Crime News : दौंड पोलीस ठाण्यात नऊ जणांवर गुन्हा दाखल; नेमकं कारण काय?
ही बातमी मृतक पवन वानखेडे याच्या कुटुंबियांना मिळताच त्यांनी भाजी परिसरात तोडफोड केल्याचेही माहिती आहे. परिणामी भाजी बाजार परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. घटनास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहे. अद्याप ही हत्या का करण्यात आली हे स्पष्ट झालेले नाही आहे.
अमरावतीत मोठा घोटाळा; तारण म्हणून ठेवलेला माल परस्परच विकला, तब्बल साडेतीन कोटींची फसवणूक
अमरावतीत तारण म्हणून ठेवलेल्या कृषी मालाची परस्पर विक्री करून तब्बल ३ कोटी ५४ लाख ९० हजार रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी दोन जणांविरोधात आर्थिक गुन्हे शाखेच्या पत्रावरून बडनेरा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
दीपक बाबाराव बांबल (वय ५२, दत्तविहार कॉलनी) यांनी याबाबत तक्रार दिली. त्यांच्या या तक्रारीवरून आरोपी गौरव मुंधडा आणि सुमीत भंसाली यांच्याविरोधात संबंधित कलमांनुसार कारवाई करण्यात आली आहे. फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गौरव विजयकुमार मुंधडा (वय ५२, रा. दत्तविहार कॉलनी, अमरावती) यांनी नेमाणी गोडाऊन, बडनेरा येथे गोडाऊन क्रमांक १, ८ आणि ११ भाड्याने घेतले होते. येथे त्यांनी सोयाबीन, चणा, मका, ढेप असा कृषी माल साठवून त्याच्या पावत्या खामगाव को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड येथे तारण ठेवल्या.
त्यात ६५ लाख कर्ज, ३५ लाख आणि ४० लाख अशा प्रकारे गौरव मुंधडा यांनी एकूण १.४० कोटींचे कर्ज घेतले. आरोपी सुमीत कांतीलाल भंसाली (वय ३७, रा. भाजीबाजार, अमरावती) याने देखील त्याच गोडाऊनमध्ये ठेवलेल्या मालाच्या पावत्या तारण ठेऊन १३८५६००० रुपये, ५८ लाख व ६१९०००० रुपयांप्रमाणे त्यांनीही मोठ्या रकमेची उचल केली.
Crime News: दारूच्या नशेत झाला वाद अन् केला मित्राचा खून; जाणीव होताच स्वतः पोलिसांकडे गेले अन्…
Ans: अमरावती शहरातील भाजी बाजार परिसरात.
Ans: सोमवारी रात्री सुमारे 9 वाजता.
Ans: आरोपींचा शोध सुरू असून परिसरात कडक बंदोबस्त तैनात आहे.






