Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur Crime News: कन्हान नदीत महिलेचा मृतदेह; आत्महत्या की घातपात? बेपत्ता मोबाईलमुळे वाढलं गूढ

नागपूरच्या कन्हान नदीपात्रात अश्विनी उर्फ आशी डे यांचा संशयास्पद मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. मृत्यू आत्महत्या, अपघात की घातपात याचा तपास सुरू असून तिचा मोबाईल अद्याप सापडलेला नाही. कॉल डिटेल्स आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Aug 04, 2026 | 10:24 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • कन्हान नदीपात्रात अश्विनी उर्फ आशी डे यांचा मृतदेह आढळला.
  • मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट नसून मोबाईलचा शोध सुरू आहे.
  • कॉल डिटेल्स व इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलीस सखोल तपास करत आहेत.
नागपूर: नागपूर शहरातून एक धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. एका महिलेचा मृतदेह कन्हान नदीच्या पात्रात आढळून आली. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तिचा मृत्यू आत्महत्येमुळे झाला की घातपात झाला, याचा तपास पोलीस करत आहे. या घटनेने परिसरात आता विविध चर्चांना उधाण आले आहे.

महिलेचा खबऱ्या मित्रांसोबत वाद

या प्रकरणातील मृत महिलेच नाव अश्विनी उर्फ आशी डे असे आहे. अश्विनीचे कन्हान येथील एका पुरुष मित्रांसोबत वाद सुरु होता. या संदर्भात तिने यापूर्वी पोलिसांत तक्रारही केली होती. तसेच, अमली पदार्थांशी संबंधित काही प्रकरणांमध्ये खबऱ्या म्हणून काम करत असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

पुण्यात घरात घुसून पिता-पुत्रावर चाकूने हल्ला, कानाजवळ अन् दंडावर सपासप वार; कारण काय तर…

आता यामुळे वेगवेगळे तर्क वितर्क लावले जात आहे. अश्विनीचा मृतदेह अपघात की आत्महत्या किंवा अन्य कोणत्या कारणामुळे झाला? याबाबत पोलीस तपास करत आहे. मृत महिलेचा मोबाइलला अद्याप सापडलेला नसून त्याचा देखील शोध घेतला जात आहे. पोलीस या घटनेचा सखोल तपास करत आहे.

जेलमधून सुटताच आक्षेपार्ह व्हिडीओ पोस्ट ; आरोपी पुन्हा तुरुंगात !

अवैध पिस्तूल बाळगल्याच्या गुन्ह्यात जामिनावर सुटलेला अमीन पटेल (रा. हसनबाग) याने सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडीओ प्रसारित केल्या प्रकरणी पोलिसांनी त्याला पुन्हा अटक करून न्यायालयाच्या आदेशानंतर तुरुंगात पाठविले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमनला सुमारे चार महिन्यांपूर्वी अवैध पिस्तूल बाळगल्याप्रकरणी अटक केली होती.

जामिनावर सुटका झाल्यानंतर भविष्यात कोणत्याही गुन्हेगारी किंवा बेकायदेशीर कृत्यात सहभागी होणार नसल्याचे त्याने वैयक्तिक हमीपत्र पोलिसांना दिले होते. मात्र, जामिनावर बाहेर आल्यानंतर काही दिवसांतच त्याने सोशल मीडियावर कथितरीत्या भडकावू स्वरूपाचा व्हिडीओ प्रसारित केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर नंदनवन पोलिसांनी त्याच्या घरावर छापा टाकून झडती घेतली. कारवाईत आरोपीच्या ताब्यातून धारदार चाकू जप्त केला. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले. न्यायालयाच्या आदेशानुसार त्याची पुन्हा तुरुंगात रवानगी केली.

Nashik Crime: कर्ज फेडलं… तरी कोट्यवधींची जमीन विकली? शेतकऱ्याचा गंभीर आरोप; ताबा घेताना पोलिसांशी झटापट

💡

Frequently Asked Questions

  • Que: मृत महिलेचे नाव काय आहे?

    Ans: अश्विनी उर्फ आशी डे.

  • Que: मृतदेह कुठे आढळला?

    Ans: नागपूरच्या कन्हान नदीपात्रात.

  • Que: पोलिसांचा तपास सध्या कशावर केंद्रित आहे?

    Ans: मृत्यूचे कारण, बेपत्ता मोबाईल, कॉल डिटेल्स आणि तांत्रिक पुरावे.

Web Title: Nagpur crime news womans body found in kanhan river suicide or foul play missing mobile phone deepens the mystery

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2026 | 10:24 AM

Topics:  

  • crime
  • Nagpur
  • Nagpur Crime

संबंधित बातम्या

Nagpur News : बीपीच्या गोळीवरच प्रश्नचिन्ह! मेयोतील ‘टेल्मिसार्टन’ ‘नॉट ऑफ स्टँडर्ड क्वालिटी’
1

Nagpur News : बीपीच्या गोळीवरच प्रश्नचिन्ह! मेयोतील ‘टेल्मिसार्टन’ ‘नॉट ऑफ स्टँडर्ड क्वालिटी’

धारदार शस्त्रांनी हल्ला करून तरुणाची हत्या; मित्रांनीच केला घात, फिरण्यासाठी बाहेर पडला अन्…
2

धारदार शस्त्रांनी हल्ला करून तरुणाची हत्या; मित्रांनीच केला घात, फिरण्यासाठी बाहेर पडला अन्…

धक्कादायक ! सासऱ्याने केली सुनेची हत्या; कुऱ्हाडीने डोक्यावर केले सपासप वार
3

धक्कादायक ! सासऱ्याने केली सुनेची हत्या; कुऱ्हाडीने डोक्यावर केले सपासप वार

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप
4

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.