Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik Crime: Snapchat वरून मैत्री, लग्नाचं आमिष अन् 18 वर्षीय तरुणीची फसवणूक; आरोपीविरोधात POCSO अंतर्गत गुन्हा

नाशिकमध्ये सोशल मीडियावर झालेली ओळख एका 18 वर्षीय तरुणीसाठी धोकादायक ठरल्याचा आरोप आहे. Snapchat वर मैत्री झाल्यानंतर आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून तिचे शोषण केल्याची तक्रार आहे. लग्नास नकार देत जातीवाचक छळ केल्याचा आरोपही करण्यात आला असून पोलिसांनी POCSO अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 28, 2026 | 03:32 PM
आजारी पडल्यावर बरे होण्यासाठी चक्क अस्थींचेच सेवन; जादूटोण्याच्या नादात एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू

आजारी पडल्यावर बरे होण्यासाठी चक्क अस्थींचेच सेवन; जादूटोण्याच्या नादात एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू

Follow Us
Follow Us:
  • Snapchat वरून ओळख झाल्यानंतर प्रेमसंबंध निर्माण झाल्याचा आरोप.
  • लग्नाचे आमिष दाखवून शोषण केल्याची तरुणीची तक्रार.
  • आरोपी फरार असून पोलिसांकडून शोध सुरू.
नाशिक: नाशिक येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सोशल मीडियावर ओळख करून प्रेमसंबंध प्रस्थापित करत लग्नाचे आमिष दाखवत एका १८ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी नाशिकच्या उपनगर पोलीस ठाण्यात संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय घडलं नेमकं?

नाशिकरोड परिसरातील पिंपळगाव खांब (वडनेर रोड) भागात राहणाऱ्या एका 18 वर्षीय विद्यार्थिनीची ‘स्नॅपचॅट’ वर सोशल मीडिया ऍपद्वारे संशयित स्वरूप अमोल संधान (रा. सह्याद्रीनगर, पाथर्डी फाटा, नाशिक) याच्याशी ओळख झाली होती. या ओळखीचा गैरफायदा घेत संशयित स्वरूप अमोल संधान याच्याशी ओळख झाली होती. या ओळखीचा गैरफायदा घेत संशयिताने तरुणीशी जवळीक साधली, प्रेमसंबंध निर्माण केले आणि तिला लग्नाचे खोटे आश्वासन दिले.

जातीचा उल्लेख करून हीन वागणूक

डिसेंबर २०२५ ते जून २०२६ या कालावधीत संशयित आरोपी स्वरूप संधान याने पीडितेला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध अनेकदा शारीरिक संबंध प्रस्थापित केले. दरम्यान, पीडित तरुणीने जेव्हा संशयिताकडे लग्नाबाबत विचारणा केली, तेव्हा त्याने तिच्या जातीचा उल्लेख करून तिला हीन वागणूक दिली आणि लग्न करण्यास साफ नकार दिला.

Hyderabad Crime: ‘बाळाची DNA टेस्ट करा’ म्हणताच वाद; 5 महिन्यांच्या गरोदर पत्नीच्या आत्महत्येप्रकरणी पती-सासू अटकेत

संशयित आरोपी फरार

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडितेने उपनगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. घटनेच्या कालावधीत पिडीतेचे वय विचारात घेऊन पोलिसांनी या प्रकरणात पोक्सो कायद्याची कलमेही जोडली आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुमेध सोनोने करत आहेत. संशयित आरोपी अद्याप फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.

नाशिक पोलीस ॲक्शन मोडवर, टवाळखोर अन् मद्यपींवर दंडूका; सहा महिन्यात तब्बल…

नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात वाढत्या ‘स्ट्रिट क्राईम’ मुळे शहरात धास्तावलेल्या नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी पोलिसांनी पुन्हा एकदा कडक मोहीम हाती घेतली आहे. शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघड्यावर दारू पिणाऱ्या (ओपन बार) मद्यपींवर पोलिसांनी थेट दंडुका उगारण्यास सुरुवात केली आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिलेल्या आदेशानुसार, शहरातील १४ ही पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि त्यांची पथके हद्दीतील दारू दुकानांबाहेर, वाईन शॉप्स आणि मोकळ्या जागांवर गस्त घालून कडक कारवाई करत आहेत.

Amravati Crime: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; चंद्रपूरच्या 5 प्रवाशांचा जागीच मृत्यू

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: ही घटना नाशिक शहरातील उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.

  • Que: आरोपी आणि पीडितेची ओळख कशी झाली?

    Ans: दोघांची ओळख Snapchat या सोशल मीडिया ॲपवर झाली होती.

  • Que: पोलिसांनी कोणती कारवाई केली?

    Ans: पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून POCSO कायद्याची कलमे जोडली आहेत.

Web Title: Nashik crime friendship via snapchat promise of marriage and fraud against an 18 year old woman case registered against the accused under the pocso act

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 28, 2026 | 03:32 PM

Topics:  

  • crime
  • Nashik
  • Nashik Crime

संबंधित बातम्या

Nashik News: दणका! ३६ गणेश मंडळांवर कारवाईचे संकट ; आता न्यायालयात होणार भवितव्याचा फैसला
1

Nashik News: दणका! ३६ गणेश मंडळांवर कारवाईचे संकट ; आता न्यायालयात होणार भवितव्याचा फैसला

Accident News: येवला तालुक्यात दुर्दैवी घटना; आई-वडिलांच्या नजरचुकीने गरम पाणी अंगावर सांडले, चिमुकली…
2

Accident News: येवला तालुक्यात दुर्दैवी घटना; आई-वडिलांच्या नजरचुकीने गरम पाणी अंगावर सांडले, चिमुकली…

Nashik Crime: सिग्नल तोडून महिला दुचाकीस्वाराला धडक; पोलिसाच्या अंगावर कार घालण्याचा प्रयत्न अन्…
3

Nashik Crime: सिग्नल तोडून महिला दुचाकीस्वाराला धडक; पोलिसाच्या अंगावर कार घालण्याचा प्रयत्न अन्…

Ulhasnagar Crime: 50 लाख उकळले अन् म्हणाला ‘थँक्यू अंकल’! उल्हासनगरमध्ये अपहरण-खंडणी प्रकरणाचा पर्दाफाश
4

Ulhasnagar Crime: 50 लाख उकळले अन् म्हणाला ‘थँक्यू अंकल’! उल्हासनगरमध्ये अपहरण-खंडणी प्रकरणाचा पर्दाफाश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.