Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 29 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nanded Crime : हदगावमध्ये सरकारी महिला कर्मचाऱ्याची हत्या; सूत्रधार निघाली सूनच, धक्कादायक कट उघड

नांदेडच्या हदगावमध्ये सरकारी महिला कर्मचारी कमलबाई क्षीरसागरे यांच्या हत्येचा पोलिसांनी छडा लावला. या गुन्ह्याची सूत्रधार सूनच असल्याचं उघड झालं असून, भाव व प्रियकराच्या मदतीने हा खून करण्यात आला.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jan 25, 2026 | 10:45 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • हदगावमध्ये 54 वर्षीय सरकारी महिला कर्मचाऱ्याची हत्या
  • सून, तिचा प्रियकर आणि भावाचा सहभाग उघड
  • पोलिसांनी चार आरोपींना अटक, पोलीस कोठडी मंजूर
नांदेड: नांदेड जिल्ह्यातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. हदगाव येथील तहसील कार्यालयात शिपाई म्हणून कार्यरत असलेल्या ५४ वर्षीय कमलबाई शिरसागरे यांची हत्या करण्यात आली. या हत्येचं गूढ उकळलं आहे. हत्या करणार दुसरं तिसरं कोणी नसून कमलबाई त्यांची सून आहे. अत्यंत नियोजनबद्धरीत्या ही हत्या करण्यात आली. सुनेने आपल्या भावाच्या आणि प्रियकराच्या मदतीने सासूची हत्या केली. आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील कारवाई करत आहे.

Beed Crime: भरदिवसा तरुणावर लोखंडी रॉड-काठ्याने अमानुष मारहाण; व्हिडीओ व्हायरल

काय नेमकं प्रकरण?

हत्या झालेल्या कमलबाई या हादगावमधील गौतमनगर वास्तव्यास होत्या. त्यांच्या पतीच्या निधनानंतर त्यांना अनुकंपा तत्वावर सरकारी नोकरी मिळाली होती.
त्यांना एकुलता एक मुलगा होता. त्याचे देखील दोन महिन्यांपूर्वीच त्याचे लिव्हर खराब झाल्याने निधन झाले होते. मुलाच्या मृत्यूनंतर सासू आणि सून यांच्यात घरगुती कारणावरून आणि चारित्र्याच्या संशयावरून सतत वाद होत होते.

नातवाने तक्रार दिली तक्रार

१३ जानेवारी रोजी कमलबाई बेपत्ता झाल्या होत्या. याची तक्रार त्यांच्या नातवाने नोंदवली होती. मात्र केवळ २ तासांतच पोलिसांना एक अज्ञात महिलेचा मृतदेह मिळून आला. संशय बळावल्याने पोलिसांनी तांत्रिक तपास सुरु केला आणि कमलाबाईच्या फोनचे कॉल डिटेल्स तपासले. या तपासात सुनेच्या हालचाली संशयास्पद आढळल्या आणि गुन्हयाचे सर्व धागेदोरे उघड झाले. सीसीटीव्ही आणि मोबाईल लोकेशनमध्ये सुनीताचा प्रियकर आणि भावाच्या हालचाली संशयास्पद आढळल्या.

कशी केली हत्या?

कमलबाई गाढ झोपेत असतांना सून सुनीता आणि तिचा प्रियकर परमेश्वर वानखेडे यांनी स्कार्फने गळा आवळून त्यांची हत्या केली. यात सुनेच्या भावाचा देखील सहभाग होता. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्यांनी मृतदेहाची व्हिलेवाट लावली. पोलिसांनी चारही आरोपीला अटक केली आहे. त्यांना २८ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलीस पुढील तपास करत आहे.

Mumbai Crime: मालाड रेल्वे स्टेशनवर थरार! लोकलमधून उतरताना धक्का लागल्याच्या रागातून चाकूहल्ला; प्रवाशाची हत्या, आरोपी फरार

💡

Frequently Asked Questions

  • Que: हत्या कुठे झाली?

    Ans: नांदेड जिल्ह्यातील हदगाव येथे.

  • Que: हत्येची सूत्रधार कोण होती?

    Ans: मृत महिलेची सून सुनीता.

  • Que: पोलिसांनी गुन्ह्याचा छडा कसा लावला?

    Ans: कॉल डिटेल्स, सीसीटीव्ही आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे.

Web Title: Nanded crime a government female employee was murdered in hadgaon the mastermind turned out to be her daughter in law

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 25, 2026 | 10:45 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Dr Nitin Thorve यांना उच्च न्यायालयाचा दिलासा; फसवणुकीच्या गुन्ह्यात अटकेपासून संरक्षण, पोलिसांवर १५ कोटी मागितल्याचा आरोप!
1

Dr Nitin Thorve यांना उच्च न्यायालयाचा दिलासा; फसवणुकीच्या गुन्ह्यात अटकेपासून संरक्षण, पोलिसांवर १५ कोटी मागितल्याचा आरोप!

Mira Bhayandar News: भाईंदरमध्ये तिरंगा पत्ती जुगारावर नवघर पोलिसांचा छापा; आठ जणांवर गुन्हा दाखल
2

Mira Bhayandar News: भाईंदरमध्ये तिरंगा पत्ती जुगारावर नवघर पोलिसांचा छापा; आठ जणांवर गुन्हा दाखल

Kalyan Crime News: आधी चोरी, नंतर लांब पल्ल्याचे भाडे अन् मग पसार! कल्याण पोलिसांची चोरट्यावर कारवाई
3

Kalyan Crime News: आधी चोरी, नंतर लांब पल्ल्याचे भाडे अन् मग पसार! कल्याण पोलिसांची चोरट्यावर कारवाई

Lawrence Bishnoi चा कट्टर शत्रू ते मोस्ट वॉन्टेड गँगस्टर! एल्व्हिश यादवच्या घरावर गोळीबार करणारा कोण आहे ‘छोटा डॉन’ हिमांशू भाऊ?
4

Lawrence Bishnoi चा कट्टर शत्रू ते मोस्ट वॉन्टेड गँगस्टर! एल्व्हिश यादवच्या घरावर गोळीबार करणारा कोण आहे ‘छोटा डॉन’ हिमांशू भाऊ?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.