Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhatrapati Sambhajinagar crime: मानवतेला काळिमा! 80 वर्षीय वृद्धेवर लैंगिक अत्याचार, आरोपी अटकेत

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात घरात एकटी झोपलेल्या 80 वर्षीय वृद्धेवर 54 वर्षीय व्यक्तीने लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 07, 2026 | 03:00 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात धक्कादायक घटना
  • घरात एकटी झोपलेल्या 80 वर्षीय वृद्धेवर अत्याचार
  • पीडितेच्या नातीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर येथून एक माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. एका ८० वर्षीय वृद्धेवर एका ५४ वर्षीय व्यक्तीने लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. पीडितेच्या नातीने याप्रकरणी फिर्याद दिली आहे. शेख रमजान शेख महमूद (५०) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. ही घटना सोयगाव तालुक्यातील एका गावात घडली.

पोलिसांनी काय दिली माहिती?

या प्रकरणातील पीडित महिला रात्री आपल्या घरात एकटी झोपलेली असतांना आरोपी शेख रमजान याने घरात प्रवेश केला. त्यांनतर पीडित महिलेवर लैंगिक अत्याचार केला. हा प्रकार शुक्रवार सकाळी सुमारे नऊ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला. घटनेची माहिती मिळताच पीडितेच्या नातीने सोयगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरु केला.

Latur Crime: भीषण अपघात! भरधाव BMW कारची ट्रक-कंटेनरला धडक, चौघांचा मृत्यू तर…

पोलिसांनी आपले तपासाची चक्रे वेगाने फिरवत तातडीने कारवाई करत आरोपीची शेख रमजान याला शुक्रवारी सायंकाळी सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास अटक केली. या घटनेची गंभीरता लक्षात घेत रात्री उशिरा छत्रपती संभाजीनगर येथील न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत असून या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘एमडी’चा विळखा! ९६ लाखांचे ड्रग्ज जप्त; महाविद्यालयीन विद्यार्थी टार्गेटवर

वाढते शहरीकरण अन् ऐशोआरामाचे जीवन धुंदीत जगण्याचे वेड आता वाढत आहे. हीच बाब हेरत नशेच्या साहित्याचा पुरवठा करणाऱ्या टोळीने सहजपणे आपले जाळे महाविद्यालय अन् उच्चभ्रू तरुणांवर टाकून आजच्या पिढीला हेरले आहे. शहरातील उच्चभ्रू वस्त्या, आणि महाविद्यालयीन परिसरांपर्यंत एमडी (मेफेड्रोन) या सिंथेटिक इगचा पोहोचलेला विळखा हा केवळ गुन्हेगारी कारवाईचा विषय राहिलेला नाही, तो समाजाच्या एकूणच मूल्यव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे करणारा मुद्दा ठरत आहे.

गुन्हे शाखेने अर्धा किलोहून अधिक एमडीसह सुमारे ९६ लाखांचा मुद्देमाल जप्त करत मोठी कारवाई केली असली, तरी या घटनेने शहरात वाढत चाललेल्या नशेच्या मागणीचे वास्तव उघड केले आहे. असे असले तरी याचे म्होरके आजही पोलिसांना हुलकावणी देण्यात यशस्वी होत असल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. एमडी जप्तीची कारवाई केवळ दाखवण्यापुरती ठेवता कामा नये. तरुणांना नशेच्या आहारी लावून पेडलर जे साध्य करुन घेण्यात यशस्वी होत असले तरी पोलिसांना अप्रत्यक्षपणे आव्हान दिले आहे.

Pune Crime: जबरदस्तीच्या प्रयत्नाला महिलेचा विरोध; संतापात गळा दाबून खून, दिवेघाट पायथ्याशी महिलेचा अर्धनग्न मृतदेह आढळला

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: सोयगाव तालुक्यातील एका गावात ही घटना घडली.

  • Que: आरोपी कोण आहे?

    Ans: शेख रमजान शेख महमूद (वय 54) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: पीडितेच्या नातीच्या तक्रारीनंतर सोयगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

Web Title: Chhatrapati sambhajinagar crime a stain on humanity sexual assault on 80 year old woman accused arrested

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 07, 2026 | 03:00 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Chhatrapati Sambhajinagar Crime
  • crime

संबंधित बातम्या

Latur Crime: भीषण अपघात! भरधाव BMW कारची ट्रक-कंटेनरला धडक, चौघांचा मृत्यू तर…
1

Latur Crime: भीषण अपघात! भरधाव BMW कारची ट्रक-कंटेनरला धडक, चौघांचा मृत्यू तर…

Pune Crime: जबरदस्तीच्या प्रयत्नाला महिलेचा विरोध; संतापात गळा दाबून खून, दिवेघाट पायथ्याशी महिलेचा अर्धनग्न मृतदेह आढळला
2

Pune Crime: जबरदस्तीच्या प्रयत्नाला महिलेचा विरोध; संतापात गळा दाबून खून, दिवेघाट पायथ्याशी महिलेचा अर्धनग्न मृतदेह आढळला

Madhyapradesh Crime: भररस्त्यात दुचाकीस्वाराची निर्घृण हत्या, नंतर मांस खाल्ले, रक्त प्यायले आणि…
3

Madhyapradesh Crime: भररस्त्यात दुचाकीस्वाराची निर्घृण हत्या, नंतर मांस खाल्ले, रक्त प्यायले आणि…

Dombivali Crime: धक्कादायक! कॉलेजच्या चौथ्या मजल्यावरून लायब्ररी शिपायाने उडी मारून संपवले जीवन; काय घडलं नेमकं?
4

Dombivali Crime: धक्कादायक! कॉलेजच्या चौथ्या मजल्यावरून लायब्ररी शिपायाने उडी मारून संपवले जीवन; काय घडलं नेमकं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.