Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thane Crime : किन्नर बनून घरात शिरला, ‘संतानप्राप्ती’च्या नावाखाली अनुष्ठानाचा बहाणा अन् महिलेवर अत्याचार; पवईतील धक्कादायक घटना

मुंबईतील पवई परिसरात संतानप्राप्तीच्या अनुष्ठानाचे आमिष दाखवून महिलेवर कथित अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपीने किन्नर असल्याची खोटी ओळख सांगून घरात प्रवेश केला आणि घटनेनंतर महिलेकडून २ हजार रुपये घेऊन फरार झाल्याचा आरोप आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 21, 2026 | 11:17 AM
किन्नर बनून घरात शिरला, ‘संतानप्राप्ती’च्या नावाखाली अनुष्ठानाचा बहाणा अन् महिलेवर अत्याचार; पवईतील धक्कादायक घटना

किन्नर बनून घरात शिरला, ‘संतानप्राप्ती’च्या नावाखाली अनुष्ठानाचा बहाणा अन् महिलेवर अत्याचार; पवईतील धक्कादायक घटना

Follow Us
Follow Us:
  • किन्नर असल्याचे भासवून आरोपीने घरात प्रवेश केला
  • संतानप्राप्तीच्या अनुष्ठानाच्या नावाखाली महिलेवर कथित अत्याचार
  • आरोपी अनिल शिंदेला कळव्यातून अटक; २४ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी
पवई परिसरातील एका महिलेवर कथितरित्या अत्याचार करण्यात आला असून आपली खोटी ओळख देऊन आरोपी घरात घुसल्याची माहिती आहे. आरोप आहे की, व्यक्ती किन्नर असल्याचे खोटे सांगून घरात शिरला. संतानप्राप्तीचे खोटे आश्वाशन देऊन आरोपीने खोटे अनुष्ठान केल्याचे नाटक केले आणि मग कथितरित्या महिलेवर बलात्कार केला. घटनेनंतर आरोपीने महिलेकडून २ हजार रुपये लुटले आणि तो तिथून फरार झाला. महिलेच्या तक्रारीवर पोलिसांनी आरोपी अनिल शिंदेला ठाण्याच्या कळव्यातून अटक केली असून पोलिस या घटनेचा तपास करत आहेत.

खळबळजनक ! मुख्याध्यापिका ओरडल्या म्हणून दोन विद्यार्थ्यांनी थेट हत्याच केली; हत्येनंतर गोव्याला जाऊन पार्टी अन्…

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटना १९ ऑगस्ट रोजी घडून आली. पडित महिले घरात एकटी होती आणि तिचा पती कामावर गेला होता. आरोपी घरी आला तेव्हा घरातील महिलेच्या सासऱ्यांनी दार खोलले. अनिल नावाच्या आरोपीने यावेळी स्वत:ला किन्नर दाखवत महिलेला खोटा आशिर्वाद दिला. किन्नर आहे असं समजून सासऱ्यांनी त्याला घरात प्रवेश दिला. बोलता बोलता आरोपीला सासऱ्यांकडून समजलं की, लग्नाच्या अनेक वर्षांनंतरही त्यांची सून अजून गरोदर राहिली नाही. याचाच फायदा घेत आरोपीने मूल होण्यासाठी एक विशेष अनुष्ठान करण्याचे सांगितले.

अनुष्ठानाच्या नावाखाली दुष्कर्म

FIR नुसार, आरोपीने अनुष्ठानाच्या नावाखाली सासऱ्यांना दुसरीकडे पाठवले आणि काही वेळाने सूनेला जमिनीवर लेटवले. यानंतर त्याने तिला बेडवर झोपायला सांगितले आणि मग कथितपणे तिचे लैंगिक शोषण केले. तथापि, सुरुवातीला पिडितेला घटनेची गंभीरता लक्षात आली नाही परंतु आरोपी गेल्याच्या काहीवेळानंतर तिला आपल्यासोबत काहीतरी वाईट झालं आहे याची जाणीव झाली. जाताना आरोपीने महिलेकडून २००० रुपये घेतले आणि तू लवकरच गरोदर राहशील असा दावा केला.

आपल्यासोबत नक्की काय घडलंय याची जाणीव होताच महिलेने तिच्या पतीला फोन लावला आणि झालेल्या सर्व प्रकाराची माहिती दिली. यानंतर दांम्पत्याने तत्काळ पोलिस ठाण्याला भेट दिली आणि घडलेला सर्व प्रकार पोलिसांना उलगडून सांगितला. महिलेच्या तक्रारीवर आरोपी अनिलवर गुन्हा दाखल करण्यात आला असून तांत्रिक तपास आणि इतर पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी त्याली कळव्यातून अटक देखील केली आहे.

Pune Crime : १० वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून हत्या, आरोपी शोधण्याचा करत होता बनाव, संतप्त ग्रामस्थांनी केली फाशीची मागणी

पोलिस कोठडीची शिक्षा

या प्रकरणात स्थानिक न्यायालयाने आरोपीला २४ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडीची शिक्षा ठोठावली आहे. आरोपीने याआधीही असे काही प्रकार केले आहेत का किंवा अशाच कार्यपद्धतीचा वापर करुन त्याने इतर कोणत्याही महिलांना लक्ष्य केले आहे का या सर्व गोष्टींचा तपास पोलिस करत आहे.

 

Web Title: Mumbai powai woman rape case accused disguised as transgender under guise of childbirth ritual arrested

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 21, 2026 | 11:17 AM

Topics:  

  • crime news
  • Thane Crime
  • Transgender

संबंधित बातम्या

बेपत्ता अल्पवयीनाचा नदीपात्रात आढळला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिसांच्या तपासावर आक्षेप
1

बेपत्ता अल्पवयीनाचा नदीपात्रात आढळला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिसांच्या तपासावर आक्षेप

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट
2

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट

ठाण्यात शिवसेना यूबीटी विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकरांची गोळ्या झाडून हत्या; मुलाचे गंभीर आरोप
3

ठाण्यात शिवसेना यूबीटी विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकरांची गोळ्या झाडून हत्या; मुलाचे गंभीर आरोप

Crime News: मेरठच्या ‘ब्लू ड्रम’ हत्याकांडाचा आज निकाल; मुस्कान-साहिलच्या शिक्षेचा मार्ग मोकळा होणार?
4

Crime News: मेरठच्या ‘ब्लू ड्रम’ हत्याकांडाचा आज निकाल; मुस्कान-साहिलच्या शिक्षेचा मार्ग मोकळा होणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.