Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 31 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबई हादरली! एकतर्फी प्रेमातून वाद आणि अल्पवयीनाने बिल्डींगच्या टेरेसवरून ढकललं; मुलीचा मृत्यू

एकतर्फी प्रेमातून झालेल्या वादानंतर अल्पवयीन मुलाने मैत्रिणीला इमारतीच्या टेरेसवरून ढकलून तिची हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. भांडुप पोलिसांनी तात्काळ कारवाई करत अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 01, 2025 | 10:08 AM
धक्कादायक ! महिलेने पोटच्या दोन नवजात बाळांची केली हत्या; जोडीदार हाडं घेऊन पोहोचला पोलिस ठाण्यात अन्...

धक्कादायक ! महिलेने पोटच्या दोन नवजात बाळांची केली हत्या; जोडीदार हाडं घेऊन पोहोचला पोलिस ठाण्यात अन्...

Follow Us
Follow Us:

मुंबईच्या भांडुप पश्चिम येथून एक धक्कादायक घडताना समोर आली आहे. एकतर्फी प्रेमातून झालेल्या वादानंतर अल्पवयीन मुलाने मैत्रिणीला इमारतीच्या टेरेसवरून ढकलून तिची हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना महेंद्र स्प्लेंडर इमारतीमध्ये घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

भर रस्त्यावर कटरने परिचारिकेवर सपासप वार; संतप्त जमावापासून बचावासाठी आरोपी शिरला पोलीस ठाण्यात

मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलाला नुकत्याच पार पडलेल्या परीक्षेत अपेक्षापेक्षा कमी गुण मिळाले होते. यामुळे तो आधीच मानसिक तणावाखाली होता. या काळात त्याच्या एका मित्राने त्याची चेष्टा केल्याने तो अधिक अस्वस्थ झाला. अश्या मनःस्थितीत त्याच्या मैत्रिणीने त्याला भेटण्यासाठी बिल्डिंगच्या टेरेसवर बोलावले होते.

तेथे दोघे बोलत होते. मुलीने मुलाला डेटिंगसाठी विचारले. मात्र मुलाने तिला नकार दिला. त्यानांतर दोघांमध्ये वाद वाढला आणि रंगाच्या भरात त्या अल्पवयीन मुलाने आपल्या मैत्रिणीला बिल्डिंगच्या टेरेसवरून ढकलून दिले. या मैत्रिणीचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांना कळवण्यात आले. भांडुप पोलिसांनी तात्काळ कारवाई करत अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी भांडुप पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलाविरोधात कलम 103 (1), 238 बी एन एस 2023 कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.

गोंदिया हादरलं! पैशांसाठी अल्पवयीन मुलानेच आईची केली हत्या, गळा आवळून डोकं……

गोंदिया जिल्ह्यातील दासगाव येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने गोंदिया जिल्हा हादरून गेला आहे. पोटच्या मुलानेच आपल्या आईची हत्या केल्याचं समोर आले आहे. खर्चासाठी पैसे न दिल्याच्या रागातून निर्घृण हत्या करण्यात आली. हत्या केल्यानंतर त्याने नातेवाईकांना नैसर्गिक मृत्यू असल्याचे सांगितले आणि अंत्यसंस्कार केला. मात्र पोलिसांना संशय आला आणि मुलाला ताब्यात घेत चौकशी केली असता सत्य समोर आलं.

नेमकं काय घडलं?

पुढे आलेल्या माहितीनुसार, मृतकाचे नाव भारती सहारे( वय ४४) असे आहे. खर्चासाठी त्यांनी आपल्या मुलाला पैसे न दिल्याच्या रागातून मुलानेच गळा दाबून आणि डोके जमिनीवर आपटून जन्मदात्याला आईचा जीव घेतल्याचे समोर आले आहे. भारती सहारे आपल्या १७ वर्षीय मुलासोबत राहत होती. तिच्या पतीच्या निधनानंतर ती गावातच नड्डे आणि अंडी विकून आपला उदरनिर्वाह करत होती. भरतीला तिचा मुलगा नेहमीच खर्चासाठी पैसे मागत होता. पैसे मागण्यावरून २६ जूनच्या रात्री दोन्ही मायकेकांत वाद झाला. या वादात मुलाने आईचा गळा आवळून डोके जमिनीवर आपटले आणि यामुळे डोक्यात अंतर्गत रक्तस्त्राव झाला आणि मेंदूत रक्त गोठून तिचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर त्याने नातेवाईकांना आईचा मृत्यू नैसर्गिक झाला असल्याचे सांगितले आणि अंत्यसंस्कार केले. मात्र पोलिसांना संशय आल्यानंतर खड्ड्यात पुरलेले मृतदेह बाहेर काढण्यात आला आणि त्यानंतर या घटनेचे बिंग फुटलं. या घटनेसंदर्भात रावणवाडी पोलिसांनी 17 वर्षीय विधी संघर्षीत मुलावर भारतीय न्याय संहिता कलम 103 (1) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. सध्या पूढील तपास पोलीस निरीक्षक वैभव पवार यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.

बांगलादेशात हिंदू महिलेवर अमानुष अत्याचार; दोन चिमुकल्या मुलीसमोर मारहाण आणि बलात्कार….

Web Title: Mumbai shaken argument over one sided love and minor pushed from building terrace girl dies

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2025 | 10:08 AM

Topics:  

  • crime
  • Mumbai
  • Mumbai Crime

संबंधित बातम्या

RTO Challan च्या नावाखाली सायबर जाळे; APK फाईल उघडताच खात्यातून 7.63 लाख लंपास
1

RTO Challan च्या नावाखाली सायबर जाळे; APK फाईल उघडताच खात्यातून 7.63 लाख लंपास

‘2 ते 4 वर्षात ड्रग्ज फ्री मुंबई…’, राज्य सरकारच्या नशामुक्ती अभियानाचा शुभारंभ; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन
2

‘2 ते 4 वर्षात ड्रग्ज फ्री मुंबई…’, राज्य सरकारच्या नशामुक्ती अभियानाचा शुभारंभ; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

Ulhasnagar Crime News: गांजा विक्रीवर पोलिसांचा आणखी एक घाव; ४२५ ग्रॅम गांजासह आरोपी अटकेत
3

Ulhasnagar Crime News: गांजा विक्रीवर पोलिसांचा आणखी एक घाव; ४२५ ग्रॅम गांजासह आरोपी अटकेत

UP Crime: चुलत भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा दुर्दैवी शेवट; पत्नीची हत्या करून भांगेत सिंदूर भरला, नंतर पती पण गळफासावर…
4

UP Crime: चुलत भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा दुर्दैवी शेवट; पत्नीची हत्या करून भांगेत सिंदूर भरला, नंतर पती पण गळफासावर…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.