Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai: भायखळ्यात १८ मजली इमारतीची लिफ्ट कोसळली; ५ जण गंभीर जखमी

भायखळ्यातील १८ मजली ‘जयकृपा टॉवर’मध्ये लिफ्ट चौथ्या मजल्यावरून थेट तळमजल्यावर कोसळल्याने ५ जण जखमी झाले. केबल बिघाडाचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला असून जखमींवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. घटनेची चौकशी सुरू.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 12, 2026 | 12:12 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • भायखळ्यात ‘जयकृपा टॉवर’मध्ये भीषण लिफ्ट अपघात
  • चौथ्या मजल्यावरून लिफ्ट थेट खाली कोसळली
  • ५ जण जखमी; जेजे, जसलोकसह रुग्णालयांत उपचार
  • केबल तुटल्याचा प्राथमिक संशय
मुंबई: मुंबई मधून एक अपघाताची बातमी समोर येत आहे. एका १८ मजली इमारतीची लिफ्ट कोसळली. यात ५ जण गंभीर जखमी झाली आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. ही घटना ‘जयकृपा टॉवर’ मध्ये काल रात्री उशिरा घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.

Pune Crime: बाप-लेक दारूच्या नशेत; लेकाने पेट्रोल ओतले आणि…; पुण्याच्या दांडेकर पुलावर धक्कादायक घडलं

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, भायखळ्यात घोडापदेव क्रॉस लेन क्रमांक १ येथील ‘जयकृपा टॉवर’ या १८ मजली इमारतीमध्ये बुधवारी रात्री १० वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडली. इमारतीची लिफ्ट ही चौथ्या मजल्यावर असतांना अचानक तांत्रिक बिघाड झाला. त्यानंतर ती थेट तळमजल्यावर कोसळली. मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाने या घटनेला दुजोरा दिला.

लिफ्टच्या केबल तुटल्याने अपघात

घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल, स्थानिक पोलीस आणि वॉर्ड कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. बेस्टचे कर्मचारी आणि रुग्णवाहिका देखील तातडीने पाचारण करण्यात आल्या. प्राथिम माहितीनुसार लिफ्टच्या केबलमध्ये बिघाड किंवा केबल तुटल्याने हा अपघात झाला असावा असा संशय व्यक्त केला जात आहे. लिफ्ट चौथ्या मजल्यावरून वेगाने खाली कोसळल्याने लिफ्टमधील प्रवाशांना गंभीर दुखापत झाली आहे.

या घटनेत पाच जण गंभीर जखमी झाले आहे. त्यापैकी तिघांना जेजे रुग्णालयात, एकाला बालाजी रुग्णालयात, तर अन्य एकाला जसलोक रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. या घटनेमुळे लिफ्टच्या सुरक्षेचा आणि देखभालीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलीस आणि संबंधित विभाग या घटनेची सखोल चौकशी करत आहेत.

भायखळा रेल्वे स्थानकाच्या शौचालयात रक्ताच्या थारोळ्यात सापडली विद्यार्थिनी; काय घडलं नेमकं?

मुंबईतून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. भायखळा रेल्वे स्थानकावर असलेल्या शौचालयात गुरुवारी (5 जानेवारी) दुपारी एका विद्यार्थिनीने रक्ताच्या थारोळ्यात आढळल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी शौचालयाचा दरवाजा तोडून तिला रुग्णलयात दाखल केलं. तिच्यावर उपचार सुरु आहे.

Bhandara Crime: देवदूत की दलाल? उपचाराच्या बहाण्याने १0 दिवसांच्या बाळाची 3 लाखांत विक्री; मुख्य सूत्रधार डॉक्टर फरार

 

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: मध्य मुंबईतील भायखळा परिसरातील ‘जयकृपा टॉवर’मध्ये.

  • Que: किती जण जखमी झाले?

    Ans: एकूण ५ जण जखमी झाले.

  • Que: अपघाताचे कारण काय?

    Ans: लिफ्टच्या केबलमध्ये बिघाड किंवा केबल तुटल्याचा प्राथमिक अंदाज.

Web Title: Mumbai elevator of 18 storey building collapses in byculla 5 people seriously injured

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 12, 2026 | 12:12 PM

Topics:  

  • Mumbai
  • Mumbai Crime

संबंधित बातम्या

मुंबईत ‘मराठी पाटी’ सक्तीचा शेवटचा इशारा; महिनाभरात अंमलबजावणी न केल्यास BMC करणार मोठी कारवाई
1

मुंबईत ‘मराठी पाटी’ सक्तीचा शेवटचा इशारा; महिनाभरात अंमलबजावणी न केल्यास BMC करणार मोठी कारवाई

Jaslok Hospital : श्वास घेणंही झालं कठीण; प्रचंड हर्नियाग्रस्त महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया करून दिलं नवजीवन
2

Jaslok Hospital : श्वास घेणंही झालं कठीण; प्रचंड हर्नियाग्रस्त महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया करून दिलं नवजीवन

मुलाच्या दहावी ९२ टक्के निकालाचा आनंद क्षणात विरला! साक्षी सोनावणे यांच्या अवयवदानातून अनेकांना नवजीवन
3

मुलाच्या दहावी ९२ टक्के निकालाचा आनंद क्षणात विरला! साक्षी सोनावणे यांच्या अवयवदानातून अनेकांना नवजीवन

Third Mumbai: तिसऱ्या मुंबईमुळे पर्यावरणाला मोठा धोका, MMRDA विरोधात थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
4

Third Mumbai: तिसऱ्या मुंबईमुळे पर्यावरणाला मोठा धोका, MMRDA विरोधात थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.