Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Crime: मुंबई हादरली! वडिलांना व्हिडीओ कॉल करून तरुणीने संपवलं जीवन; मृत्यूनंतर बापानं वाजवल्या टाळ्या; नेमकं प्रकरण काय?

मुंबईतील NIFT विद्यार्थिनी स्वप्नाली घेवारी हिने वडिलांकडून होत असलेल्या मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी तिने वडिलांना व्हिडीओ कॉल केला होता. पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 12, 2026 | 02:17 PM
crime ( फोटो सौजन्य - social media)

crime ( फोटो सौजन्य - social media)

Follow Us
Follow Us:
  • स्वप्नाली घेवारी वरळीत मैत्रिणींसोबत राहत होती.
  • वडिलांच्या मानसिक त्रासामुळे तिने टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप आहे.
  • वरळी पोलिसांनी वडील सुनील घेवारी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला.
मुंबई: मुंबई येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका २४ वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. तिने आपल्या वडिलांना आधी व्हिडीओ कॉल केला आणि त्यानंतर वडिलांच्या डोळ्या देखत तिने आत्महत्या केली. धक्कादायक म्हणजे मुलीच्या मृत्यूनंतर तिच्या वडिलांनी टाळ्या बजावल्याचे समोर आले आहे. एवढेच नाही तर वडिलांनी पत्नीच्या माहेरी जाऊन टाळ्या वाजवत धमकी दिल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

काय घडलं नेमकं?

या प्रकरणातील तरुणीचे नाव स्वप्नाली घेवारी (वय २४) असे आहे. ती नवी मुंबईतील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीमध्ये शिक्षण घेत होती. गेल्या ४ महिन्यांपासून ती वरळीच्या महालक्ष्मी सोसायटीत दोन मैत्रिणींसोबत भाड्याने राहत होती. ती मूळची पुण्यातील खडकी पिंपळगावची रहिवासी तिच्या वडिलांना दारूची सवय होती. त्यांच्या या सवयीमुळे घरात सतत वाद होत होते. या नेहमीच्या त्रासाला कंटाळून २६ एप्रिल रोजी स्वप्नालीची आई स्वाती या वरळी येथे राहण्यास आल्या. दोन दिवसांनी त्या बहिणीकडे गेल्या. दरम्यान, १ मे रोजी सुनील हे स्वप्नालीला सतत कॉल करून स्वातीबाबत विचारणा करू लागले. स्वप्नालीने आईला फोन करून वडिल त्रास देत असल्याचे सांगितले, तेव्हा आईने तिला मोबाईल बंद करण्याचा सल्ला दिला.

पुण्यात खळबळ ! प्रसिद्ध उद्योजकाचा हॉटेलमध्ये आढळला मृतदेह; चिठ्ठीही सापडली

वडिलांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या

रात्री ८ च्या सुमारास स्वप्नालीने आईला कॉल करून सांगितले की, माझी आता परीक्षा असल्याने मला कॉल करू नका, पप्पांना फोन करून त्यांच्याशी खूप भांडल्याचेही सांगितले. तर ९ च्या सुमारास स्वप्नालीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती मिळाली.

वडिलांच्या या सततच्या त्रासाला कंटाळून स्वप्नालीने आपल्या वडिलांना व्हिडीओ कॉल करत आत्महत्या केली. यांनतर तिचे वडील आपल्या पत्नीच्या माहेरी पोहोचेल आणि तिथे स्वप्नालीने व्हिडीओ करून आत्महत्या केल्याचे सांगून टाळ्या वाजवल्या. आता स्वप्नालीप्रमाणे आईचा काटा काढणार अशी धमकी दिल्याचे कुटुंबियांचे म्हणणे आहे.

पोलीस तपास सुरु

पोलिसांनी या घटनेची दखल घेत घटनास्थळाचा पंचनामा केला असून, आरोपी वडलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून या घटनेने खळबळ उडाली आहे.

पुण्यात ‘खाकी’ला डाग! गेल्या 7 वर्षात 333 पोलिसांचे निलंबन; तर ‘इतक्या’ जणांवर बडतर्फीची कारवाई

💡

Frequently Asked Questions

  • Que: मृत विद्यार्थिनीचे नाव काय होते?

    Ans: मृत विद्यार्थिनीचे नाव स्वप्नाली घेवारी होते.

  • Que: स्वप्नाली कोणत्या संस्थेत शिक्षण घेत होती?

    Ans: ती नवी मुंबईतील NIFT मध्ये शिक्षण घेत होती.

  • Que: या प्रकरणात कोणत्या पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला?

    Ans: या प्रकरणात वरळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला

Web Title: Mumbai crime mumbai shocked young woman ends her life after video calling her father father applauds after her deathwhat exactly is the case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 12, 2026 | 02:17 PM

Topics:  

  • crime
  • Mumbai Crime

संबंधित बातम्या

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी
1

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात
2

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन
3

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन

Virar–Churchgate local चालत्या ट्रेनमध्ये दारू पिण्याचा धक्कादायक प्रकार; बाटली ट्रॅकवर फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
4

Virar–Churchgate local चालत्या ट्रेनमध्ये दारू पिण्याचा धक्कादायक प्रकार; बाटली ट्रॅकवर फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.