Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 13 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Crime : पोलीस खात्यातील भ्रष्टाचाराचा मुद्दा ऐरणीवर! १ लाखाची लाच घेताना वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला रंगेहाथ पकडले

Mumbai crime marathi : महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मुंबईत मोठी कारवाई केली आहे. शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाबुराव मधुकर देशमुख यांना १ लाख रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली.

  • By श्वेता झगडे
Updated On: May 14, 2025 | 06:46 PM
पोलीस खात्यातील भ्रष्टाचाराचा मुद्दा ऐरणीवर (फोटो सौजन्य-X)

पोलीस खात्यातील भ्रष्टाचाराचा मुद्दा ऐरणीवर (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Follow Us:

Mumbai Crime News in Marathi : मुंबई पोलीस खात्यातील भ्रष्टाचाराचा मुद्दा ऐरणीवर आला असून, महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई केली आहे. मुंबई पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला १ लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) दिलेल्या माहितीनुसार, बाबुराव मधुकर देशमुख (वय ५७) यांना १ लाख रुपयांची लाच घेताना पकडण्यात आले आहे. ते मुंबईतील शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये वरिष्ठ पोलिस निरीक्षक म्हणून तैनात होते.

 गळा दाबला, शॉक दिला मग…, मुलानेच केली वडिलांची निर्घृण हत्या

एसीबी अधिकाऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे एका शैक्षणिक ट्रस्टचे विश्वस्त आहेत. १५ ऑगस्ट २०२४ रोजी, काही व्यक्तींच्या गटाने शाळेचे गेट तोडल्याचा आरोप आहे. यानंतर ते जबरदस्तीने ट्रस्टच्या आवारात घुसले. विश्वस्ताने मुंबईतील शिवाजीनगर पोलिस स्टेशन आणि धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार दाखल केली होती.

तक्रार ट्रस्टने केली

या प्रकरणात तक्रारदाराला मदत करण्यासाठी आणि धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून अंतिम आदेश येईपर्यंत शाळेच्या आवारात जबरदस्तीने प्रवेश करू नये म्हणून देशमुख यांनी ३ लाख रुपयांची लाच मागितली होती.

अडीच लाखात झाला करार

एसीबीच्या म्हणण्यानुसार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाबुराव देशमुख यांनी विश्वस्ताकडून ३ लाख रुपयांची लाच मागितली होती आणि वाटाघाटीनंतर ही रक्कम अडीच लाख रुपयांवर ठरविण्यात आली. देशमुख १ लाख रुपयांचा पहिला हप्ता घेताना पकडले गेले. एसीबीच्या पथकाने त्याला पकडण्यासाठी सापळा रचला होता आणि नंतर त्याला रंगेहाथ अटक करण्यात आली. सध्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या प्रकरणात पुढील कारवाई सुरू केली आहे.

नेमकं प्रकरण काय?

28 ऑगस्ट 2024 रोजी काही इसमांनी ट्रस्टच्या शाळेच्या गेटचे कुलूप तोडून शाळेच्या कार्यालयामध्ये जबरदस्ती प्रवेश केला आणि ट्रस्टवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी तक्रारदाराने शिवाजीनगर पोलीस स्थानकात तक्रार केली होती. या प्रकरणातील आरोपींवर गुन्हा दाखल करण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबुराव देशमुख यांनी तक्रारदाराने 5 लाख रुपयांची मागणी केली. तक्रारदाराने विनवणी केल्यानंतर देशमुख यांनी कमीत कमी 3 लाख रुपये द्यावे लागतील, तर गुन्हा दाखल करू असे सांगितले. मात्र तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी एसीबीकडे तक्रार केली. 13 मे 2025 रोजी तक्रारीची पडताळणी केल्यानंतर देशमुख यांनी तडजोडीअंती अडीच लाख रुपये स्वीकारण्याचे कबूल केल्याचे निष्पन्न झाले. त्याप्रमाणे सापळा रचत एसीबीने देशमुख यांना लाचेचा पहिला हप्ता 1 लाख रुपये स्वीकारताने रंगेहाथ पकडले. त्यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायदा 1988 कलम 7 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

KDMC News: ज्याला हटकले तोच निघाला दुचाकी चोर, पोलिसांच्या हाती मिळालं आयतं कोलीत

Web Title: Mumbai police si shivaji nagar baburao deshmukh arrest maharashtra acb caught in bribe case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 14, 2025 | 06:46 PM

Topics:  

  • crime
  • Mumbai
  • police

संबंधित बातम्या

Navi Mumbai Crime: भुरट्या पत्रकाराचा मुखवटा उतरला! शैलेंद्र द्विवेदी लोणावळ्यातून जेरबंद; उलवे पोलिसांची कारवाई
1

Navi Mumbai Crime: भुरट्या पत्रकाराचा मुखवटा उतरला! शैलेंद्र द्विवेदी लोणावळ्यातून जेरबंद; उलवे पोलिसांची कारवाई

Devendra Fadnavis: मुंबई विमानतळावरील उड्डाणे नवी मुंबईत हलणार नाहीत! फडणवीसांचा टर्मिनल-१ साठी नवा प्लॅन, प्रस्तावाचा उद्देश काय?
2

Devendra Fadnavis: मुंबई विमानतळावरील उड्डाणे नवी मुंबईत हलणार नाहीत! फडणवीसांचा टर्मिनल-१ साठी नवा प्लॅन, प्रस्तावाचा उद्देश काय?

Hingla Devi: मुंबईतील वेसावे कोळीवाड्याची ग्रामदेवता आई हिंगळा देवी! जाणून घ्या मंदिराचा इतिहास आणि धार्मिक महत्त्व
3

Hingla Devi: मुंबईतील वेसावे कोळीवाड्याची ग्रामदेवता आई हिंगळा देवी! जाणून घ्या मंदिराचा इतिहास आणि धार्मिक महत्त्व

Dharashiv Crime News: मोबाईलसाठी पैसे दिले नाहीत म्हणून मुलानेच केली वडिलांची हत्या; लोखंडी पाइपने बेदम मारहाण
4

Dharashiv Crime News: मोबाईलसाठी पैसे दिले नाहीत म्हणून मुलानेच केली वडिलांची हत्या; लोखंडी पाइपने बेदम मारहाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.