Mumbai Crime: नवरा पोलीस, मात्र सासरच्या छळाने बायकोने लावला गळ्याला दोर! मुंबईतली घटना
काय नेमकं प्रकरण?
मृत तरुण आणि तरुणी हे एका लॅबमध्ये काम करायचे. दरम्यान त्यांच्यात प्रेमसंबंध जुळले. हे दोघे एकत्र काम करत असल्याने त्यांनी लग्न करण्याचा विचार केला. परंतु मुलीच्या वडिलांनी या लग्नाला नकार दिला. १५ डिसेंबर रोजी तरुणीचा दुसऱ्या मुलासोबत विवाह ठरला होता. या दोघांनी लग्नाच्या आधी एकदा शेवटची भेट घेण्याचे ठरवले. ते दोघे भेटले परंतु ही भेट जीवघेणी ठरली. माहितीप्रमाणे दोघे सकाळी 11 वाजता लॅबमधून निघाले आणि तरुणाच्या संगमवाडी येथील रूमवर गेले. तिथे तरुणाने प्रेयसीची हत्या केली. २९ नोव्हेंबरला रोजी दुपारी सुमारे 3 वाजता तो घरातून बाहेर पडला, घराला लॉक लावले आणि तळेगाव दाभाडे रेल्वे स्थानकावर जाऊन ट्रेनखाली येत आत्महत्या केली. हत्या झालेल्या तरुणीचा नाव दिव्या संतोष निगोट (वय 24) असे आहे. तर आत्महत्या करणाऱ्या गणेश काळे (वय 28) असे आहे.
मुलगा बीडचा…
दिव्या आणि गणेश या दोघांनी लग्न करण्याचं निर्णय घेत होत. परंतु दिव्याच्या वडिलांनी या विवाहाला विरोध केला. “मुलगा बीडचा आहे, लग्न करू नको” असे सांगून त्यांनी ठाम नकार दिला. त्यामुळे तरुणीनेही लग्नाला नकार दिला. दिव्याचे लग्न दुसऱ्या मुलासोबत ठरवण्यात आले. तिचे १५ डिसेंबर रोजी लग्न होते. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता मुलीच्या नाकावर आणि उजव्या गालावर जखमा दिसल्या. तसेच तिच्या तोंडातून फेस येत होता. त्यामुळे तिला विष दिल्याचा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात आला आहे, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. दोघांचे मृतदेह त्यांच्या आई-वडिलांच्या ताब्यात देण्यात आले.
Pune Crime : पुणे हादरले! प्रेमी युगलाचे एकाच दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी आढळले मृतदेह
Ans: मुलीच्या वडिलांनी लग्नाला विरोध केल्यामुळे दोघांमध्ये तणाव वाढला आणि शेवटी दुर्दैवी घटना घडली.
Ans: तरुणाने आपल्या संगमवाडी, पुणे येथील रूमवर प्रेयसीची हत्या केली.
Ans: पोलिसांनुसार मुलीच्या तोंडातून फेस येत असल्याने विष देण्याचा प्राथमिक संशय आहे; तपास सुरू आहे.






