Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Delhi Bomb Blast प्रकरणात पोलिस अ‍ॅक्शन मोडमध्ये; मुंबईत थेट 3 जणांना…

मागच्या आठवड्यात सोमवारी संध्याकाळी राजधानी दिल्लीत भीषण स्फोट घडला. यामध्ये अनेक नागरिकांना जीव गमवावा लागला. तर अनेक जण जखमी झाले. दरम्यान हा स्फोट दहशतवादी हल्ला असल्याचे स्पष्ट झाले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 18, 2025 | 06:14 PM
Delhi Bomb Blast प्रकरणात पोलिस अ‍ॅक्शन मोडमध्ये; मुंबईत थेट 3 जणांना…
Follow Us
Close
Follow Us:

दिल्ली बॉम्ब स्फोटाचा तपास एनआयएकडे 
 मुंबई पोलिसांनी केली मोठी कारवाई 
देशभरात अनेक ठिकाणी सुरू आहे छापेमारी

मागच्या आठवड्यात सोमवारी संध्याकाळी राजधानी दिल्लीत भीषण स्फोट घडला. यामध्ये अनेक नागरिकांना जीव गमवावा लागला. तर अनेक जण जखमी झाले. दरम्यान हा स्फोट दहशतवादी हल्ला असल्याचे स्पष्ट झाले आहे. या घटनेचा तपास एनआयएकडे सोपवण्यात आले. संपूर्ण देशभरात वेगाने तपास सुरू आहे. मुंबई पोलिसांनी देखील मोठी कारवाई केली आहे.

दिल्ली बॉम्ब स्फोट प्रकरणी मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात मुख्य आरोपींशी संबंधित असलेल्या टिन जणांना अटक केली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार हे  सर्व आरोपी सोशल मिडियाच्या मदतीने मुख्य आरोपच्या संपर्कात असल्याचे समोर आले आहे. दरम्यान या कारवाईमुळे या घटनेच्या तपासाला वेग आला आहे.

Delhi Blast : कॉंग्रेसचे नेते बरळले! थेट केली दिल्ली दहशतवादी हल्ला करणाऱ्या डॉ. उमरची पाठराखण

मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलेले आरोपी हे सोशल मिडियाच्या माध्यमातून मुख्य आरोपी दोन मुख्य आरोपी डॉ. उमर मोहम्मद आणि डॉ. मुझम्मिल यांच्यासारख्याच आर्थिकदृष्ट्या संपन्न कुटुंबातील असल्याचे समोर आले आहे. हे तीन आरोपी सोशल मिडियाच्या माध्यमातून संपर्कात असल्याचे समोर आले आहे.

कॉंग्रेसचे नेते बरळले! थेट केली दिल्ली दहशतवादी हल्ला करणाऱ्या डॉ. उमरची पाठराखण

लाल किल्ला परिसरामध्ये 10 नोव्हेंबर रोजी भीषण दहशतवादी स्फोट झाला. यामध्ये 15 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर 14 जण जखमी झाले आहेत. या भीषण स्फोटामुळे संपूर्ण देश हादरला आहे. यामध्ये हाय प्रोफाईल डॉक्टरांची दहशतवादी संघटना समोर आली आहे. या घटनेचा मास्टर माईंड उमर नबी असल्याचे देखील सिद्ध झाले आहे. तसेच आत्मघाती बॉम्बस्फोटाचे समर्थन करणारा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. दरम्यान, कॉंग्रेसच्या नेत्याने थेट या  दहशतवाद्याची पाठराखण केल्याचे समोर आले आहे.

उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथील काँग्रेस लोकसभा खासदार इम्रान मसूद यांनी राष्ट्रीय राजधानीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटातील आत्मघाती हल्लेखोर डॉ. उमर मोहम्मद नबी यांचे समर्थन केले आहे. खासदाराने असा आरोपही केला आहे की सरकार अल-फलाह विद्यापीठासारख्या अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था जाणूनबुजून नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे. काँग्रेस खासदाराच्या या वक्तव्यामुळे राजकीय वाद निर्माण झाला आहे. त्यांनी असेही म्हटले आहे की सरकार अल्पसंख्याकांना त्रास देत आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

मंगळवारी उमरचा एक नवीन व्हिडिओ समोर आला ज्यामध्ये त्याने आत्मघाती बॉम्बस्फोटांचे समर्थन करण्याचा प्रयत्न केला. व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना काँग्रेस खासदार म्हणाले, “मी समोर आलेल्या व्हिडिओशी सहमत नाही.” मसूद म्हणाले, “असे म्हटले जात आहे की त्याने आत्मघाती हल्ल्याचे समर्थन केले. कोणत्याही परिस्थितीत इस्लाममध्ये आत्महत्या स्वीकार्य नाही; ती हराम आहे. तुम्ही निष्पाप लोकांना मारत आहात; हे इस्लाम शिकवत नाही. हे दिशाभूल झालेले लोक आहेत आणि त्यांच्या कृती इस्लामचे खरे चित्र सादर करत नाहीत आणि हा इस्लामचा मार्गही नाही.”

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: दिल्लीत कधी झाला स्फोट?

    Ans: मागच्या आठवड्यात सोमवारी राजधानी दिल्लीत भीषण स्फोट झाला.

  • Que: दिल्लीतील स्फोटात किती जणांचा मृत्यू?

    Ans: दिल्लीतील स्फोटात 10 पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू तर 30 पेक्षा जास्त नागरिक जखमी झाले.

Web Title: Mumbai police arrested 3 accused connected with delhi bomb blast

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2025 | 06:03 PM

Topics:  

  • Delhi blast
  • Mumbai Police
  • Terrorist Attack

संबंधित बातम्या

Mumbai Police Action on Illegal Bangladeshi: बांगलादेशी घुसखोरांना आश्रय दिल्यास तुरुंगवास; राज्य सरकारचा कडक इशारा
1

Mumbai Police Action on Illegal Bangladeshi: बांगलादेशी घुसखोरांना आश्रय दिल्यास तुरुंगवास; राज्य सरकारचा कडक इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.