Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Thackeray Brothers Alliance |
  • Marathi news |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Cyber Crime: ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली 85 वर्षीय निवृत्त शिक्षकाची 9 कोटींची फसवणूक; साताऱ्यातील तरुण अटकेत

डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तोतया पोलिसांनी 85 वर्षीय निवृत्त शिक्षकाला मनी लाँडरिंगची भीती दाखवून 9 कोटींची फसवणूक केली. मुंबई सायबर पोलिसांनी साताऱ्यातील आरोपीला अटक करत टोळीचा पर्दाफाश केला.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Dec 24, 2025 | 11:27 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • तोतया पोलीस व बनावट RBI वॉरंट दाखवून 9 कोटी उकळले
  • 1 ते 22 डिसेंबरदरम्यान ‘डिजिटल अरेस्ट’चा दबाव
  • साताऱ्यातील 27 वर्षीय आरोपी अटक; तपास सुरू
मुंबई: राज्यात सायबर गुन्हेगारीचे प्रकरण वाढतांना दिसत आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातील नागरिक सायबर फसवणुकीला बळी पडत आहेत. आता पुन्हा एक सायबर फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. तब्ब्ल ९ कोटींनी एका 85 वर्षीय निवृत्त शिक्षकाला गंडा घालण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकरणातील पोलिसांनी साताऱ्यातील तरुणाला अटक केली आहे. २७ वर्षीय संग्राम बळीराम बाबर असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. धक्कदायक बाब म्हणजे, बाबर हा ज्या कंपनीचा संचालक म्हणून दाखवला गेला होता, त्याच खात्याचा वापर करून यापूर्वीही ज्येष्ठ नागरिकांची 5.65 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.

Latur Crime: नशेत असलेल्या पतीचा पत्नीने केला खून! आधी डोके भिंतीवर आपटले, नंतर गळा आवळला; धक्कादायक कारण उघड

कशी केली फसवणूक

१ डिसेंबर ते २२ डिसेंबर या कालावधीत पीडित शिक्षकाला त्यांच्या घरातच ‘डिजिटल अरेस्ट’ करून ठेवण्यात आले होते. सर्वात आधी आरोपींनी आपण नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक शर्मा बोलत असल्याचे भासवले. त्यानंतर तुमच्या नावे असलेल्या बँक खात्यातून प्रतिबंधित ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (PFI) ला मनी लाँडरिंगद्वारे पैसे पाठवले जात आहेत, अशी भीती त्यांना दाखवली. एव्हडेच नाही तर, व्हिडिओ कॉलवर गणवेशातील तोतया पोलीस अधिकारी आणि बनावट ‘आरबीआय’ वॉरंट दाखवून त्यांचा विश्वास संपादन करण्यात आला. ​तपासासाठी तुमचे सर्व पैसे सर्वोच्च न्यायालयाच्या खात्यात वर्ग करावे लागतील, असे सांगून त्यांच्याकडून 9 कोटी रुपये उकळण्यात आले.

बँक कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेने

जेव्हा त्यांनी बँक खात्यात जाऊन ही मोठी रक्कम ट्रान्स्फर केली तेव्हा बँकेच्या सतर्क कर्मचाऱ्याने त्यांच्या कुटुंबियांना याची माहिती दिली. बँके कमर्चाऱ्यांच्या सतर्कतेने हा सर्व प्रकार उघडकीस आला. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून सातारच्या २७ वर्षीय संग्राम बळीराम बाबर याला अटक केली आहे.

छत्रपती संभाजीनगर येथील माजी सरपंचांची निर्घृण हत्या; ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा, आरोपींचे अवैध दुकान जमीनदोस्त

💡

Frequently Asked Questions

  • Que: फसवणूक कशी करण्यात आली?

    Ans: मनी लाँडरिंगचा खोटा आरोप करत डिजिटल अरेस्ट दाखवून पैसे ट्रान्सफर करायला भाग पाडले.

  • Que: किती रकमेची फसवणूक झाली?

    Ans: तब्बल 9 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: मुंबई सायबर पोलिसांनी साताऱ्यातील आरोपीला अटक करून तपास सुरू केला. हवे असल्यास SEO कीवर्ड्स, सोशल मीडिया कॅप्शन किंवा ब्रेकिंग न्यूज टायटल देखील देऊ शकतो.

Web Title: Mumbai cyber crimean 85 year old retired teacher was defrauded of 9 crore under the pretext of digital arrest

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 24, 2025 | 11:27 AM

Topics:  

  • crime
  • cyber crime
  • Mumbai Crime

संबंधित बातम्या

Sangli Cyber Crime: 37 जणांची बँक खाती भाड्याने घेऊन सायबर फसवणूक; 22 वर्षीय आरोपी अटकेत
1

Sangli Cyber Crime: 37 जणांची बँक खाती भाड्याने घेऊन सायबर फसवणूक; 22 वर्षीय आरोपी अटकेत

Latur Crime: नशेत असलेल्या पतीचा पत्नीने केला खून! आधी डोके भिंतीवर आपटले, नंतर गळा आवळला; धक्कादायक कारण उघड
2

Latur Crime: नशेत असलेल्या पतीचा पत्नीने केला खून! आधी डोके भिंतीवर आपटले, नंतर गळा आवळला; धक्कादायक कारण उघड

छत्रपती संभाजीनगर येथील माजी सरपंचांची निर्घृण हत्या; ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा, आरोपींचे अवैध दुकान जमीनदोस्त
3

छत्रपती संभाजीनगर येथील माजी सरपंचांची निर्घृण हत्या; ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा, आरोपींचे अवैध दुकान जमीनदोस्त

Mumbai Crime: मुंबईत सीबीआयची मोठी कारवाई! GST विभागाचा अधीक्षक 5 लाखांची लाच घेताना रंगेहात अटक
4

Mumbai Crime: मुंबईत सीबीआयची मोठी कारवाई! GST विभागाचा अधीक्षक 5 लाखांची लाच घेताना रंगेहात अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.