Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur Crime: नागपुरात खळबळ! फायनान्स एजंटची फ्लॅटमध्ये घुसून निर्घृण हत्या; कारण काय?

नागपूरच्या सेमिनरी हिल्स परिसरात फायनान्स एजंट अजय श्रीवास यांची फ्लॅटमध्ये घुसून चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. प्रॉपर्टी वाद किंवा जुन्या वैमनस्यातून हत्या झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 17, 2026 | 11:42 AM
crime(फोटो सौजन्य-social media)

crime(फोटो सौजन्य-social media)

Follow Us
Follow Us:
  • अजय श्रीवास यांची फ्लॅटमध्ये घुसून चाकूने हत्या
  • प्रॉपर्टी वाद किंवा जुन्या वैमनस्याचा पोलिसांना संशय
  • आरोपींच्या शोधासाठी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू
नागपूर: नागपूर येथून एक हत्येची धक्कादायक बातमी समोर आली आहे. अज्ञात दारू पिणे फ्लॅटमध्ये घुसून 40 वर्ष फायनान्स कंपनीचे एजंट यांची चाकूने भोसकून निर्घुण हत्या केली. पोलिसांनी प्रॉपर्टीचा वाद किंवा जुन्या वैमनस्यातून ही हत्या केली असावी अशी संख्या व्यक्त केली जात आहे. घडलेली घटना ही गिट्टीगधाम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सेमिनरी हिल्स परिसरात गौरखेडे कॉम्प्लेक्स मध्ये शनिवारी दुपारी घडली.

कलिंगड खाल्ल्यानंतर कुटुंबाची प्रकृती बिघडली; चिमुकल्याचा मृत्यू, ५ जणांवर उपचार सुरू

काय घडलं नेमक?

हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव अजय श्रीवास असे आहे. अजय श्रीवास एका फायनान्स कंपनीत एजंट म्हणून कार्यरत होते आणि सोबतच प्रॉपर्टी चे बिलिंग चे काम आहे ते करायचे. कौटुंबिक वादामुळे गेल्या दहा ते बारा वर्षांपासून त्यांची पत्नी वेगळी राहत होती. तेव्हापासून ते आपल्या आई सोबत घरात राहत होते. मात्र पंधरा दिवसांपूर्वीच त्यांच्या आईचे निधन झाले होते त्यानंतर ते एकटेच राहत होते.

घटनेच्या दिवशी दुपारी अजय यांनी आपल्या मित्रांसोबत हॉटेलमध्ये जेवण केले आणि नंतर ते आपल्या प्रॉपर्टी डीलिंगच्या कार्यालयात गेले. तिथून परतल्यानंतर ते आपल्या फ्लॅटमध्ये आराम करत होते. त्या दरम्यान एक व्यक्ती त्यांच्या फ्लॅटमध्ये घुसली आणि चाकूने सपासपवार करत त्यांची हत्या केली. त्यानंतर तिथून अज्ञात आरोपी फरार झाला.

घडलेल्या घटनेच्या काही वेळानंतर जेव्हा अजय यांचा एक नातेवाईक त्यांना भेटण्यासाठी फ्लॅटवर पोहोचला तेव्हा त्यांना अजयचा मृतदेह आढळून आला. जमिनीवर अजय यांचा रक्ताने माखलेला मृतदेह पडलेला पाहून नातेवाईकांनी आरडाओरडा केला. आरडाओरडाचा आवाज ऐकून आजूबाजूची शेजारी जमा झाले आणि तातडीने पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी पाठवले. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत. पोलीस परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासत आहे पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे.

Mumbai Crime: गर्लफ्रेंडच्या वाढदिवसासाठी मुलानेच आईचे लाखोंचे दागिने चोरले; मुंबईत खळबळ

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: मृत व्यक्ती कोण होते?

    Ans: अजय श्रीवास हे फायनान्स कंपनीचे एजंट आणि प्रॉपर्टी डीलिंगचे काम करणारे व्यक्ती होते.

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: ही घटना नागपूरच्या गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सेमिनरी हिल्स परिसरात घडली.

  • Que: पोलिसांचा प्राथमिक अंदाज काय आहे?

    Ans: प्रॉपर्टी वाद किंवा जुन्या वैमनस्यातून ही हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Web Title: Nagpur crime shockwave in nagpur finance agent brutally murdered after intruding into flat what was the motive

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 17, 2026 | 11:42 AM

Topics:  

  • crime
  • Nagpur
  • Nagpur Crime

संबंधित बातम्या

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन
1

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन

नागपुरात ढोंगी बाबाचा भयंकर पराक्रम! अल्पवयीन मुलीवर बलात्कार, पीडिता गरोदर आढळल्याने खळबळ
2

नागपुरात ढोंगी बाबाचा भयंकर पराक्रम! अल्पवयीन मुलीवर बलात्कार, पीडिता गरोदर आढळल्याने खळबळ

Ulhasnagar Crime: 50 लाख उकळले अन् म्हणाला ‘थँक्यू अंकल’! उल्हासनगरमध्ये अपहरण-खंडणी प्रकरणाचा पर्दाफाश
3

Ulhasnagar Crime: 50 लाख उकळले अन् म्हणाला ‘थँक्यू अंकल’! उल्हासनगरमध्ये अपहरण-खंडणी प्रकरणाचा पर्दाफाश

Ahilyanagar Crime News: अहिल्यानगर हादरले! मातोश्री वृद्धाश्रमात रक्ताचा पाऊस! २ जणांची निघृण हत्या, ६ जण जखमी
4

Ahilyanagar Crime News: अहिल्यानगर हादरले! मातोश्री वृद्धाश्रमात रक्ताचा पाऊस! २ जणांची निघृण हत्या, ६ जण जखमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.