Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Crime: मीटिंगच्या बहाण्याने महिलेला ऑफिसमध्ये बोलावले, बंदुकीच्या धाकावर कपडे उतरवले, नग्न फोटो-व्हिडिओ काढत…

मीटिंगच्या बहाण्याने एका महिलेला ऑफिसमध्ये बोलावून बंदुकीच्या धाकावर कपडे उतरवले, तिचे नग्न फोटो-व्हिडिओ काढून ब्लॅकमेल केल्याचा धक्कादायक प्रकार उघड. पीडितेच्या तक्रारीनंतर आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Dec 01, 2025 | 09:57 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • आरोपीने मीटिंगचा बहाणा करून महिला ऑफिसमध्ये बोलावली
  • बंदुकीचा धाक दाखवून कपडे उतरवण्यास भाग पाडले
  • नग्न फोटो व व्हिडिओ काढले
मुंबई: मुंबईतून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. महिलेला मिटींगच्या बहाण्याने कंपनीच्या कार्यालयात बोलावण्यात आले. त्यानंतर तिला बंदुकीचा धाक दाखवत तिला कपडे उतरवण्यास भाग पाडले. त्यांनतर आरोपीने महिलेला गलिच्छ शिवीगाळ केली. एवढेच नाहीतर तिला नग्न अवस्थेतील फोटो व्हिडिओ देखील काढले. तिला या घटनेबद्दल कोणाला सांगितले तर तिचे व्हिडीओ आणि फोटो व्हायरल करण्याची धमकीही देण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी Franco India Pharmaceutical कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक (MD) आणि संस्थापक सदस्य जॉय जॉन पास्कल पोस्ट यांच्यासह पाच जणांविरुद्ध विनयभंग आणि लैंगिक छळाचा गंभीर गुन्हा दाखल केला आहे.

Pune Crime: शेवटची भेट ठरली जीवघेणी! आधी प्रेयसीला संपवलं, नंतर स्वतः उचलले टोकाचे पाऊल; पुण्यातील थरारक प्रकरण

तक्रारीत काय?

पीडित महिलेने केलेल्या तक्रारीनुसार, आरोपी जॉय जॉन पास्कल पोस्टने ऑफिसमध्ये तिच्यासोबत गैरवर्तन केले. अश्लील चाळे करण्यात आले. थेट बंदकीचा धाक दाखवून तिला कपडे उतरवण्यास भाग पाडले. त्यांनतर आरोपीने महिलेला गलिच्छ शिवीगाळ करत तिचे नग्न अवस्थेतील व्हिडीओ फोटो काढले. तसेच तिने या या घटनेबद्दल आवाज उठवला, तर ते व्हिडिओ आणि फोटो व्हायरल करण्याची धमकीही दिली. यामुळे ती महिला हादरून गेली.

गुन्हा दाखल

मुंबई पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी तक्रारीची दाखल घेत तातडीने तपासाला सुरुवात केली आहे. Franco India Pharmaceutical कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक (MD) आणि संस्थापक सदस्य जॉय जॉन पास्कल पोस्ट यांच्यासह पाच आरोपींविरुद्ध कलम 354A (लैंगिक छळ), 354B (जबरदस्तीने कपडे उतरवणे), 509 (महिलेच्या प्रतिष्ठेचा भंग), 506 (धमकी) आणि आयटी अ‍ॅक्टचे कलम 66A यांसारख्या गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे कॉर्पोरेट जगत हादरून गेले आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहे.

Mumbai Crime: नवरा पोलीस, मात्र सासरच्या छळाने बायकोने लावला गळ्याला दोर! मुंबईतली घटना

💡

Frequently Asked Questions

  • Que: आरोपीने महिलेला ऑफिसमध्ये का बोलावले?

    Ans: मीटिंगचा बहाणा करून तिला एकटीला बोलावण्यात आले होते.

  • Que: महिलेसोबत नेमकं काय घडलं?

    Ans: बंदुकीच्या धाकावर तिचे कपडे उतरवून नग्न फोटो-व्हिडिओ शूट करण्यात आले.

  • Que: घटनेनंतर काय कारवाई झाली?

    Ans: पीडितेच्या तक्रारीनंतर आरोपीविरुद्ध गंभीर गुन्हे नोंदवून तपास सुरू झाला.

Web Title: Mumbai crime woman called to office on pretext of meeting stripped at gunpoint took nude photos and videos

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 01, 2025 | 09:57 AM

Topics:  

  • crime
  • Mumbai
  • Mumbai Crime

संबंधित बातम्या

जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर मोठी वाहतूक कोंडी, ६० फूट खोल दरीवर बांधलेल्या पुलाचे रेलिंग तुटले
1

जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर मोठी वाहतूक कोंडी, ६० फूट खोल दरीवर बांधलेल्या पुलाचे रेलिंग तुटले

Delhi Crime : 48 तास, 9000 पोलीस आणि 4299 ठिकाणी छापेमारी, दिल्ली पोलिसांचे गुंडांविरुद्ध ऑपरेशन गँग बस्ट सुरू
2

Delhi Crime : 48 तास, 9000 पोलीस आणि 4299 ठिकाणी छापेमारी, दिल्ली पोलिसांचे गुंडांविरुद्ध ऑपरेशन गँग बस्ट सुरू

मुंबईची हवेची गुणवत्ता खालावली, ‘मॅरेथॉन’ वर होणार परिणाम? महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला पत्र
3

मुंबईची हवेची गुणवत्ता खालावली, ‘मॅरेथॉन’ वर होणार परिणाम? महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला पत्र

Real Estate Market 2025: देशभर घरविक्रीत घट; मात्र, ‘या’ शहरामध्ये घरविक्रीत झाली २९ टक्के वाढ 
4

Real Estate Market 2025: देशभर घरविक्रीत घट; मात्र, ‘या’ शहरामध्ये घरविक्रीत झाली २९ टक्के वाढ 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.