Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai News : मृत बाळाला कपड्यात गुंडाळलं अन्… ; अंगावर काटा आणणारा वाडिया रुग्णालयाबाहेचा तो व्हिडीओ

वाडिया रुग्णालयात उपचारादरम्यान बाळाचा मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला असून, संबंधित प्रकरणात पालकांनी रुग्णालय प्रशासनावर गंभीर निष्काळजीपणाचे आरोप केले आहेत.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 11, 2026 | 06:57 PM
Mumbai News : मृत बाळाला कपड्यात गुंडाळलं अन्… ; अंगावर काटा आणणारा वाडिया रुग्णालयाबाहेचा तो व्हिडीओ
Follow Us
Close
Follow Us:

 

  • वाडिया रुग्णालयातील उपचारांवर प्रश्नचिन्ह
  • बाळाच्या मृत्यूनंतर पालकांचा गंभीर आरोप
  • मशीनमध्ये स्पार्क, वैद्यकीय अहवाल देण्यास टाळाटाळ
मुंबई : वाडिया रुग्णालयात उपचारादरम्यान बाळाचा मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आलं असून, संबंधित प्रकरणात पालकांनी रुग्णालय प्रशासनावर निष्काळजीपणाचे गंभीर आरोप केले आहेत. मृत बाळाला कपड्यात गुंडाळून एक महिला वाडिया रुग्णालया बाहेर पडत असल्याचा व्हीडिओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आल्याने ही घटना समोरआली. दरम्यान या प्रकरणाबाबत रुग्णालयाकडे कोणतीही औपचारिक तक्रार प्राप्त झालेली नाही. मात्र सोशल मीडियावर फिरणारे आरोप , दिशाभूल करणारे असून संस्थेची प्रतिमा मलिन करण्याच्या उद्देशाने पसरवले जात असल्याचा दावा वाडिया रुग्णालय प्रशासनाकडून करण्यात आला आहे.

घटनेबाबत मृत बाळाचे वडील आशिष पाटील यांनी सविस्तर माहिती दिली. बाळाला ताप आल्याने त्याला वाडिया रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान बाळाच्या शरीरात पाणी झाल्याचे सांगत डॉक्टरांनी शस्त्रक्रियेचा सल्ला दिला. त्यानुसार शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र, त्यानंतर बाळाला लावलेल्या मशीनमध्ये स्पार्क झाल्याचा आरोप पालकांनी केला आहे. याबाबत विचारणा केल्यावर मशीन व्यवस्थित सुरू असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले. तसेच, बाळाच्या ऑक्सिजन सिलेंडरबाबत तक्रार केल्यावर वडिलांना वॉर्डबाहेर काढण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. पुढे बाळाला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. सेकंड ओपिनियनसाठी वैद्यकीय अहवाल मागितले असता ते देण्यास टाळाटाळ करण्यात आली, तसंच बाहेर सल्ला घेतल्यास जबाबदारी संपेल असं सांगण्यात  आलं असं स्पष्टीकरण पालकांनी दिलं आहे. दरम्यान, मनसेचे कार्यकर्ते विशाल सावंत यांनी ही घटना समोर आणली असून, बाळाच्या अंत्यविधीनंतर अधिकृत तक्रार करणार असल्याचे पालक आशिष पाटील यांनी सांगितले आहे.

 

Mumbai Accident: विरारमध्ये भीषण अपघात! हायवा ट्रकची जोरदार धडक; शाळेत जात असलेल्या शिक्षिकेचा मृत्यू

बाळाच्या मृत्यू प्रकरणी वाडिया रुग्णालयाने आरोप फेटाळले 
वाडिया रुग्णालय प्रशासनाने हे आरोप फेटाळून लावले असून रुग्णालयाच्या अधिकृत प्रवक्त्यांनी दिलेल्या निवेदनानुसार, या प्रकरणाबाबत रुग्णालयाकडे कोणतीही औपचारिक तक्रार प्राप्त झालेली नाही. सोशल मीडियावर फिरणारे आरोप अप्रमाणित, दिशाभूल करणारे असून संस्थेची प्रतिमा मलिन करण्याच्या उद्देशाने पसरवले जात असल्याचा दावा करण्यात आला आहे.’आमचे रुग्णालय हे विशेषीकृत बालरुग्णालय असून, गंभीर अवस्थेतील नवजात व बालरुग्णांवर उपचार करण्याचा मोठा अनुभव आहे. आमची वैद्यकीय टीम सर्व उपचार प्रक्रियेत प्रस्थापित वैद्यकीय प्रोटोकॉलचे काटेकोर पालन करते आणि रुग्णसेवेचे उच्चतम मानदंड जपते,’ असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच, अप्रमाणित व चुकीची माहिती पसरवण्याचा निषेध करण्यात येत असल्याचेही रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

UttarPradesh Crime: वाराणसी हादरले! वहिनीच्या बहिणीशी लग्नाचा हट्ट; नकार मिळताच दीराकडून कुऱ्हाडीने हत्या

Web Title: Mumbai news video of dead baby wrapped in cloth outside wadia hospital goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 11, 2026 | 06:39 PM

Topics:  

  • crime news
  • Mumbai News

संबंधित बातम्या

मुंबईत सीटी स्कॅन अहवालांवर मोठा घोटाळा? स्कॅन स्वाक्षऱ्या आणि नोंदणी क्रमांकात विसंगतीचे धक्कादायक आरोप
1

मुंबईत सीटी स्कॅन अहवालांवर मोठा घोटाळा? स्कॅन स्वाक्षऱ्या आणि नोंदणी क्रमांकात विसंगतीचे धक्कादायक आरोप

ब्रेकअप झाल्याने फार्मसीची विद्यार्थिनी नैराश्येत; गळफास घेऊन संपवलं जीवन
2

ब्रेकअप झाल्याने फार्मसीची विद्यार्थिनी नैराश्येत; गळफास घेऊन संपवलं जीवन

पीक कर्ज मंजुरीसाठी लाचं घेण भोवलं; सोसायटीच्या सचिवाला एसीबीने रंगेहात पकडले
3

पीक कर्ज मंजुरीसाठी लाचं घेण भोवलं; सोसायटीच्या सचिवाला एसीबीने रंगेहात पकडले

‘इंडिया स्किल स्पर्धेतील विजेत्यांना…’; Mangal Prabhat Lodha यांची घोषणा
4

‘इंडिया स्किल स्पर्धेतील विजेत्यांना…’; Mangal Prabhat Lodha यांची घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.