूकता हा एकमेव उपाय ठरला. मुंबई पोलिसानी शाळा, महाविद्यालये आणि सामुदायिक कार्यक्रमांद्वारे सायबर जागरूकता मोहिमा तीव्र केल्या. अधिका-यांनी एकटे राहणाऱ्या वृद्ध नागरिकांच्या घरी भेट देऊन त्यांना डिजिटल अटकेसारख्या ऑनलाइन फसवणुकीबद्दल शिक्षित केले. परिणामस्वरप २०२५ मध्ये सायबर गुन्हाांमध्ये अंदाजे ५ टक्के घट झाल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.
Ans: एकूण 4,825 प्रकरणे नोंदली गेली.
Ans: शेअर बाजारातील गुंतवणूक फसवणूक (856 प्रकरणे).
Ans: नागरिकांमध्ये सायबर जागरूकता वाढवण्यासाठी पोलिसांनी राबवलेल्या मोहिमा.