Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur Crime: प्रेयसी बाबत आक्षेपार्ह टिप्पणीचा राग; दारूच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या, 4 जण गंभीर जखमी

कळमना येथील पार्वतीनगरात दारू पिताना झालेल्या वादातून प्रेयसीबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केल्याने टोळक्याने चाकू व रॉडने हल्ला केला. यात २२ वर्षीय ऋतिक पटलेचा मृत्यू झाला तर ४ जण गंभीर जखमी झाले.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jan 05, 2026 | 03:04 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • दारू पिण्यानंतर पैशांवरून व प्रेयसीवरील टिप्पणीमुळे वाद वाढला
  • वडील-मुलांसह ५ आरोपी अटकेत; एक अल्पवयीन ताब्यात
  • चाकू व रॉडने हल्ला; परिसरात दहशतीचे वातावरण
नागपूर: प्रेससीबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केल्यावरून झालेल्या वादात एका तरुणाची हत्या केली, तर इतर ४ जण गंभीर जखमी आहेत. ही थरारक घटना कळमना ठाण्यांतर्गत पार्वतीनगरात शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे. तरुणांमध्ये वाढते दारूचे व्यसन आणि त्यातून घडत्त असलेल्या हिंसाचारावर प्रश्न उपस्थित झाले. पोलिसांनी या हत्याकांडात ५ जणांना अटक केली तर अल्पवयीनला ताब्यात घेतले, ऋतिक सावनलाल पटले (२२) रा. पार्वतीनगर, आजरी-माजरी असे मृताचे नाव आहे. अटकेतील आरोपींमध्ये ईशा हातिम अंसारी (५५), त्याची मुले मुस्तफा उर्फ गोलू अंसारी (२८), लुकमान अंसारी (२२), साहिल अंसारी (२०), सलाउद्दिन अंसारी (१९) आणि एका अल्पवयीनचा समावेश आहे. जखमी तनसू शिवप्रसाद नागपुरे (२३), सलीम अंसारी, संगीता नागपुरे आणि शिवप्रसाद नागपुरे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Dhule Crime: धुळ्यात तुफान दगडफेक आणि गोळीबार! शीख धर्मियांच्या दोन गटात तुफान राडा, कारण काय?

भांडणापूर्वी सोबत बसून ढोसली दारू

ऋतिक पटले हा त्याचा मित्र तनसू नागपुरेसोबत घराबाहेर बसून बोलत होता, या दरम्यान परिसरातील त्यांचा मित्र मुस्तफा उर्फ गोलू तेथे आला. त्याने दोघांनाही दारू पिण्यासाठी सोबत येण्यास म्हटले. पैसे नसल्याने दोघांनीही नकार दिला. त्यानंतरही मुस्तफा दोघांनाही आपल्या दुचाकीवर बसवून बिनाकी मंगळवारीच्या कांजी हाऊस चौकात घेऊन गेला, तेथे तिघांनीही दारू ढोसली, परतताना ऋतिक आणि मुस्तफामध्ये पैशांवरून वाद झाला. यादरम्यान ऋतिकने त्याला चिडवण्यासाठी प्रेयसीबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केली. यामुळे मुस्तफा संतापला आणि त्याने शिवीगाळ सुरू केली. दोघांनाही रस्त्यातच उतरवून निघून गेला, मात्र हा वाद येथेच संपला नव्हता.

चाकू, रॉडने केले वार

घरी परतल्यानंतर मुस्तफाने त्याचा भाऊ लुकमान याला ऋतिकसोबत झालेल्या वादाची माहिती दिली. लुकमानने तनसूला फोन करून शिवीगाळ केली. वाद मिटविण्यासाठी ऋतिक आणि तनसू त्यांचा मित्र सलीम अंसारी याच्यासोबत पार्वतीनगर चौकात पोहोचले. मात्र वाद मिटण्याऐवजी आणखी विधळला, हाणामारी सुरू होताच मुस्तफा, लुकमान, साहिल, सलाउद्दिन, त्याचे वडील ईशा व एका अल्पवयीनने तिघांवरही हल्ला चढविला.

परमेश्वरा हाच का रे माझा गुन्हा! पदपथावर झोपलेल्या व्यक्तीवर जीवघेणा…; नेमका विषय काय?

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे व केव्हा घडली?

    Ans: कळमना ठाण्यांतर्गत पार्वतीनगरात शनिवारी मध्यरात्री.

  • Que: मृत तरुणाचे नाव काय आहे?

    Ans: मृत तरुणाचे नाव काय आहे?

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: ५ आरोपींना अटक केली असून एका अल्पवयीनला ताब्यात घेतले आहे.

Web Title: Nagpur crime enraged by offensive remarks about his girlfriend a young man was brutally murdered during a drunken brawl

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 05, 2026 | 03:01 PM

Topics:  

  • crime
  • Nagpur
  • Nagpur Crime

संबंधित बातम्या

Dhule Crime: धुळ्यात तुफान दगडफेक आणि गोळीबार! शीख धर्मियांच्या दोन गटात तुफान राडा, कारण काय?
1

Dhule Crime: धुळ्यात तुफान दगडफेक आणि गोळीबार! शीख धर्मियांच्या दोन गटात तुफान राडा, कारण काय?

Latur Crime: फोटो व्हायरल करण्याची धमकी, फोटोग्राफरकडून वारंवार अत्याचार; 16 वर्षीय अनाथ मुलीने उचलला टोकाचा पाऊल
2

Latur Crime: फोटो व्हायरल करण्याची धमकी, फोटोग्राफरकडून वारंवार अत्याचार; 16 वर्षीय अनाथ मुलीने उचलला टोकाचा पाऊल

Pune Crime: हुंड्याच्या 5 लाखांच्या मागणीसाठी विवाहितेला बेल्टने मारहाण; लग्नाच्या पहिल्या माहिन्यातच…
3

Pune Crime: हुंड्याच्या 5 लाखांच्या मागणीसाठी विवाहितेला बेल्टने मारहाण; लग्नाच्या पहिल्या माहिन्यातच…

Sangli Crime: रेल्वे तिकिटाने उघड झाला हत्येचा कट, उसाच्या शेतात सापडला कुजलेला मृतदेह; पती-सासराच निघाले आरोपी
4

Sangli Crime: रेल्वे तिकिटाने उघड झाला हत्येचा कट, उसाच्या शेतात सापडला कुजलेला मृतदेह; पती-सासराच निघाले आरोपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.