Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur Crime: दारूच्या नशेत शेजाऱ्याचा हैवानपणा! किरकोळ वादातून माय-लेकीची लाकडी दांड्याने निर्घृण हत्या

नागपूरच्या उमरेड येथील गांगापूर कालवा परिसरात दारूच्या नशेत शेजाऱ्याने किरकोळ वादातून माय-लेकीवर लाकडी दांड्याने हल्ला करून निर्घृण हत्या केली. पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Dec 28, 2025 | 08:37 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • उमरेड येथे भरदिवसा दुहेरी हत्या, परिसरात खळबळ
  • दारूच्या नशेत किरकोळ वाद विकोपाला गेला
  • आरोपी नितेश ठाकरे अटक, BNS कलम 103(1) अंतर्गत गुन्हा
नागपूर: नागपूर येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. शेजाऱ्यानेच माय-लेकीची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. किरकोळ भांडणामुळे ही हत्या केल्याचे समोर आले आहे. आरोपीने लाकडी दांड्याने मायलेकीवर हल्ला चढवला. त्यात त्यांचा मृत्यू झाला. शेजारी हा हत्येच्या वेळी दारूच्या नशेत होता. आरोपीच नाव निलेश ठाकरे (31) असे आहे. तर मृतकाचे नाव पर्वता फुकट (65) व त्यांची मुलगी संगीता रिठे (40) असे आहे. ही घटना उमरेड गांगापुर कालवा परिसरातील झोपडपट्टीत शनिवारी घडली आहे. या घटनेने परिसर हादरला असून परिसरात खळबळ उडाली आहे.

दुचाकी बाजूला घेण्याच्या कारणावरून वाद; तरुणाच्या डोक्यात कोयता घातला अन्…

काय घडलं नेमकं?

​मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी नीतेश ठाकरे हा पार्वता फुकट यांच्या घराशेजारी राहतो. त्याला दारूचे व्यसन असून नशेत तो नेहमी वाद घालायचा. शनिवारला (दि.27) दुपारी 12.30 वाजताच्या सुमारास नीतेश आणि पार्वता यांच्यात किरकोळ कारणावरून शाब्दिक चकमक उडाली. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. त्याने रागाच्या भारत जवळच असलेला लाकडी दांडा उचलला आणि पार्वती व संगीता यांच्यावर डोक्यावर जोरदार प्रहार केला. यात त्या दोघेही गंभीर जखमी झाल्या व रक्ताच्या थारोळ्यात पडल्या. घटनास्थळी त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच उमरेडचे पोलीस निरीक्षक धनाजी जळक यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेत ताब्यात घेत त्यांनी शवविच्छेदनाकरीता मृतदेह रवाना केले. याप्रकरणी आरोपीविरूध्द भारतीय न्याय संहितेच्या कलम 103 (1) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आले असून आरोपी नितेश ठाकरेला अटक केली आहे.

शाळेतून घरी जाताना आठवीच्या विद्यार्थ्यावर चाकूहल्ला, आयसीयूमध्ये उपचार सुरु

नागपूरमधून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. शाळकरी विद्यार्थ्यांवर चाकूहल्ला करण्यात आल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. ही घटना नवीन कामठी पोलीस ठाणे परिसरात शुक्रवारी (20 डिसेंबर 2025) संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घडली. सीबीएसई इयत्ता आठवीचा विद्यार्थी शाळेतील गॅदरिंग आटोपून घरी जात असताना त्याच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. यात तो गंभीर जखमी झाला. जखमी विद्यार्थ्यांवर मेयो हॉस्पिटलच्या आयसीयू विभागामध्ये उपचार सुरू आहेत.

घटनास्थळाजवळील एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन अल्पवयीन मुलं पळून जाताना दिसत आहे. यामुळे हा हल्ला मुलांनीच केला असावा, अशी शंका पोलिसांनी व्यक्त केली आहे. अर्णववर हल्ला झाल्यानंतर परिसरातील सीसीटीव्ही फुजेटमध्ये पळणारी मुलं अर्णवच्याच वयाची असल्याचे दिसतंय. त्यामुळे आपापसातल्या वादातून अर्णववर हल्ला झाला असावा, अशीही शंका पोलिसांकडून व्यक्त केली जातेय.

Crime News: कोकण टास्क फोर्सची धडक कारवाई; तब्बल 55 कोटी 88 लाखांचे ड्रग्स केले उद्ध्वस्त

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: नागपूर जिल्ह्यातील उमरेड, गांगापूर कालवा परिसरात.

  • Que: हत्या कशामुळे झाली?

    Ans: किरकोळ वादातून, दारूच्या नशेत आरोपीने हल्ला केला.

  • Que: आरोपीविरुद्ध कोणती कारवाई झाली?

    Ans: आरोपीला अटक करून BNS कलम 103(1) अंतर्गत गुन्हा दाखल.

Web Title: Nagpur crime mother and daughter brutally murdered with a wooden stick over a minor dispute

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 28, 2025 | 08:37 AM

Topics:  

  • crime
  • Nagpur
  • Nagpur Crime

संबंधित बातम्या

एक चूक अन् 4 जणांचा गेला जीव! कडाक्याच्या थंडीपासून वाचण्यासाठी शेकोटी पेटवली अन् सर्वच संपलं…; नेमकं काय घडलं?
1

एक चूक अन् 4 जणांचा गेला जीव! कडाक्याच्या थंडीपासून वाचण्यासाठी शेकोटी पेटवली अन् सर्वच संपलं…; नेमकं काय घडलं?

20 रुपयांने घेतला जीव! पतीने पत्नीचा ओढणीने गळा दाबला, मग स्वत: ट्रेनसमोर…, हृदय पिळवटून टाकणारी घटना
2

20 रुपयांने घेतला जीव! पतीने पत्नीचा ओढणीने गळा दाबला, मग स्वत: ट्रेनसमोर…, हृदय पिळवटून टाकणारी घटना

Uttar Pradesh Crime : “तो माझ्याशी लैंगिक संबंध ठेवत नव्हता कारण…”, लग्नाच्या दीड वर्षानंतर पत्नीची पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
3

Uttar Pradesh Crime : “तो माझ्याशी लैंगिक संबंध ठेवत नव्हता कारण…”, लग्नाच्या दीड वर्षानंतर पत्नीची पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

“त्याने मला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला…,” बेंगळुरू मेट्रोमध्ये महिलेचा विनयभंग; मात्र पोलिसांच्या तपासणीवर प्रश्नचिन्ह
4

“त्याने मला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला…,” बेंगळुरू मेट्रोमध्ये महिलेचा विनयभंग; मात्र पोलिसांच्या तपासणीवर प्रश्नचिन्ह

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.