Kerala Crime: १४ वर्षीय मुलीसोबत बाप अन् चुलत भावासह मामाने केला अत्याचार; सलग चार वर्ष…
मृतक राहत होत्या एकट्या
मृतक इंदिरा लक्ष्मी या ६० वर्षाच्या होत्या. त्या पाटणा उच्च न्यायालय आणि दिवाणी न्यायालयात वकील म्हणून कार्यरत होत्या. तसेच, त्या कायदेशीर क्षेत्रातही सक्रिय होत्या. इंदिरा लक्ष्मी घरात एकट्या राहत होत्या आणि त्यांचे पती झारखंडचे राजधानी रांची येथे राहत होते. महिलेचा मृतदेह तिच्या घरात आढळल्याची माहिती मिळताच, कदम कुआं पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि तपास सुरू केला. पुरावे गोळा करण्यासाठी एफएसएल टीमही घटनास्थळी दाखल झाली. इंदिरा लक्ष्मी यांचा मृतदेह बुधवारी राहत्या घरात सापडला. हे प्रकरण संशयास्पद असल्याचे पोलीस सूत्रांचा म्हणणं आहे.
पोलीस सध्या या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहे. या घटनेची माहिती मृतक इंदिरा लक्ष्मी यांच्या कुटुंबाला देण्यात आली आहे. या प्रकरणाबाबत अद्याप अधिकृत पोलीस निवेदन प्रसिद्ध झालेले नाही. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली असून पोलीस तपास करत आहे.
वाढदिवसाच्या दिवशी १४ वर्षीय मुलीने उचलला टोकाचा पाउल, हातावर मेहेंदी…; कारण काय?
बिहार येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका १४ वर्षाच्या मुलीने तिच्या वाढदिवसाच्या दिवशी आत्महत्या केल्याची बातमी समोर आली आहे. खुशबू असे आत्महत्या करणाऱ्या मुलीचे नाव होते. ती आठवीत शिकत होती. ती अभ्यासात हुशार होती. खुशबू ही तिच्या तीन बहिणी आणि एका भावामध्ये सर्वात मोठी होती. तिने आपल्या वाढदिवसानिमित्त हातावर मेहंदीही काढली होती.
आत्महत्येचा कारण काय?
आत्महत्येच्या एका दिवसापूर्वी तिचा मोबाईल फोडण्यात आला होता आणि तिला रागावले देखील होते. याच रागातून किंवा घरगुती मानसिक तणावातून तिने टोकाचा पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मुलीचा मृतदेह पाहताच वडिलांनी एकच टाहो फोडला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केले जात आहे.
केंद्रीय मंत्रालयात पीए असल्याचे सांगत तब्बल 1.94 कोटींचा गंडा; पोलिसांनी गुन्हा दाखल करताच…
Ans: त्या वरिष्ठ वकील इंदिरा लक्ष्मी होत्या आणि न्यायालयात कार्यरत होत्या.
Ans: त्यांच्या राजेंद्र नगर येथील घरात अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळला.
Ans: पोलिस काय म्हणत आहेत?






