Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबई हादरली! ७ वर्षांच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा अत्याचार; संतप्त नागरिकांचा ‘रास्तारोको’, राहुल नार्वेकरांना घातला घेराव

पायधुनी परिसरात ७ वर्षीय बालिकेवर इमारतीतील सुरक्षारक्षकाने अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे. गंभीर जखमी झालेल्या पीडित मुलीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

  • By विवेक
Updated On: Jul 12, 2026 | 09:45 PM
मुंबई हादरली! ७ वर्षांच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा अत्याचार; संतप्त नागरिकांचा 'रास्तारोको', राहुल नार्वेकरांना घातला घेराव

मुंबई हादरली! ७ वर्षांच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा अत्याचार; संतप्त नागरिकांचा 'रास्तारोको', राहुल नार्वेकरांना घातला घेराव

Follow Us
Follow Us:
  • इमारतीच्या वॉशरुममध्ये गेलेल्या ७ वर्षांच्या मुलीवर सुरक्षारक्षकाचा अत्याचार
  • घटनेच्या निषेधार्थ शेकडो नागरिकांचे पायधुनी पोलीस ठाण्याला वेढा घालत मुख्य रस्त्यावर ‘रास्तारोको’ आंदोलन
  • परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आलेल्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना संतप्त जमावाने घेरले
 

मुंबई: मुंबईतील पायधुनी परिसरातून माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. एका इमारतीमध्ये वॉशरुमसाठी गेलेल्या ७ वर्षीय निष्पाप मुलीवर तेथील सुरक्षारक्षकाने अमानुष लैंगिक अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे. या पाशवी कृत्यामुळे संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट आहे.

संतप्त नागरिकांचा रास्तारोको आणि पोलिसांचा फौजफाटा

घटनेची माहिती मिळताच शेकडो रहिवासी रस्त्यावर उतरले. संतप्त जमावाने थेट पायधुनी पोलीस ठाण्याबाहेर एकत्र येत जोरदार निदर्शने केली आणि मुख्य रस्ता अडवून धरत ‘रास्तारोको’ केला. यामुळे परिसरातील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती. कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी सध्या पोलीस ठाण्याच्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

महिलेचा छळ करण्यासाठी तिचा ई-मेल आयडी टाकला पॉर्न साईटवर! मग अटक झाल्यावर जामीन मागण्यासाठी गेला अन्‌ न्यायाधीशांनी थेट…

वॉशरूममध्ये घुसून नराधमाचा अत्याचार

प्राथमिक माहितीनुसार, पीडित बालिका इमारतीच्या वॉशरूममध्ये गेली असताना नराधम सुरक्षारक्षकाने तिच्यावर हल्ला केला. या पाशवी अत्याचारामुळे चिमुरडी गंभीर जखमी झाली असून, घटनेची माहिती मिळताच तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सध्या वैद्यकीय पथकाकडून तिच्यावर अतिदक्षतेखाली उपचार सुरू आहेत. पोलिसांनी या प्रकरणी वेगाने पावले उचलत गुन्हा दाखल केला असून, नराधम आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेने बालकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

आरोपीला अटक, राहुल नार्वेकरांना नागरिकांचा विरोध

पायधुनी पोलिसांनी या प्रकरणात तत्परता दाखवत गुन्हा दाखल केला असून नराधम सुरक्षारक्षकाला बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान, या गंभीर घटनेची माहिती मिळताच स्थानिक परिस्थितीची पाहणी करण्यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर पायधुनी पोलीस ठाण्यात पोहोचले. मात्र, तिथे उपस्थित असलेल्या पीडितेच्या नातेवाईकांनी आणि संतप्त नागरिकांनी त्यांना घेराव घालत तीव्र विरोध दर्शवला. “आरोपीला तात्काळ कठोर शिक्षा द्या,” अशी मागणी करत नागरिकांनी गोंधळ घातला.

Ghaziabad Crime News: बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये 7 वर्षीय चिमुरडीचा मृतदेह; हत्येपूर्वी…

या अमानुष घटनेत पीडित मुलगी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुंबईसारख्या महानगरात घडलेल्या या घटनेमुळे महिला आणि बालकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा अत्यंत ऐरणीवर आला आहे.

Web Title: Mumbai crime news watchman assaults minor girl in washroom

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 12, 2026 | 09:45 PM

Topics:  

  • Abuse of Minor Girls
  • Mumbai crime news
  • Mumbai News
  • Mumbai Police

संबंधित बातम्या

IIT Bombay Student Suicide : प्राध्यापकाविरोधात FIR दाखल; वडिलांचा तीन महिन्यांपासून जातीय छळ केल्याचा आरोप
1

IIT Bombay Student Suicide : प्राध्यापकाविरोधात FIR दाखल; वडिलांचा तीन महिन्यांपासून जातीय छळ केल्याचा आरोप

अंगारकी संकष्टीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत ट्रॅफिक अलर्ट; वरळीसह दादरमधील वाहतुकीत बदल
2

अंगारकी संकष्टीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत ट्रॅफिक अलर्ट; वरळीसह दादरमधील वाहतुकीत बदल

IIT Bombay Student Suicide : ‘अजून किती विद्यार्थ्यांना जीव गमवावा लागणार?’ अभिजीत दीपके सरकारवर बरसले
3

IIT Bombay Student Suicide : ‘अजून किती विद्यार्थ्यांना जीव गमवावा लागणार?’ अभिजीत दीपके सरकारवर बरसले

राज्यात पाणीटंचाईचे भीषण संकट? टंचाई कृती आराखडा तयार करण्याच्या प्रशासनाच्या सूचना
4

राज्यात पाणीटंचाईचे भीषण संकट? टंचाई कृती आराखडा तयार करण्याच्या प्रशासनाच्या सूचना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.