Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nalasopara Crime: पती ठरत होता प्रेमात अडसर; पत्नीने प्रियकराच्या मदतीने आधी हत्या केली, नंतर टाईल्स बसवत…

पती प्रेमसंबंधात अडसर ठरत असल्याने पत्नीनें आपल्या प्रियकराची मदत घेत हत्या केल्याचे समोर आले आहे. त्यांनी हत्या केल्यानंतर दृश्यम स्टाईलने मृतदेह जमिनीत गाडल्याचे समोर आले आहे. या दाम्पत्याला आठ वर्षाचा मुलगा देखील आहे

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 23, 2025 | 11:12 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:

मुंबईच्या नालासोपाऱ्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पती प्रेमात अडसर ठरत असल्याने पत्नीने प्रियकराच्या मदतीने हत्या केली. त्यानंतर दृश्यम स्टाईलने मृतदेह घरातच पुरल्याची धक्कदायक माहिती समोर आली आहे. पेल्हार पोलिसांनी पत्नी आणि प्रियकराला पुणे येथून अटक केली आहे. हत्या करण्यात आलेल्या आरोपींची नाव गुडिया चमन चौहान आणि मोनू विश्वकर्मा असे आहे. मोनू हा गुडियाचा प्रियकर आहे. हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव विजय चौहान असे आहे. विजय आणि गुडिया या दाम्पत्याला चेतन चौहान नावाचा आठ वर्षांचा मुलगा देखील आहे.

Pune Crime News:क्लास वन महिला ऑफिसरवर स्पाय कॅमेऱ्याने नजर; नवऱ्याने केलं बाथरुममध्ये आंघोळ करतानाचं शुटिंग आणि….

नेमकं काय घडलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना अंदाजे पंधरा दिवसांपूर्वी घडली आहे. पती हा गुडिया आणि मोनू यांच्या प्रेमसंबंधात अडथळा ठरत असल्यामुळे दोघांनी मिळून विजयची निर्घृण हत्या केली. ही घटना अंदाजे पंधरा दिवसांपूर्वी घडली असून, मृतदेह घरातच गुपचूप पुरून त्यावर टाईल्स बसवण्यात आल्या आहे. विशेष म्हणजे मृताच्या भावाकडूनच टाईल्स लावून घेतल्या गेल्याचे समोर आले आहे.

विजय चौहानचा भाऊ त्याच परिसरात काही अंतरावर राहतो. तेव्हा तो शेवटचा १० जुलै रोजी विजय चौहानच्या घरी आला होता. त्यानंतर पत्नी चमन देवी यांनी त्याला सांगितले की विजय कुर्ला येथे काही कामावर आहे आणि सध्या तिथेच आहे. यादरम्यान त्याचा फोन बंद येत होता. 18 जुलै ला पुन्हा विजय चौहानचा भाऊ घरी आला. तेव्हा त्याला घराला कुलूप दिसले. त्याने शेजार्यांना विचारले असता चमन देवी बराच वेळ घरी आली नव्हती. त्यानंतर संशय वाढताच त्याने पोलिसांना माहिती दिली. यानंतर पोलिसांनी घराची झडती घेतली असता विजयचा मृतदेह घरातच जमिनीखाली गाडलेला आढळला.

दोन दिवसांपूर्वी गुडियाच्या मोबाईलमध्ये संशयास्पद मेसेज आढळला आहे. पोलीस अधिक तपास करीत आहे. सध्या आरोपी महिला पोलिसांच्या ताब्यात असून, तिचा प्रियकर मोनू विश्वकर्मा फरार आहे. पोलिसांनी मृतदेह घरातून बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरु केली आहे आणि पुढील तपास सुरु आहे. या प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर वारंवार अत्याचार; तरुणीने केली आत्महत्या

दरम्यान,  नागपूर येथे एका अल्पवयीन मुलीशी जवळीक साधत लग्नाचे आमिष देऊन तिच्यावर वारंवार अत्याचार करण्यात आला. जेव्हा आरोपी प्रियकराचे खरे रूप पुढे आले तेव्हा तिला धक्काच बसला. यामध्ये तिने विष प्राशन करून आत्महत्या केली. याप्रकरणी नागपूर येथील अजनी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

Kalyan crime: मराठी तरुणीला मारहाण करणारा परप्रांतीय सापडला, लूक बदलून बाहेर पडला आणि मनसैनिकांनी पकडलं

Web Title: Nalasopara crime husband was becoming an obstacle in love wife first killed him with the help of her lover then while installing tiles

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2025 | 11:12 AM

Topics:  

  • crime
  • Mumbai Crime
  • nalasopara news

संबंधित बातम्या

Thane News : उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयात प्रशासनाची धडक कारवाई; औषधांच्या पाकिटात आढळून आली दारू!
1

Thane News : उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयात प्रशासनाची धडक कारवाई; औषधांच्या पाकिटात आढळून आली दारू!

Chattisgarh Crime: गावी आली, हातोडीने वार केले, ट्रॉली बॅगेत लपवले, मुलीला फोन केले आणि…; पत्नीनेच पतीची केली हत्या
2

Chattisgarh Crime: गावी आली, हातोडीने वार केले, ट्रॉली बॅगेत लपवले, मुलीला फोन केले आणि…; पत्नीनेच पतीची केली हत्या

Pune Crime: पुण्यात ‘पुणे पॅटर्न’ची अंमलबजावणी! पोलिसांकडून रस्त्यावरच गुंडांना उठाबशा, गुडघ्यावर चालायला लावलं
3

Pune Crime: पुण्यात ‘पुणे पॅटर्न’ची अंमलबजावणी! पोलिसांकडून रस्त्यावरच गुंडांना उठाबशा, गुडघ्यावर चालायला लावलं

Nagpur : नागपूरमध्ये भूमाफियांचा कहर! सरकारी जमिनीवर बनावट कागदपत्रे तयार करून करोडोंचा गैरव्यवहार
4

Nagpur : नागपूरमध्ये भूमाफियांचा कहर! सरकारी जमिनीवर बनावट कागदपत्रे तयार करून करोडोंचा गैरव्यवहार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.