Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Crime News: आधी गुंगीच औषध दिल,बेशुद्ध अवस्थेत केला सामूहिक अत्याचार आणि…; मॉडेल अटकेत

अंधेरीत 22 वर्षीय विद्यार्थिनीला कोल्ड ड्रिंक मधून गुंगीचं औषध देऊन बेशुद्ध करून दोन पुरुषांनी सामूहिक अत्याचार केला. स्ट्रगलिंग मॉडेल सुषमा राव अटकेत; दोन आरोपी फरार. पोलिस तांत्रिक पुराव्यावरून शोध घेत आहेत.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Nov 29, 2025 | 08:31 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • 22 वर्षीय विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार
  • कोल्ड ड्रिंकमध्ये गुंगीचं औषध मिसळून बेशुद्ध केले
  • स्ट्रगलिंग मॉडेल अटकेत; दोन आरोपी फरार
मुंबई: मुंबई येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका २२ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर सामूहिक लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. पीडितेला कोल्डड्रिंकमध्ये गुंगीचं औषध देण्यात आलं. त्यानंतर तिच्यावर दोघांनी अत्याचार केला. एवढेच नाही तर पीडितेच्या अश्लील व्हिडीओ आणि फोटो देखील काढले. याप्रकरणी पोलिसांनी एका स्ट्रगलिंग मॉडेलला अटक केली आहे. तर दोन आरोपी फरार आहे. त्यांचा शोध पोलीस घेत आहे.

Crime News: पुणे शहरात वाढले घरफोडींचे प्रमाण; ‘या’ परिसरातून लाखोंचा ऐवज लंपास

नेमकं काय घडलं?

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार अटक केलेल्या आरोपीचं नाव सुषमा राव (वय वर्षे ३१) असे आहे. पीडित विद्यार्थिनी मुबईतील अंधेरी परिसरातील रहिवासी आहे. ती सुषमाच्या कार्यालयात गरम मसाला उत्पादनांच्या मार्केटिंग विक्रीसाठी पार्ट टाईम जॉब करत होती. सुषमाने पीडितेला सांगितले की, तिचे कार्यालय अंधेरी पूर्वेकडील जेबीनगर येथील एका लॉजमध्ये काही दिवसांसाठी भाड्याने घेतलेल्या खोलीत चालू आहे. या ठिकाणी केवळ सुषमा आणि पीडिता या दोघीच काम करत होत्या.

याच ठिकाणी सुषमाने पीडित तरुणीला गुंगीचं औषध मिसळून कोल्ड ड्रिंक प्याला दिले. ते पिल्यानंतर पीडित बेशुद्ध पडली. त्यांनतर सुषमाने तिच्या दोन साथीदारांना बोलावले आणि त्यांनी तरुणीवर सामूहिक लैंगिक अत्याचार केला. जेव्हा पीडितेला जाग आली तेव्हा तिच्या शेजारी ते दोन पुरुष दिसले. एवढेच नाही तर सुषमाने पीडितेला तिचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ काढलेले दाखवले. हे पाहून पीडित घाबरली आणि तात्काळ घटनास्थळावरून पळ काढला. तिने रात्री उशिरा अंधेरी पोलिसांकडे या घटनेबाबत तक्रार नोंदवली.

मुख्य आरोपी अटकेत, दोन फरार

तक्रार मिळताच पोलिसांनी कारवाई करायला सुरुवात केली. त्यांनी आरोपी सुषमा राव आणि आरोपी तिच्या दोन अनोळखी साथीदारांविरुद्ध सामूहिक बलात्कार, गुंगीचं औषध देणे आणि विनयभंग आदी कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सुषमा राव हिला अटक केली आहे. तिची चौकशी पोलीस करत आहे. तसेच अत्याचार करणारे दोन आरोपी हे फरार आहे. त्यांचा देखील शोध घेण्यात येत आहे. पोलीस लॉजमधील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारावर आरोपींचा शोध घेत आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Mumbai Crime : ७२ वर्षीय वृद्धाला ट्रेडिंगच्या नावाखाली ३५०,०००,००० रुपयांची फसवणूक

💡

Frequently Asked Questions

  • Que: आरोपी पीडितेला कसे बेशुद्ध केले?

    Ans: कोल्ड ड्रिंक मध्ये गुंगीचं औषध मिसळून दिलं, त्यानंतर ती बेशुद्ध पडली.

  • Que: मुख्य आरोपी कोण आहे?

    Ans: 31 वर्षीय स्ट्रगलिंग मॉडेल सुषमा राव; तिला पोलिसांनी अटक केली आहे.

  • Que: इतर दोन आरोपींचा काय झाला?

    Ans: अत्याचार करून घटनास्थळावरून पळ काढला; पोलिस सीसीटीव्ही आणि पुराव्यांच्या आधारे त्यांचा शोध घेत आहेत.

Web Title: Mumbai crime news first drugged then gang rapedmodel arrested

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 29, 2025 | 08:31 AM

Topics:  

  • crime
  • Mumbai
  • Mumbai Crime

संबंधित बातम्या

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला
1

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला

Mumbai Dahi Handi 2026: उत्सवाला गालबोट! दहीहंडी फोडताना डोक्याला गंभीर दुखापत, अवघ्या 7 वर्षांच्या गोविंदाने गमावला जीव
2

Mumbai Dahi Handi 2026: उत्सवाला गालबोट! दहीहंडी फोडताना डोक्याला गंभीर दुखापत, अवघ्या 7 वर्षांच्या गोविंदाने गमावला जीव

Exclusive: गोविंदांचा थर उंचावला, राजकीय बॅनरही वाढले! दहीहंडीच्या मूळ परंपरेपेक्षा स्पर्धा अन् प्रसिद्धीला महत्त्व?
3

Exclusive: गोविंदांचा थर उंचावला, राजकीय बॅनरही वाढले! दहीहंडीच्या मूळ परंपरेपेक्षा स्पर्धा अन् प्रसिद्धीला महत्त्व?

Mumbai Dahi Handi 2026: दहीहंडीच्या जल्लोषात अपघातांची नोंद; मुंबईत 22 गोविंदा जखमी, एकावर उपचार सुरू
4

Mumbai Dahi Handi 2026: दहीहंडीच्या जल्लोषात अपघातांची नोंद; मुंबईत 22 गोविंदा जखमी, एकावर उपचार सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.