Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Crime: शरीरसुख नाकारलं…आणि थेट हत्या! Mira Road मध्ये अभिनेत्याने मोलकरणीचा जीव घेतला

मीरा रोडमध्ये टीव्ही अभिनेत्याने शरीरसुखाची मागणी नाकारल्याने घरकाम करणाऱ्या महिलेची चाकूने हत्या केली. आरोपी फरार झाला होता, मात्र पोलिसांनी त्याला विशाखापट्टणममधून अटक केली. प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 28, 2026 | 01:57 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:

• लैंगिक मागणी नाकारल्यामुळे महिलेवर चाकूने हल्ला
• गंभीर जखमी महिलेचा मृत्यू; आरोपी फरार
• पोलिसांनी तांत्रिक तपासातून आरोपीला अटक केली

मुंबई: मुंबई येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. मीरा रोड परिसरात एका अभिनेत्याने आपल्याच घरात काम करणाऱ्या मोलकरणीची हत्या केल्याचे समोर आले आहे. आरोपी टीव्ही अभिनेत्याचे नाव आशिष मेश्राम असे असून तो काही नावाजलेल्या मालिकांमध्ये तो झळकला आहे. मीरा रोड पोलिसांनी शुक्रवारी विशाखापट्टणम येथून अटक केली आहे. शरीरसुखाची मागणी महिलेने नाकारल्यामुळे आशिष ने तिचा जीव घेतलाच प्राथमिक तपासात उघड झाले आहे.

Nagpur Crime: फ्रॅक्चरनंतर रुग्णालयात भरती; मात्र लोको पायलटने उचललं टोकाचं पाऊल; रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ!

काय नेमकं प्रकरण?

काशिमिरा या भागात वास्तव्यास असलेली मृत महिला सिल्वर पार्क येथील चंद्रेश आर्केड इमारतीत काही दिवसांपासून घरकाम करत होती. बुधवारी सायंकाळी घरकाम करत असलेल्या घराच्या दरवाजात गंभीर जखमी अवस्थेत महिला दिसली. शेजारी राहणाऱ्या महिलेला हे दिसून आलं. तिने बिल्डिंगमधल्या काही नागरिकांना बोलावून महिलेला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं, मात्र तिचा मृत्यू झाला होता.

आरोपी अटकेत

महिलेच्या गळ्यावर छातीवर आणि पोटावर चाकूने वार केल्याचे आढळून आले. या हल्ल्यात महिलेचा जागीच मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे. हल्ला केल्यानंतर आरोपीने पळ काढला. मीरा रोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी अभिनेता सोसायटीमध्ये शिरताना आणि तिथून बाहेर पडताना अत्यंत घाईत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे त्याचा शोध घायला सुरुवात केली आणि त्याला विशाखापट्टणम येथून अटक केली. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली.

फोन करून धमकी

गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेता आशिष महिलेकडे लैंगिक सुखाची मागणी करत होता. महिलेने वारंवार या मागणीला नकार दिला त्यामुळे अभिनेत्याने वारंवार तिचा चाळ केला. जानेवारी महिन्यात आरोपी आशिषने महिलेच्या मुलाला फोन करून धमकी दिलेली. ‘तुझ्या आईने माझ्याकडे काम करणं बंद केलं किंवा माझ्या मागण्या मान्य केला नाही तर तिला जीवे मारीन ‘ अशी धमकी दिल्यानंतर महिलेच्या मुलाने आशिषला गाठून मारण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, आशिषच्या मोठ्या भावाने महिलेला विश्वासात घेऊन ‘आशिष आता फ्लॅटवर राहत नाही’, असे सांगितले. पुन्हा एकदा महिलेने विश्वास ठेवून त्या घरात कामाला जाण्यास सुरुवात केली होती. कामावर आल्याचे पाहून आरोपींना घरात प्रवेश केला आणि महिलेचा काटा काढल्याचं समोर आलं .

गेल्या ३ वर्षांपासून अभिनेत्याकडे काम

संबंधित मृत महिलेच्या पश्चात तिचा पती आणि चार मुलं असा परिवार आहे. तिचा पती चप्पल दुरुस्तीचे काम करतो तर मोठा मुलगा खाजगी कंपनीत कामाला आहे. आठ नऊ घरांमध्ये घरकाम करून ती महिला कुटुंबाला हातभार लावायची. गेल्या तीन वर्षांपासून ती अभिनेता आशिष मेश्रामच्या घरी काम करायची. या घटनेने मनोरंजन सृष्टीत एकच खळबळ उडाली आहे.

Palghar News : शासकीय जमिनीवर अनधिकृत बांधकाम; बेकायदेशीर इमारतींना अभय कोणाचं ?

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: ठाणे जिल्ह्यातील मीरा रोड परिसरात.

  • Que: हत्येमागचे कारण काय होते?

    Ans: शरीरसुखाची मागणी नाकारल्यामुळे आरोपीने हत्या केली.

  • Que: पोलिसांनी आरोपीला कसे पकडले?

    Ans: तांत्रिक तपासाच्या आधारे विशाखापट्टणममधून अटक केली.

Web Title: Mumbai crime sexual favors refused leading to murder actor kills maid in mira road

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 28, 2026 | 01:57 PM

Topics:  

  • crime
  • Mumbai
  • Mumbai Crime

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
1

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी
2

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात
3

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात

पैसे भरले, अर्ज केला; तरीही घर नावावर नाही! गोरेगावच्या मोरारजी मिल म्हाडा संकुलातील रहिवासी वर्षभरापासून न्यायाच्या प्रतीक्षेत
4

पैसे भरले, अर्ज केला; तरीही घर नावावर नाही! गोरेगावच्या मोरारजी मिल म्हाडा संकुलातील रहिवासी वर्षभरापासून न्यायाच्या प्रतीक्षेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.