Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik Crime: नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार! निराधार अल्पवयीन मुलीचा ‘लिव्ह-इन’मध्ये दिले बाळाला जन्म, तरुणावर गुन्हा दाखल

नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 17 वर्ष 10 महिन्यांच्या निराधार अल्पवयीन मुलीने ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’मध्ये अकाली बाळाला जन्म दिला. जिल्हा रुग्णालयात एमएलसीदरम्यान प्रकार उघड झाला.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Dec 16, 2025 | 10:38 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • पीडिता 17 वर्ष 10 महिने वयाची, अनेक वर्षांपासून निराधार
  • सूरत येथे ओळख, नंतर नाशिकमध्ये ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’
  • अल्पवयीन मुलीने बाळाला दिला जन्म
नाशिक: नाशिक मधून एक धक्कदायक प्रकार समोर आला आहे. एका अल्पवयीन मुलीने तरुणासोबत ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’ मध्ये राहत असतांना या एका गोंडस बाळाला जन्म दिले. प्रसव वेदना सुरु झाल्यानंतर जिल्हा रुग्णलयात दाखल झाल्यावर वैद्यकीय कायदेशीर नोंद (एमएलसी) करताना हा प्रकार समोर आला. अल्पवयीन मुलगी ही निराधार आहे. पोलिसांनी भद्रकाली पोलिसांनी संशयित तरुणाविरोधात पॉक्सो (POCSO) कायद्यासह बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

Jalgaon Crime: शाळा सुटली, पण परतलीच नाही…,९ वर्षीय चिमुकली तीन दिवसांपासून बेपत्ता; वेशीबाहेर सापडलं शाळेचं दप्तर

नेमकं काय प्रकरण?

पीडित अल्पवयीन ही सध्या १७ वर्षे १० महिने वयोगटातील असून ती अनेक वर्षांपासून निराधार अवस्थेत राहत आहे. काही वर्षांपूर्वी सुरत येथे उदरनिर्वाह करत असतांना तिची ओळख नरेश शालिकराम राक्षे (रा. गणेशबाबानगर, पुणे रोड, नाशिक) या तरुणाशी झाली. ओळखीचे रूपांतर पुढे संबंधात झाले आणि नंतर संशयिताने तिला नाशिकमध्ये आणले.

त्यांनतर हे दोघे नाशिकरोड, सिन्नर तसेच गणेशबाबानगर परिसरातील एका निर्माणाधीन सोसायटीत दोघेही वॉचमन व मोलमजुरीचे काम करत उधरनिर्वाह करत होते. याचदरम्यान पीडिता ही गरोदर राहिली. त्यानंतर तिला काही दिवसांपूर्वी प्रसूतीसाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिल्हा रुग्णालयात सिव्हिल पोलीस चौकात एमएलसी नोंदविण्यात आली तेव्हा पीडिता अल्पवयीन असल्याचे स्पष्ट झाले. यावेळी तिचे कोणतेही नातेवाईक किंवा पालक समोर आले नाहीत.

गुन्हा दाखल

पीडितेने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार प्रकरणाची नोंद करण्यात आली. भद्रकाली पोलिसांनी पीडितेचा सविस्तर जबाब नोंदवून तपास केला, तेव्हा संशयित नरेश राक्षे याला पीडिता अल्पवयीन असल्याची माहिती असूनही त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवल्याचे निष्पन्न झाले. त्याच्यावर पॉक्सो अधिनियम २०१२ अंतर्गत तसेच बलात्काराच्या गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बाळावर उपचार सुरु

नव्या महिन्याच्या सुरुवातीलाच पीडितेला प्रसवकळा सुरू झाल्याने तिने अकाली बाळाला जन्म दिला आहे. अकाली जन्म झाल्यामुळे बाळावर सध्या आरटीओजवळील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु असून पीडिता सध्या सुखरूप असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

Amravati Crime: भर बाजारात टोळक्याचा थरार; अमरावतीत 50 वर्षीय व्यक्तीची चाकूने हत्या, परिसरात तणाव

💡

Frequently Asked Questions

  • Que: प्रकरण कसे उघडकीस आले?

    Ans: नाशिक जिल्हा रुग्णालयात प्रसूतीदरम्यान एमएलसी नोंद करताना पीडिता अल्पवयीन असल्याचे स्पष्ट झाले.

  • Que: आरोपीवर कोणते गुन्हे दाखल झाले?

    Ans: पोक्सो अधिनियम 2012 अंतर्गत तसेच बलात्काराच्या गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • Que: पीडिता व बाळाची सध्याची स्थिती काय आहे?

    Ans: पीडिता सुखरूप असून अकाली जन्म झालेल्या बाळावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Web Title: Nashik crime a destitute minor girl gave birth to a child while in a live in relationship

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 16, 2025 | 10:38 AM

Topics:  

  • crime
  • Nashik
  • Nashik Crime

संबंधित बातम्या

आई आहे की हैवान! गर्भवती मुलीचे पोट कापलं, सावत्र वडिलांनी बाळ बाहेर काढलं अन्…; कारण वाचून तुम्हीही व्हाल थक्क!
1

आई आहे की हैवान! गर्भवती मुलीचे पोट कापलं, सावत्र वडिलांनी बाळ बाहेर काढलं अन्…; कारण वाचून तुम्हीही व्हाल थक्क!

लातूर हादरलं! एक कोटीच्या विम्यासाठी स्वतःच्या मृत्यूचा बनाव, लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाला जिवंत जाळलं; काय प्रकरण नेमकं?
2

लातूर हादरलं! एक कोटीच्या विम्यासाठी स्वतःच्या मृत्यूचा बनाव, लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाला जिवंत जाळलं; काय प्रकरण नेमकं?

Jalgaon Crime: शाळेतून घरी न परतलेली धनश्री अखेर मृतावस्थेत आढळली; चार दिवस होती बेपत्ता; जळगाव येथील घटना
3

Jalgaon Crime: शाळेतून घरी न परतलेली धनश्री अखेर मृतावस्थेत आढळली; चार दिवस होती बेपत्ता; जळगाव येथील घटना

Uttarpradesh Crime: मोलकरणीवर लैंगिक अत्याचार, दांडक्याने हत्या, मृतदेह सुटकेसमध्ये टाकून शेतात फेकला; पती-पत्नी अटकेत
4

Uttarpradesh Crime: मोलकरणीवर लैंगिक अत्याचार, दांडक्याने हत्या, मृतदेह सुटकेसमध्ये टाकून शेतात फेकला; पती-पत्नी अटकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.