Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 21 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur Crime: मशिनरी व्यावसायिकाचा निर्घृण खून, निर्वस्त्र अवस्थेत आढळला मृतदेह; डोक्यावर वाराच्या खुणा

नागपूरच्या वाडी परिसरात बेपत्ता व्यावसायिक सुचित भोजापुरे यांचा निर्वस्त्र मृतदेह सापडला. डोक्यावर जखमा आढळल्याने खुनाचा संशय आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून परिसरात भीतीचे वातावरण आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 04, 2026 | 11:17 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • बेपत्ता व्यावसायिकाचा मृतदेह झुडपांत सापडला
  • डोक्यावर वाराच्या खुणा; खुनाचा संशय
  • पोलिसांचा तपास सुरू; परिसरात भीती
नागपूर: नागपूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या काही तासांपासून बेपत्ता असलेल्या एका नामांकित मशीनरी स्पेअर पार्टस व्यावसायिकाचा निर्वस्त्र अवस्थेत मृतदेह आढळल्याचे समोर आले आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. सूचित भोजपुरे (४४) असे मृतकाचे नाव आहे, त्यांची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Chhatrapati Sambhajinagar: ट्रक चोरी, कर्जाचा बोजा! पोलिसांनी चोराला मदत केली म्हणत…; 26 वर्षीय तरुणाचा टोकाचा निर्णय

काय घडलं नेमकं?

सुचित भोजापुरे शुक्रवारी रात्रीपासून बेपत्ता होते. कुटुंबीयांनी त्यांची सर्वत्र शोधा शोध सुरु केली मात्र ते कुठेच सापडले नाही. त्यामुळे पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार देण्यात आली होती. आज सकाळी खड्गाव मार्गावरील निर्जन स्थळी असलेल्या झुडपांत एका व्यक्तीचा मृतदेह स्थानिक नागरिकांना दिसला. माहिती मिळताच वाडी पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह पूर्णपणे निर्वस्त्र अवस्थेत आढळून आला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि घटनास्थळाचा पंचनामा केला. सुरुवातीला पोलिसांना मृतांची ओळख पटवण्यात प्रचंड अडचणी आल्या.

पोलिसांनी बेपत्ता असलेल्या व्यक्तींची फाईल उघडली आणि तक्रारींच्या आधारे पोलिसांनी भोजपुरे यांच्या कुटुंबीयांनी मृतदेहाचे छायाचित्र दाखवले तेव्हा मृतदेह हा सूचित यांचाच असल्याची खात्री झाली. सुचित यांच्या डोक्यावर एखाद्या जड वस्तूने वार केल्याच्या खुणा आढळल्या आहेत. त्यामुळे हा केवळ अपघात नसून पूर्वनियोजित खून असल्याचा संशय बळावला आहे. यावेळी त्यांच्या पत्नी आणि दोन मुलींनी केलेला आक्रोश हृदयद्रावक होता.

पोलीस तपास सुरु

सुचित यांच्या वडिलांनी हा थेट खुनाचा प्रकार असल्याचे सांगत पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. वाडी पोलिसांनी या प्रकरणाचा तपास अत्यंत गांभीर्याने सुरू केला आहे. पुरावे गोळा करण्यासाठी घटनास्थळी श्वानपथकाचा पाचारण करण्यात आले होते. या घटनेने खळबळ उडाली असून व्यावसायिक वर्गात खळबळ उडाली आहे.

Nashik Accident: नाशिकच्या दिंडोरीत भीषण अपघात; कार विहिरीत कोसळून एकाच कुटुंबातील 9 जणांचा दुर्दैवी अंत

💡

Frequently Asked Questions

  • Que: मृत व्यक्ती कोण आहे?

    Ans: सुचित भोजापुरे (44), मशिनरी स्पेअर पार्ट्स व्यावसायिक.

  • Que: मृतदेह कुठे सापडला?

    Ans: नागपूरच्या वाडी परिसरातील खडगाव मार्गाजवळ झुडपांत.

  • Que: मृत्यूबाबत काय संशय आहे?

    Ans: डोक्यावर जखमा असल्याने खुनाचा संशय व्यक्त केला जात आहे.

Web Title: Nagpur crime news machinery businessman brutally murdered body found naked with wounds on the head

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 04, 2026 | 11:17 AM

Topics:  

  • crime
  • Nagpur
  • Nagpur Crime

संबंधित बातम्या

Solapur Crime: माढ्यात जुन्या वादातून सख्ख्या भावावर कोयत्याने हल्ला; डोक्यात 8 वार
1

Solapur Crime: माढ्यात जुन्या वादातून सख्ख्या भावावर कोयत्याने हल्ला; डोक्यात 8 वार

Pune Crime: वानवडीत पोलिस-सराईत गुन्हेगारामध्ये गोळीबार; 30 गुन्ह्यांचा आरोपी अटकेत
2

Pune Crime: वानवडीत पोलिस-सराईत गुन्हेगारामध्ये गोळीबार; 30 गुन्ह्यांचा आरोपी अटकेत

Satara Crime: ट्रॅव्हल्सच्या तपासणीत सापडला कोट्यवधींचा साठा; 150 किलो चांदीसह 40 लाख रोख जप्त
3

Satara Crime: ट्रॅव्हल्सच्या तपासणीत सापडला कोट्यवधींचा साठा; 150 किलो चांदीसह 40 लाख रोख जप्त

Hingoli Crime: प्रेमाचं आमिष दाखवून 18 वर्षीय तरुणीला पळवलं; प्रियकर आणि बापाने केला  घृणास्पद प्रकार
4

Hingoli Crime: प्रेमाचं आमिष दाखवून 18 वर्षीय तरुणीला पळवलं; प्रियकर आणि बापाने केला घृणास्पद प्रकार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.