
crime (फोटो सौजन्य: social media)
अनेकांची घरे उद्धवस्त केली, आंदेकर कुटुंबीयाना उमेदवारी देऊ नका; आयुषच्या आईची अजित पवारांना विनंती
बाहेर सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी
मुख्यध्यापकाने मुलीवर अत्याचार केला आणि त्या नंतर तिला धमकी पण देण्यात आली. जर ही गोष्ट कोणाला सांगतली तर तुला जीवे मारू अशी थेट धमकी त्याच्या कडून देण्यात आली. मुलीने हा सगळा घडला प्रकार आपल्या आई वडिलांना सांगितला. त्या नंतर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. या प्रकरणात मुख्याध्याप रायसिंग वसावे, आणि व्यवस्थापिका मालती पाडवी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारात महिला अधीक्षकांची मुख्याध्यापक यांच्याशी संगनमत झाल. महिलेवर संगन मत केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. तिच्यावरही कारवाई करण्यात आली आहे. अपर आयुक्त दिनकर पावरा यांनी मुख्यालय न सोडण्याचे आदेश जारी केले आहेत.
आदिवासीं आश्रम शाळांची सुरक्षा राम भरोसे?
या घटनेनंतर नंदुरबार जिल्ह्यात मोठा आक्रोश पाहायला मिळत आहे. आदिवासी संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. जर मुख्याध्यापक मुलीवर अत्याचार करत असतील तर सुरक्ष कोणाच्या भरोश्यावर सोडायची हा सवाल उपस्थित केला जात आहे. नंदुरबार जिल्ह्यात आदिवासी शाळा मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यांच्या सुरक्षेसाठी उपाय योजना करा अशी मागणी आता केली जात आहे.
बाण–बांबू–ब्लेडने प्रसूती; दुर्गम भागांपर्यंत आरोग्य योजना न पोहोचल्याचा धक्कादायक दावा
आज देशाला स्वतंत्र मिळून एवढी वर्ष झाली. मात्र काही भाग एवढे दुर्लक्षित आहेत की तिथे जुन्या रूढींचा पगडा असल्याचं जाणवत. नंदुरबार जिल्ह्यात आदिवासीं समाज मोठ्या प्रमाणावर राहतो. अनेक ठिकाणी दुर्गम भागात कोणत्याही सोयी सुविधा नसल्याच आपण पाहील आहे. मात्र एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. ती म्हणजे, इथे अक्कलकुवा, धडगाव या ठिकाणी बाण, बांबू आणि ब्लेडच्या सहाय्याने प्रसूती होत असल्याचं समोर आल आहे. शासनाच्या योजना अजून पोहोचत नसल्याचे हे वास्तव आपल्याला म्हणाव लागेल.
Ans: नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील तलई येथील आदिवासी आश्रम शाळेत.
Ans: मुख्याध्यापक रायसिंग वसावे आणि संगनमत केल्याचा आरोप असलेली महिला अधीक्षक.
Ans: दोघांनाही निलंबित करण्यात आले असून पोलिस तपास सुरू आहे.