Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vasai Crime: जामिनासाठी खर्च केलेल्या पैशांवरून बहिणीवर गोळीबार; घरातून जिवंत हँड ग्रेनेड व गावठी रिव्हॉल्व्हर जप्त

वसईत जामिनासाठी दिलेल्या पैशांच्या वादातून भावाने बहिणीवर गोळीबार केला. काचेमुळे जीव वाचला. आरोपीला मुंबईतून अटक करण्यात आली असून त्याच्याकडून जिवंत हँड ग्रेनेड व गावठी रिव्हॉल्व्हर जप्त झाले.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jan 04, 2026 | 03:46 PM
'तो' गैरसमज उठला जीवावर; टोळक्याकडून कोयता घेऊन तरुणाचा पाठलाग अन् नंतर...

'तो' गैरसमज उठला जीवावर; टोळक्याकडून कोयता घेऊन तरुणाचा पाठलाग अन् नंतर...

Follow Us
Follow Us:
  • जामिनासाठी खर्च केलेले पैसे परत मागितल्याने भावाचा बहिणीवर गोळीबार
  • खिडकी बंद केल्याने गोळी संगणकाला लागली; बहिणीचा जीव वाचला
  • आरोपी अटकेत; घरातून हँड ग्रेनेड व गावठी कट्टा जप्त
ठाणे: पालघर जिल्ह्यातील वसई येथील वाघरा पाडा भागात एका महिलेवर गोळीबार केल्याची घटना घडली. यांनतर ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथे एका घरात दडून बसला होता. पोलिसंनी त्याला अटक केली आहे. आरोपी हा मृत महिलेचा भाऊ आहे. आरोपीचे नाव शिवदयाळ विश्वकर्मा (४५) असे नाव आहे. तर पुष्पा अशोक विश्वकर्मा (४२) असे महिलेचे नाव आहे. पोलिसांनी आरोपीच्या घरात जिवंत हॅण्ड ग्रेनेड आणि गावठी रिव्हॉल्व्हरही पोलिसांनी हस्तगत केले आहे.

Kalyan Crime: धक्कादायक! सासूनेच मित्राच्या मदतीने सुनेची केली निर्घृण हत्या; नोकरी-संपत्तीचा वाद ठरला कारण

नेमकं काय प्रकरण?

मुंबईच्या पंतनगरमध्ये असताना आरोपी शिवदयाळ याने त्याच्या पत्नीची २०१८ मध्ये हत्या केली होती. याच हत्येप्रकरणी तो कारागृहात होता. कारागृहात असताना त्याने बहीण पुष्पा हिला न्यायालयाच्या तारखेदरम्यानच्या भेटीत जामिनावर सोडण्याची विनंती केली होती. त्यासाठी त्याने वकिलाचा दीड ते दोन लाखांचा खर्चही तिला करण्यास सांगितला. सुटून आल्यानंतर पैश्यांची परतफेड करेन असेही त्याने सांगितले. याच विश्वासाने पुष्पाने त्याच्या जामिनासाठी खर्च केले. तो अडीचच्या सुमारास वाघरा पाड्यातील तिच्या घरी गेले. घराच्या खिडकीतून तिच्याशी तो वाद घालत असतांना तिच्यावर रिव्हॉल्वर रोखले. सुदैवाने, त्याने गोळी झाडण्याच्या वेळीच तिने खिडकी बंद केली. ही गोळी काचेतून घरातील संगणकाला लागली.

पोलिसांनी आरोपीला कशी केली अटक

या घटनेनंतर तिने लगेच पोलीस ठाण्यात धाव घेतली. तिने वालीव पोलिस ठाण्यात भावाविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याची तक्रार दिले आहे. पोलिसांनी शोध मोहीम राबवून मुंब्याजवळील दिवा (जि. ठाणे) परिसरातील एका घरात शनिवारी सायंकाळी चारच्या सुमारास त्याचे लोकेशन ट्रेस केले. त्याला त्याच ठिकाणातून अटक केली आहे. एवढेच नाहीतर पोलिसांनी हॅण्ड ग्रेनेड आणि गावठी कट्टाही हस्तगत केला आहे. त्याच्याकडे शस्त्रसामग्री मिळाल्याचा दुसरा गुन्हा मुंब्रा पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

Ahilyanagar Crime: हृदयद्रावक! कौटुंबिक वादानंतर जामखेडमध्ये बाप–लेकाची एकाच दोरीने गळफास घेऊन आत्महत्या

💡

Frequently Asked Questions

  • Que: गोळीबार का झाला?

    Ans: जामिनासाठी दिलेले पैसे परत मागितल्याच्या वादातून.

  • Que: पीडित बचावली कशी?

    Ans: गोळीबाराच्या क्षणी तिने खिडकी बंद केली.

  • Que: पोलिसांनी काय जप्त केले?

    Ans: जिवंत हँड ग्रेनेड आणि गावठी रिव्हॉल्व्हर.

Web Title: Vasai crime sister shot at over money spent on bail a live hand grenade and a country made revolver seized from the house

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 04, 2026 | 03:46 PM

Topics:  

  • crime
  • thane
  • Thane Crime

संबंधित बातम्या

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला
1

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला

Thane Dahi handi 2026: संकल्प दहीहंडीचा थरार! विश्वविक्रम मोडणाऱ्या गोविंदांना मिळणार २१ लाख
2

Thane Dahi handi 2026: संकल्प दहीहंडीचा थरार! विश्वविक्रम मोडणाऱ्या गोविंदांना मिळणार २१ लाख

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई
3

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई

Thane News: ठाण्यात दहीहंडीच्या मडक्यांना मोठी मागणी; महागाईमुळे यंदा किमतीत किमान ५० रुपयांची वाढ
4

Thane News: ठाण्यात दहीहंडीच्या मडक्यांना मोठी मागणी; महागाईमुळे यंदा किमतीत किमान ५० रुपयांची वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.