Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur Crime: लुटमारीला विरोध महागात! ऑटोचालकावर सपासप वार; जागीच मृत्यू, नागपुरात खळबळ

केतन अग्रवाल हत्या प्रकरणाच्या तपासात पुणे ग्रामीण पोलिसांनी नवे धागेदोरे समोर आणल्याचा दावा केला आहे. सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी हत्या करण्यापूर्वी नियोजन, लोहगडावरील रिहर्सल आणि पुरावे टाळण्यासाठी खबरदारी घेतल्याचे तपासात समोर आले आहे. तसेच सियाच्या मैत्रिणी आणि मित्तल कुटुंबीयांनाही चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले आहेत.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 20, 2026 | 03:26 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • लुल्लानगरमधील कॅफेत हत्येचे नियोजन आणि लोहगडावर रिहर्सल केल्याचा पोलिसांचा दावा.
  • चेतनने सीसीटीव्ही आणि टोल टाळण्यासाठी स्कुटीचा वापर केल्याचे तपासात समोर.
  • सियाच्या दोन मैत्रिणींसह मित्तल कुटुंबीयांना चौकशीसाठी समन्स.
नागपूर: नागपूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नागपुरातील पिटेसूर-गोरेवाडा रोडवर शनिवारी मध्यरात्री सशस्त्र दरोडेखोरांनी एका ऑटोचालकाची चाकूने भोसकून निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे. या हल्ल्यात इतर दोघे जण देखील जखमी झाले आहे. या घटनेमुळे संपूर्ण नागपूर शहरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

काय घडलं नेमकं?

मोहम्मद काशिफ मोहम्मद रफीक (रा. मोमिनपुरा) असे मृत्यू झालेल्या ऑटोचालकाचे नाव आहे. मोहम्मद काशिफ हे शनिवारी रात्री कॅटरिंगचे काम करणाऱ्या नऊ प्रवाशांना सोडण्यासाठी गेले होते. काम संपवून ते गोरेवाडा रिंग रोडवरून मोमिनपुराकडे परतत असताना, पिटेसूर-गोरेवाडा रोडवर दबा धरून बसलेल्या सशस्त्र दरोडेखोरांनी त्यांचा ऑटो अडवला. दरोडेखोरांनी ऑटोचालक आणि प्रवाशांना शस्त्रांचा धाक दाखवून त्यांच्याकडील दागिने, रोख रक्कम, मोबाईल आणि इतर मौल्यवान वस्तू लुटण्याचा प्रयत्न केला.

Alibag Crime: 36 तासांत चोरीचा उलगडा! रेवदंडा पोलिसांनी ओडिशातील आरोपीला दुचाकीसह पकडलं

लुटमारीला विरोध केला आणि…

मोहम्मद काशिफ मोहम्मद रफीक यांनी या लुटमारीला विरोध केला. तेव्हा या विरोधामुळे संतप्त झालेल्या दरोडेखोरांनी काशिफ यांच्यावर चाकूने सपासप वार केले. हा हल्ला इतका भीषण होता की, मोहम्मद काशिफ यांचा जागीच मृत्यू झाला. दरोडेखोरांना रोखण्याचा प्रयत्न करणारे इतर प्रवासी कमलेश जडीया आणि तिथून जाणारे स्वीगी डिलिव्हरी बॉय निखिल चौधरी हे देखील या चाकूहल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत.

पोलीस तपास सुरु

तात्काळ या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. मानकापूर पोलिसांनी माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मानकापूर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून दरोडेखोरांचा शोध घेण्यासाठी पथके रवाना केली आहेत. मात्र, या घटनेमुळे शहरातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झाला आहे.

आज तुला मारून टाकतो, तुझे तुकडे करून…; काकाचा पुतण्यावर चाकूने जीवघेणा हल्ला

💡

Frequently Asked Questions

  • Que: केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मुख्य आरोपी कोण आहेत?

    Ans: सिया गोयल आणि चेतन चौधरी.

  • Que: पोलिसांच्या दाव्यानुसार हत्येचे नियोजन कुठे करण्यात आले?

    Ans: पुण्यातील लुल्लानगरमधील एका कॅफेत.

  • Que: या प्रकरणात चौकशीसाठी कोणाला समन्स बजावण्यात आले आहेत?

    Ans: सियाच्या दोन मैत्रिणी आणि मित्तल कुटुंबातील सदस्यांना.

Web Title: Nagpur crime resisting a robbery proves fatal auto rickshaw driver stabbed repeatedly dies on the spot incident sparks shock in nagpur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 20, 2026 | 03:26 PM

Topics:  

  • crime
  • Nagpur
  • Nagpur Crime

संबंधित बातम्या

कौटुंबिक वादातून पत्नीची हत्या; गळ्यावर व पोटावर बेदम मारहाण, मणक्याचे हाड तुटले…
1

कौटुंबिक वादातून पत्नीची हत्या; गळ्यावर व पोटावर बेदम मारहाण, मणक्याचे हाड तुटले…

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
2

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

ATM Card Scam: फेविक्विकने ATM कार्ड जाम करून खात्यातून पैसे लंपास; बिहारला पळणाऱ्या तिघांना धावत्या ट्रेनमधून अटक
3

ATM Card Scam: फेविक्विकने ATM कार्ड जाम करून खात्यातून पैसे लंपास; बिहारला पळणाऱ्या तिघांना धावत्या ट्रेनमधून अटक

Ganeshotsav 2026: गणेशोत्सवात DJ-लेझरला ‘नो एन्ट्री’! विश्वास नांगरे पाटलांचा मोठा निर्णय; नियम मोडल्यास थेट कारवाई
4

Ganeshotsav 2026: गणेशोत्सवात DJ-लेझरला ‘नो एन्ट्री’! विश्वास नांगरे पाटलांचा मोठा निर्णय; नियम मोडल्यास थेट कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.