5 Transgender Attack On Family : दिल्ली रेल्वे स्थानकावर तृतीयपंथींचा धिंगाणा! अर्धनग्न होत व्यक्तीवर चढवला हल्ला, मध्यस्ती पडलेल्या पत्नी आणि मुलीलाही केली मारहाण. इतकंच नाही तर त्यांनी पोलिस अधिकाऱ्यालाही शिवीगाळ…
जिल्ह्यांमधील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना लिंग समभाव ही शिकवण देणं खूपच गरजेचे आहे आणि यासाठी युनिसेफ अत्यंत चांगले कार्य करत आहे. यासाठी दिशा पिंकी शेख यांनीही योग्य मार्गदर्शन केले.
दिल्ली एम्समधील ट्रान्सजेंडर क्लिनिकमध्ये लिंग बदलणाऱ्या तरुणांची संख्या वाढत आहे. दरवर्षी ३०० तरुण मुलगा किंवा मुलगी होण्यासाठी शस्त्रक्रिया करत आहेत. एम्समधील ही गुंतागुंतीची प्रक्रिया नक्की कशी पार पडते?
कॅलिफोर्नियातील एका बोर्ड मिटिंगमध्ये धक्कादायक घटना घडली. एका महिलेने अचानक आपले कपडे काढून ट्रान्सजेंडर धोरणाला विरोध केला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
तृतीयपंथी म्हटलं की लोकांचा बघण्याचा आणि वागणुकीचा दृष्टिकोन बदलतो. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने 'नवराष्ट्र नवदुर्गा' च्या विशेष लेखात तृतीयपंथी कृष्ण मोहीनी यांची विशेष मुलाखत...