Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik Accident: नाशिकमध्ये सरकारी अधिकाऱ्याच्या अल्पवयीनाचा ‘हिट अँड रन’चा थरार; दुचाकीला भरधाव कारची धडक, CCTVत प्रकार कैद

नाशिकच्या गंगापूर रोडवर भरधाव चारचाकीने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याची ‘हिट अँड रन’ घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. अपघातात दोघे गंभीर जखमी झाले असून कार चालवणारा अल्पवयीन असल्याचे समोर आले आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jan 27, 2026 | 12:04 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • गंगापूर रोड परिसरात भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक
  • अपघातानंतर कारचालक पसार; संपूर्ण प्रकार CCTVत कैद
  • कारचालक अल्पवयीन, शासकीय कर्मचाऱ्याचा मुलगा; पोलीस तपास सुरू
नाशिक: नाशिक शहरातून एक ‘हिट अँड रन’ ची थरारक घटना समोर आली आहे. एका भरधाव चारचाकी कारणे पुढे जात असलेल्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघेजण गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून शनिवारी घडली. धक्कादायक म्हणजे कार चालवणारा हा अल्पवयीन असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Rajasthan Crime: माणुसकीला काळीमा! निर्दयी आईने नवजात बाळ झुडपात टाकलं; भटक्या जनावरांच्या हल्ल्यात मृत्यू

काय घडलं नेमकं?

हा अपघात नाशिकमधील गंगापूर रोड परिसरात हिट अँड रनची घटना घडली आहे. दोन तरुण आपल्या दुचाकीवरून जात असतांना, पाठीमागून येणाऱ्या एका भरधाव कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार कट मारत धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की दुचाकीवरील दोघेही खाली पडले. या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले. अपघातानंतर कार चालक घटनास्थळावरून पसार झाला. अपघाताची संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

नाशिक शहरात ‘हिट अँड रन’ चा थरार; घटना CCTV त कैद झाली आहे, भरधाव चारचाकीची दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली आहे.#Nashiknews #nashikaccidentnews #Accidentnews #hitandrun pic.twitter.com/BGO8d6BpwS — Ankita Shantinath Khane (@KhaneAnkita) January 27, 2026

या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. पोलिसांनी संबंधित चारचाकी गाडीचा शोध घेतला. तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली. हा अपघात करणारा मुलगा अल्पवयीन असून तो शहरातील एका शासकीय कर्मचाऱ्याचा मुलगा असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले असून त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुरु केली आहे.

नागरिकांचा संताप

या घटनेनंतर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. पालकांनी आपल्या अल्पवयीन मुलांच्या हातात वाहने देऊन नागरिकांच्या जोवाशी खेळ करू नये असं म्हणत संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेचा पुढील तपास गंगापूर पोलीस करत आहे.

प्रजासत्ताक दिनी मालेगावमध्ये दुर्घटना! तिरंगी फुगे घेताना नायट्रोजन सिलेंडरचा स्फोट; 5 जण गंभीर जखमी

देशभरात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी गल्ली पासून ते दिल्लीपर्यंत, मोठ्या पासून ते छोट्या पर्यंत सगळी कडे आपल्याला तिरंगा रंग पाहायला मिळतो. मुलांच्या खिशावर, हातात आपल्याला तिरंगा दिसतो. एकीकडे नाशिकच्या मालेगावात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा होत होता. तर दुसरीकडे मालेगावात दुर्घटना घडली. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर फुगे घेण्यासाठी थांबलेल्या नागरिकांजवळ अचानक नायट्रोजन गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. त्यामध्ये ४ जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. ही घटना मालेगावातील कॉलेज बस स्टॉप येथे घडली.

ऑनलाईन गेमिंगचे व्यसन बेतले जीवावर; आर्थिक अडचण आल्याने तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: नाशिक शहरातील गंगापूर रोड परिसरात.

  • Que: अपघातात किती जण जखमी झाले?

    Ans: अपघातात किती जण जखमी झाले?

  • Que: कारचालक कोण होता?

    Ans: कारचालक अल्पवयीन असून तो एका शासकीय कर्मचाऱ्याचा मुलगा आहे.

Web Title: Nashik accident a thrilling hit and run incident involving a minor son of a government official in nashik

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 27, 2026 | 12:04 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Rajasthan Crime: माणुसकीला काळीमा! निर्दयी आईने नवजात बाळ झुडपात टाकलं; भटक्या जनावरांच्या हल्ल्यात मृत्यू
1

Rajasthan Crime: माणुसकीला काळीमा! निर्दयी आईने नवजात बाळ झुडपात टाकलं; भटक्या जनावरांच्या हल्ल्यात मृत्यू

Sangli Crime: मावा मागणं बेतलं जीवावर! सांगलीत 28 वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून निर्घृण हत्या
2

Sangli Crime: मावा मागणं बेतलं जीवावर! सांगलीत 28 वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून निर्घृण हत्या

Nashik: प्रजासत्ताक दिनी मालेगावमध्ये दुर्घटना! तिरंगी फुगे घेताना नायट्रोजन सिलेंडरचा स्फोट; 5 जण गंभीर जखमी
3

Nashik: प्रजासत्ताक दिनी मालेगावमध्ये दुर्घटना! तिरंगी फुगे घेताना नायट्रोजन सिलेंडरचा स्फोट; 5 जण गंभीर जखमी

Mumbai Crime: वाद सोडवायला गेला, पण जीव गमावला! भिवंडीत कौटुंबिक वादातून रक्तरंजित हत्या; तिघे ताब्यात
4

Mumbai Crime: वाद सोडवायला गेला, पण जीव गमावला! भिवंडीत कौटुंबिक वादातून रक्तरंजित हत्या; तिघे ताब्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.