काशिमीरा उड्डाणपुलाखाली झालेल्या खुनाचा उलगडा पोलिसांनी केला आहे. खून करणारा दुसरा तिसरा कुणी नसून सदर इसमाचा मित्रच निघाला आहे. त्याने मित्राचा घात का केला याबाबत पोलिसांनी माहिती दिली आहे.