Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Crime: नालासोपाऱ्यात धक्कादायक घटना! पोत्यात सापडला शिरविरहित मृतदेह; टॅटूमुळे ओळख पटली

नालासोपाऱ्यात मुंबई-अहमदाबाद महामार्गाजवळ पोत्यात भरलेला शिरविरहित मृतदेह आढळला. हातावरील टॅटूमुळे ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू असून पोलिसांनी फॉरेन्सिक व सीसीटीव्हीच्या मदतीने तपास सुरू केला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 31, 2026 | 10:08 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • पोत्यात भरलेला शिरविरहित मृतदेह सापडला
  • हातावरील टॅटूमुळे ओळख पटवण्याचा प्रयत्न
  • पोलिसांकडून फॉरेन्सिक व सीसीटीव्ही तपास सुरू
नालासोपारा: नालासोपारा येथून एक धक्कादायक घटना उघडकीस आला आहे. एका निर्जनस्थळी पोत्यात शीर नसलेला मृतदेह आदळून आल्याचे समोर आले आहे. मृतदेह पेल्हार पोलीस ठाणे परिसरात आढळला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

काय घडलं नेमकं?

सोमवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाजवळ आणि प्रभात ओएट्रोल पंपानजीक अंबा पाडा येथील वस्तीचा भाग असलेल्या ठिकाणी अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. नागरिकांनी तात्काळ पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलीस माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. फॉरेन्सिक पथक आणि श्वानपथक देखील घटनास्थळी दाखल झाले.

मृतदेह कोणाचा?

पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांनी सुरु केला आहे. मृतदेहाचा शीर नसल्याने पोलिसांना ओळख पटवणे शर्तीचे होते. मात्र मृत व्यक्तीच्या हातावर अशोक सिंग अशा नावाचा टॅटू दिसल्याने ओळख पटली. पोलीस आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून प्रकरणाचा तपास करत आहेत.

Ashok Kharat Case : खरातने अनेक महिलांवर केले अत्याचार; हेल्पलाईनवर खरातविरोधात तक्रारीच तक्रारी

शरीरसुख नाकारलं…आणि थेट हत्या! Mira Road मध्ये अभिनेत्याने मोलकरणीचा जीव घेतला

मुंबई येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. मीरा रोड परिसरात एका अभिनेत्याने आपल्याच घरात काम करणाऱ्या मोलकरणीची हत्या केल्याचे समोर आले आहे. आरोपी टीव्ही अभिनेत्याचे नाव आशिष मेश्राम असे असून तो काही नावाजलेल्या मालिकांमध्ये तो झळकला आहे. मीरा रोड पोलिसांनी शुक्रवारी विशाखापट्टणम येथून अटक केली आहे. शरीरसुखाची मागणी महिलेने नाकारल्यामुळे आशिष ने तिचा जीव घेतलाच प्राथमिक तपासात उघड झाले आहे.

काय नेमकं प्रकरण?

काशिमिरा या भागात वास्तव्यास असलेली मृत महिला सिल्वर पार्क येथील चंद्रेश आर्केड इमारतीत काही दिवसांपासून घरकाम करत होती. बुधवारी सायंकाळी घरकाम करत असलेल्या घराच्या दरवाजात गंभीर जखमी अवस्थेत महिला दिसली. शेजारी राहणाऱ्या महिलेला हे दिसून आलं. तिने बिल्डिंगमधल्या काही नागरिकांना बोलावून महिलेला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं, मात्र तिचा मृत्यू झाला होता.

Beed Crime: वाद सोडवायला गेले, पण झाले बळी; विहिरीच्या वादातून एकावर चाकूने हल्ला; आरोपी ताब्यात

💡

Frequently Asked Questions

  • Que: मृतदेह कुठे सापडला?

    Ans: मुंबई-अहमदाबाद महामार्गाजवळ, नालासोपारा परिसरात.

  • Que: मृतदेहाची ओळख कशी पटत आहे?

    Ans: हातावरील ‘अशोक सिंग’ या टॅटूमुळे ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: फॉरेन्सिक व श्वानपथकाच्या मदतीने तपास सुरू करून सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे.

Web Title: Mumbai crime shocking incident in nalasopara headless body found in a sack identified via tattoo

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 31, 2026 | 10:08 AM

Topics:  

  • crime
  • Mumbai
  • Mumbai Crime

संबंधित बातम्या

पूनम निघाली चंदन…! ‘आज नको ना…’ म्हणत 3 वर्ष संबंध टाळत राहिली; दाढी करताना उघड झाले रहस्य, वादाचा झाला रक्तरंजित शेवट
1

पूनम निघाली चंदन…! ‘आज नको ना…’ म्हणत 3 वर्ष संबंध टाळत राहिली; दाढी करताना उघड झाले रहस्य, वादाचा झाला रक्तरंजित शेवट

Ambernath Crime: प्रेमसंबंधाच्या संशयातून अमानुष मारहाण आणि अखेर तरुणाचा मृत्यू; पाच आरोपी अटकेत
2

Ambernath Crime: प्रेमसंबंधाच्या संशयातून अमानुष मारहाण आणि अखेर तरुणाचा मृत्यू; पाच आरोपी अटकेत

Mumbai Rain: मुंबईत मुसळधार पावसामुळे जलाशयांची जलपातळी ७.३१ टक्क्यांवर, पवई तलाव ओव्हरफ्लो; शुक्रवारी BMC ची मोठी बैठक
3

Mumbai Rain: मुंबईत मुसळधार पावसामुळे जलाशयांची जलपातळी ७.३१ टक्क्यांवर, पवई तलाव ओव्हरफ्लो; शुक्रवारी BMC ची मोठी बैठक

Ketan Agrawal Muder Case: सियाच्या घरातून पुरावे जप्त; पोलिसांची संशयाची सुई आता नेमकी कोणाकडे?
4

Ketan Agrawal Muder Case: सियाच्या घरातून पुरावे जप्त; पोलिसांची संशयाची सुई आता नेमकी कोणाकडे?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.