Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 5 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur Crime: नागपूरमध्ये नात्याला काळिमा! मामीला घरात एकटी पाहून फिरली नियत आणि…; भाचा अटकेत

नागपूरतील यशोधरानगर परिसरात विवाहित महिलेने भाच्यावर अश्लील वर्तन व छेडछाडीचा आरोप केला. तक्रारीनंतर पोलिसांनी 30 वर्षीय आरोपीला अटक केली असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 26, 2026 | 02:14 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • घरात एकटी असताना मामीशी गैरवर्तन केल्याचा आरोप.
  • पीडितेच्या तक्रारीवरून आरोपी युवकाला अटक.
  • छेडछाडीच्या संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल; तपास सुरू.
नागपूर: नागपूरमधून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. मामीला घरात एकटी पाहून भाच्याची नियत फिरली आणि त्याने मामीसोबत अश्लील वर्तन केले. याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली असून भाच्याला अटक करण्यात आले आहे. ही घटना नागपूरच्या यशोधरानगर येथे घडली.

काय घडलं नेमकं?

पीडित अल्पवयीन हे यशोधरा नगर येथे राहते. १५ फेब्रुवारी रोजी दुपारी ती आपल्या बेडरूममध्ये कपाटातून मुलाचे कपडे काढत होती. त्यावेळी तिचा भाचा खोलीतच बेडवर झोपलेला होता. महिला कपडे घेऊन खोलीबाहेर पडत असतांना आरोपीने तिच्या मागून येत तिला पकडण्याचा प्रयत्न केला. पीडितेने टाळा विरोध केला. त्यांनतर आरोपी काहीही न बोलता तेथून निघून गेला.

Kalyan Crime: आई-बाबा यापुढे मी…; बारावीच्या परीक्षेच्या भीतीने विद्यार्थिनीने उचलले टोकाचे पाऊल

त्यांनतर तो पुन्हा २४ फेब्रुवारीला सकाळी महिला घरी एकटी असतांना गेला. त्याने बेडरूममध्ये जाऊन महिलेचा मागून हात धरत अश्लील वर्तन केले. महिलेने धाडस दाखवत त्याला जोरात ढकलले व स्वतःची सुटका करून बाहेर पडली. यानंतर पीडितेने यशोधरानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध छेडछाडीच्या संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव मोहम्मद अल्तमश सलीम शेख असे आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

नागपुरात पोलीस हेड कॉन्स्टेबलची अंबाझरी तलावात उडी; कारण काय?

नागपूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहराच्या प्रतापनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका हेड कॉन्स्टेबलने मंगळवारी रात्री अंबाझरी तलावात उडी मारून आपलं आयुष्य संपवलं. कौटुंबिक कारणातून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव शिलरत्न बेलेकर (45 वर्षे) अशी आहे.

कारण काय?

मागील दोन वर्षांपासून शिलरत्न यांचे त्यांच्या पत्नीसोबत सतत वाद सुरू होते. याच कौटुंबिक वादामुळे त्यांची पत्नी आपल्या माहेरी राहत होती आणि शिलरत्न त्यांच्या दोन मुलांसह इसासनी येथील त्यांच्या घरी राहत होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या पत्नीने आपल्या मुलांचा ताबा मागितल्यामुळे ते मानसिक तणावात होते.

शिलरत्न बेलेकर यांची काही महिन्यांपूर्वी हिंगणा पोलीस ठाण्यातून प्रतापनगर पोलीस स्टेशनमध्ये बदली झाली होती. १९ फेब्रुवारीपासून शिलरत्न त्यांच्या भावाने 22 फेब्रुवारी रोजी प्रतापनगर पोलीस ठाण्यात ते बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. मंगळवारी सकाळी त्यांचा मृतदेह अंबाझरी तलावात तरंगताना आढळला.

Walmik Karad: संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट! वाल्मिक कराडला सुप्रीम दणका; जामीन अर्ज फेटाळला

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: नागपूर शहरातील यशोधरानगर पोलीस ठाणे हद्दीत ही घटना घडली.

  • Que: आरोपीवर कोणते आरोप आहेत?

    Ans: विवाहित मामीशी अश्लील वर्तन व छेडछाड केल्याचा आरोप आहे.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: तक्रारीनंतर आरोपीला अटक करून संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Nagpur crime relationships are tarnished in nagpur seeing aunty alone at home niyat went and nephew arrested

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 26, 2026 | 02:14 PM

Topics:  

  • crime
  • Nagpur
  • Nagpur Crime

संबंधित बातम्या

UP Crime: अनैतिक संबंधातून थरकाप! प्रियकराने 6 महिन्यांच्या चिमुकल्याचा गळा आवळून खून, मृतदेह फेकला नाल्यात
1

UP Crime: अनैतिक संबंधातून थरकाप! प्रियकराने 6 महिन्यांच्या चिमुकल्याचा गळा आवळून खून, मृतदेह फेकला नाल्यात

Nagpur : एआय एमआरओला संपाचा फटका; कामकाज अजूनही संथ
2

Nagpur : एआय एमआरओला संपाचा फटका; कामकाज अजूनही संथ

Beed Vilas Ghule murder case : “माझ्या मुलाला न्याय द्या!”; बीडमध्ये घुले कुटुंबाचे आमरण उपोषण
3

Beed Vilas Ghule murder case : “माझ्या मुलाला न्याय द्या!”; बीडमध्ये घुले कुटुंबाचे आमरण उपोषण

Uttarpradesh Crime: लव्ह मॅरेजचा ‘बदला’! गर्भवती लेकीची वडिलांकडून हत्या, व्हिडिओही केला रेकॉर्ड
4

Uttarpradesh Crime: लव्ह मॅरेजचा ‘बदला’! गर्भवती लेकीची वडिलांकडून हत्या, व्हिडिओही केला रेकॉर्ड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.