Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

माझा भाऊ डॉन, तो डायरेक्ट मर्डर करतो, नागरिकांना धमकी; दारू पिऊन तरुणींचा रस्त्यावर धिंगाणा….

'आपला भाऊ डॉन आहे, तो डायरेक्ट मर्डर करतो' पोलीस आपले काहीही करू शकणार नाही अशी धमकी सुद्धा त्या मुलींनी नागरिकांना दिली असल्याचे समोर आले आहे. त्या तरुणींचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल होत आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 25, 2025 | 08:56 AM
मित्राला वाचवायला गेलेल्या तरुणावर चाकूने हल्ला; धक्कादायक कारण समोर...

मित्राला वाचवायला गेलेल्या तरुणावर चाकूने हल्ला; धक्कादायक कारण समोर...

Follow Us
Close
Follow Us:

छत्रपती संभाजीनगरच्या वाळूजमधील महावीर चौकात दोन मद्यधुंद तरुणींनी धिंगाणा घातल्याचे समोर आले आहे. ‘आपला भाऊ डॉन आहे, तो डायरेक्ट मर्डर करतो’ पोलीस आपले काहीही करू शकणार नाही अशी धमकी सुद्धा त्या मुलींनी नागरिकांना दिली असल्याचे समोर आले आहे. त्या तरुणींचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल होत आहे.

सेवानिवृत्तीच्या एक महिन्याआधीच तलाठ्याला लाच घेताना अटक; बुलढाण्यात खळबळ

दोन मद्यधुंद तरुणींनी भररस्त्यात धिंगाणा घातला. तसेच रस्त्यावरुन येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना त्या दोघींनी शिवीगाळ करत त्रास दिला. ही घटना वाळूजमधील महावीर चौकांमध्ये मंगळवारी रात्री ही घटना घडली आहे.

व्हिडिओत काय?

‘आम्हाला पोलिस काहीही करू शकत नाहीत. आम्ही मोठ्या घरातील आहोत. टेन्शनमुळे दारू प्यायली आहे’ असं त्या दोघी व्हिडिओत म्हणतांना दिसत आहे. तसेच माझा भाऊ हा डॉन आहे. तो हाफ नाही तर डायरेक्ट फुल मर्डर करतो असं म्हणत त्यातील एका तरुणीने जमलेल्या लोकांना धमकीही दिली. जमावाने या दोन्ही तरुणींना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी शिवीगाळ करत अरेरावीचा सूर कायम ठेवला. त्या तरुणींना रस्त्यावरून धड चालताही येत नव्हतं. त्या पुढे जैन रस्त्याच्या कडेला बसल्या. घडलेल्या या प्रकारचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. नागरिकांनी तातडीने पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

क्षुल्लक कारणावरून दोन वाहनचालकांमध्ये झाला वाद

नागपूर : क्षुल्लक कारणावरून दोन वाहन चालकांमध्ये वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की त्याचे रुपांतर हाणामारीत झाले. या दरम्यान एकाने दुसऱ्याची चाकूने भोसकून निर्घृण हत्या केली. ही थरारक घटना कळमना मार्केट यार्डच्या धान्य बाजार परिसरात घडली. रवी पुनाराम वाघमारे (वय 31, रा. चिखली, कळमना) असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपी वाहन चालकाला अटक केली आहे.

किशोर ज्ञानेश्वर ठाकरे (वय 38, रा. वकीलपेठ, इमामवाडा) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. किशोर आणि रवी हे दोघेही कळमना बाजार परिसरात ट्रान्सपोर्टरचे वाहन चालवतात.शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास किशोर धान्य बाजारच्या खल्ला क्र. 12 जवळ हमाल आणि इतर चालकांसोबत बसलेला होता. या दरम्यान रवी हा सुद्धा तेथे आला. किशोरशी आधीपासूनच त्याचे पटत नव्हते. त्यामुळे तो किशोरला पाहताच चिडला आणि तेथे बसण्यास मनाई केली.

 

नाशिक हादरलं! आधी पोलीस शिपायाने सहा वर्षाच्या मुलीला गळफास लावला, नंतर स्वतःही….

Web Title: My brother don he commits direct murder threatens citizens young women are drunk and riot on the streets

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2025 | 08:56 AM

Topics:  

  • Chhatrapati Sambhaji Nagar
  • crime
  • Drink

संबंधित बातम्या

Navi Mumbai: नववर्ष स्वागतासाठी नवी मुंबई पोलिसांचा कडक बंदोबस्त, 2500 पोलीस तैनात
1

Navi Mumbai: नववर्ष स्वागतासाठी नवी मुंबई पोलिसांचा कडक बंदोबस्त, 2500 पोलीस तैनात

Rajasthan Crime : प्रेमसंबंधातून ब्लॅकमेलिंग; ४ मुलांच्या बापाने उचलला टोकाचा पाऊल, आत्महत्येचा थरारक व्हिडिओ…
2

Rajasthan Crime : प्रेमसंबंधातून ब्लॅकमेलिंग; ४ मुलांच्या बापाने उचलला टोकाचा पाऊल, आत्महत्येचा थरारक व्हिडिओ…

मैत्रीच्या आड लपलेला राक्षस! मैत्रिणीनेच पोट चिरून बाळ काढण्याचा केला प्रयत्न; अमेरिकेत गाजलेलं प्रकरण
3

मैत्रीच्या आड लपलेला राक्षस! मैत्रिणीनेच पोट चिरून बाळ काढण्याचा केला प्रयत्न; अमेरिकेत गाजलेलं प्रकरण

Haryana: रात्री लिफ्ट देण्याच्या बहाण्याने तरुणीवर चालत्या कारमध्ये लैंगिक अत्याचार; मारहाण करून रस्त्यावर फेकलं आणि…
4

Haryana: रात्री लिफ्ट देण्याच्या बहाण्याने तरुणीवर चालत्या कारमध्ये लैंगिक अत्याचार; मारहाण करून रस्त्यावर फेकलं आणि…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.