Beed Crime: जिद्दीचा विजय, पण आयुष्याचा पराभव; 600 मीटरचा ‘टॉपर’ ठरला मात्र काळाने झडप घातली
काय घडलं नेमकं?
मृतक रवींद्र भालेराव सुतारकाम करून उदरनिर्वाह करत असत. त्यांचा मुलगा सागर हा देखील छोटी मोठी कामे करतो. बाप-लेक दोघांनाही दारूचे व्यसन होते. शनिवारी (दि. ७) या दोघांमध्ये भांडणे झाली. त्यावेळी रागाच्या भरात सागरने वडिलांच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले. यात वडील रवींद्र हे गंभीररीत्या भाजले गेले.
आग भडकल्याने सागरने आग आटोक्यात आणली. त्यांनतर त्यांना ससून रुग्णालयात दाखल केले. ते पन्नास टक्के भाजले असल्याचे वैद्यकीय तपासणीत स्पष्ट झाले. त्यांच्यावर उपचार सुरु असतांना मंगळवारी (दि. ११) मध्यरात्री भालेराव मरण पावले. या प्रकरणी पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहायक पोलिस निरीक्षक सुभाष महाले पुढील तपास करत आहेत.
धक्कादायक! 15 वर्षीय मुलीने घरातच दिला बाळाला जन्म; प्रसूती करून स्वतः कापली नाळ
पुणे येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीने घरामध्येच एका बाळाला जन्म दिल्याचे समोर आले आहे. तिने प्रसूतीनंतर स्वतःच बाळाची नाळ कापल्याचे प्रकार उघडकीस आल्याचे समोर आले आहे. पीडित मुलीवर आणि नवजात बळावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. पोलिसांनी आदिल फारुख शेख (वय 24, रा. गोल्ड सिटी बिल्डिंग, न्यू नाना पेठ) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र त्या पीडित मुलीसोबत काय घडलं याचा तपास सुरु आहे.
याप्रकरणी पोलिसांनी आदिल शेख (वय 24, रा. गोल्ड सिटी बिल्डिंग, न्यू नाना पेठ) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर तातडीने मुलगी आणि नवजात बाळाला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, दोघांवरही वैद्यकीय उपचार सुरू आहेत. या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास समर्थ पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक निकिता उईके करत आहेत.
Ans: पुण्यातील दांडेकर पूल परिसरात.
Ans: दारूच्या नशेत झालेला वाद.
Ans: आरोपी मुलाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.






