Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai: आर्मी हेडक्वॉर्टरमधून कर्नलच्या केबिनची चोरी! पिस्तुल, काडतूसे आणि रोकड लंपास; गोव्यातून तिघांना अटक

मुंबईतील आर्मी हेडक्वॉर्टरमध्ये कर्नलच्या केबिनमधून पिस्तुल, काडतूसे, चांदी आणि रोकड चोरी. तिन्ही सराईत चोर गोव्यात मौज केल्यानंतर अटकेत; पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला. सुरक्षेवर प्रश्नचिन्ह!

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Nov 10, 2025 | 08:38 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • आर्मी हेडक्वॉर्टरमधून कर्नलच्या केबिनची चोरी, सुरक्षा यंत्रणा अलर्ट
  • आरोपींनी गोव्यात मौज केल्यानंतर मुंबईत परतल्यावर अटक
  • मालाडच्या कुरार परिसरातील तिन्ही सराईत चोर पोलिसांच्या ताब्यात

मुंबई: मुंबईतून चोरीची एक घटना समोर आली आहे. मुंबईच्या आर्मी मुख्यालयातील कर्नलच्या केबिनमधून त्याचे पिस्तुल आणि कॅश चोरट्यांनी पळवल्याची घटना घडली आहे. पोलिसांना चोरांना अटक करण्यात यश आला आहे. तिन्ही आरोपींना पोलिसांनी गोव्यातून अटक केली आहे.

Crime News: वारसा नोंद करण्यासाठी लाच मागितली अन् तलाठी फसला; ACB ने थेट…

नेमकं काय प्रकरण?

मुंबईतील आर्मी हेडक्वॉर्टरची कडेकोट सुरक्षा भेदून एका कर्नलच्या केबिनमधून तिघा चोरट्यांनी पिस्तुल, ९ जीवंत काडतूसे, चांदी आणि तीन लाखांची रोकड पळवली. आरोपींनी आर्मी हेडक्वॉर्टरच्या मागच्या रस्त्यातून आत शिरकाव केला आणि चोरी केली. चोरी केल्यानंतर हे सर्व आरोपी गोव्याला पळाले आणि त्यांनी तेथे मौजमजा केली. जेव्हा ते मुंबईला आले तेव्हा त्यांना अटक केली.

हे सर्व आरोपी मालाडच्या कुरार परिसरात रहात होते. मालाड येथून आरोपींना क्राईम ब्रँचने अट केली. त्यांच्याकडून कर्नलची पिस्तुल, ९ जीवंत काडतूसे, साडे चारशे ग्रॅम चांदी आणि तीन लाख रुपये रोख जप्त करण्यात आले आहेत. तसेच चोरीच्यावेळी वापरलेले काही सामानही पोलिसांनी जप्त केले आहे.

सोमवारी क्राईम ब्रँच युनिट १२ च्या टीमने आरोपींना दींडोशी पोलिसांच्या हवाली केले. त्यांनी याआधी अनेक चोऱ्या केल्या आहेत. त्यांच्या विरोधात चोरी आणि लुटमारीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. हे आरोपी सराईत चोर असून अनेक ठिकाणी त्यांनी चोऱ्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आता या प्रकरणाचा पुढील तपास दींडोशी पोलिस करणार आहेत. याआधी कुलाबा नेव्हीनगरात एका जवानाची इन्सास रायफल चोरट्याने पळवल्याची घटना घडली होती. आता थेट आर्मी हेडक्वॉर्टरवरच चोरट्यांनी डल्ला मारल्याचे उघडकीस आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

पुण्यात चोरट्यांचा धुमाकूळ; ‘या’ भागातील घरे फोडून लाखोंचा ऐवज चोरला

💡

Frequently Asked Questions

  • Que: चोरी कुठे झाली?

    Ans: मुंबई

  • Que: आरोपी किती जण होते?

    Ans: तीन

  • Que: पुढील तपास कोण करणार?

    Ans: दींडोशी

Web Title: Mumbaicolonels cabin stolen from army headquarters

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 10, 2025 | 08:37 AM

Topics:  

  • crime
  • Mumbai
  • Mumbai Crime

संबंधित बातम्या

Uttar Pradesh Crime: 14 वर्षीय तरुणाकडून 40 वर्षीय महिलेवर अत्याचाराचा प्रयत्न; विरोध केल्यावर कोयत्याने हल्ला करत…
1

Uttar Pradesh Crime: 14 वर्षीय तरुणाकडून 40 वर्षीय महिलेवर अत्याचाराचा प्रयत्न; विरोध केल्यावर कोयत्याने हल्ला करत…

Madhya Pradesh Crime : विधवा वाहिनीने लग्नाला नकार दिला; संतापलेल्या दिराने घरात घुसून केला ॲसिड हल्ला
2

Madhya Pradesh Crime : विधवा वाहिनीने लग्नाला नकार दिला; संतापलेल्या दिराने घरात घुसून केला ॲसिड हल्ला

आरबीआयचा इशारा: २०२५ पासून डिजिटल फसवणुकीत वाढ, बँकांनी सावध राहा!
3

आरबीआयचा इशारा: २०२५ पासून डिजिटल फसवणुकीत वाढ, बँकांनी सावध राहा!

Kerala Crime: २१व्या शतकातही अंधश्रद्धेचं राज! भूत उतरवण्याच्या नावाखाली तरुणीचा छळ; केरळ येथील थरकाप उडवणारी घटना
4

Kerala Crime: २१व्या शतकातही अंधश्रद्धेचं राज! भूत उतरवण्याच्या नावाखाली तरुणीचा छळ; केरळ येथील थरकाप उडवणारी घटना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.