Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पीक कर्ज मंजुरीसाठी लाचं घेण भोवलं; सोसायटीच्या सचिवाला एसीबीने रंगेहात पकडले

नवीन पीक कर्ज मंजूर केल्‍यावरून मोबदला म्‍हणून एक हजारांची लाच घेणाऱ्या इंदापूरमधील पंधरवाडी येथील जयभवानी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या सचिवाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 11, 2026 | 12:30 AM
ठेकेदाराच्या बिलापोटी 25 हजारांची लाचखोरी; आदर्श गावच्या महिला सरपंचाने घेतली लाच

ठेकेदाराच्या बिलापोटी 25 हजारांची लाचखोरी; आदर्श गावच्या महिला सरपंचाने घेतली लाच

Follow Us
Follow Us:

पुणे : नवीन पीक कर्ज मंजूर केल्‍यावरून मोबदला म्‍हणून एक हजारांची लाच घेणाऱ्या इंदापूरमधील पंधरवाडी येथील जयभवानी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या सचिवाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले आहे. नाना चंद्रकांत बोराटे (वय ४३, रा. मु. पो. गोकळी, ता. इंदापूर) असे अटक केलेल्‍याचे नाव आहे. याबाबत ३४ वर्षीय शेतकऱ्याने एसीबीकडे तक्रार दिली आहे.

 

तक्रारदारांची वडीलोपार्जीत शेती आहे. जमिनीवर असलेले जिल्‍हा सहकारी बँकेचे जुने पीक कर्ज २४ मार्च २०२६ रोजी त्‍यांनी भरले होते. नंतर त्‍यांनी पंधारवाडी येथील जयभवानी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्‍या माध्यमातून जिल्‍हा बँकेकडे प्रस्‍ताव सादर केला होता. या सहकारी सोसायटीत बोराटे सचिव म्‍हणून नोकरी आहे. तक्रारदार हे नवीन पीक कर्जाच्‍या प्रस्‍तावाबाबत बोराटेला इंदापूर येथील वडापुरी येथील पुणे जिल्‍हा मध्यवर्ती सहकारी बँक येथे भेटले. यावेळी बोरोटेने तक्रारदार यांना २ लाख ७६ हजार पीक मंजूर झाले असल्‍याचे सांगताना त्‍या बदल्‍यात २ हजारांची लाच मागितली.

याबाबत तक्रारदारांनी एसीबीकडे तक्रार दिली होती. एसीबीने याची पडताळणी झाली. नंतर ९ एप्रिल रोजी बोराटेला १ हजारांची लाच घेताना पंधारवाडी येथील सहकारी सोसायटीच्‍या आवारात रंगेहात पकडले. ही कारवाई एसीबीचे पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्‍या पथकाने केली आहे.

हे सुद्धा वाचा : आखाती युद्धाचा भोरच्या पोल्ट्री व्यवसायाला ‘शॉक’; निर्यातीला ब्रेक लागल्याने अंड्यांचे दर कोसळले

पोलीस निरीक्षकांसह महिला पोलीस अटकेत

गेल्या काही दिवसाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पोलीस खात्यातील अधिकाऱ्यावर कारवाई केली आहे. दोन लाख रुपयांच्या लाचेची मागणी करत ९५ हजार रुपये स्वीकारतांना धाराशिव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व महिला पोलीस अंमलदार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल ३०६ अंतर्गत गुन्ह्यातील आरोपीला मदत करण्यासाठी पोलीस निरीक्षकांनी लाचेची मागणी केली होती. २ लाख रुपयांच्या लाचेची मागणी करून तडजोडी नंतर ९५ हजार रुपये रक्कम घेण्याचे पोलिसांनी मान्य केले होते. मात्र, तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रार दाखल केल्यानंतर एसीबीने सापळा रचून ही कारवाई केली. एसीबीने धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती शेळके व एका महिला अंमलदार लोखंडे यांना ताब्यात घेतले.

Web Title: Acb catches man red handed for accepting bribe for crop loan approval

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 11, 2026 | 12:30 AM

Topics:  

  • Arrested News
  • Bribe News
  • crime news

संबंधित बातम्या

अहिल्यानगरमध्ये २ भयानक घटना! महिलेसह तरुणीवर अत्याचार; वॉशरुमचा दरवाजा ढकलला अन्…
1

अहिल्यानगरमध्ये २ भयानक घटना! महिलेसह तरुणीवर अत्याचार; वॉशरुमचा दरवाजा ढकलला अन्…

जुन्या वादातून तरुणावर प्राणघातक हल्ला, कुकरीने डोक्यावर वार; दापोडीतील घटनेनं खळबळ
2

जुन्या वादातून तरुणावर प्राणघातक हल्ला, कुकरीने डोक्यावर वार; दापोडीतील घटनेनं खळबळ

Pune Crime: अवघ्या थुंकण्यावरून वाद टोकाला; मुंढव्यात लोखंडी हत्याराने दोघांवर हल्ला
3

Pune Crime: अवघ्या थुंकण्यावरून वाद टोकाला; मुंढव्यात लोखंडी हत्याराने दोघांवर हल्ला

तोतया इंजिनीअरचा तरुणीवर अत्याचार, लग्नासाठी एक अट घातली अन्…; वसईतील संतापजनक प्रकार
4

तोतया इंजिनीअरचा तरुणीवर अत्याचार, लग्नासाठी एक अट घातली अन्…; वसईतील संतापजनक प्रकार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.