Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik News: कॉलेज तरुणी आणि 9 वर्षीय मुलगा बेपत्ता; एकाच दिवशी दोन वेगळ्या भागात घडली घटना; पालकांमध्ये भीतीचे वातावरण

गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबईतून लहान मुल पळवणाऱ्यांची टोळी सक्रिय आहे आणि खूप गंभीर बाब आहे. अशी एक पत्र राज ठाकरे यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना लिहिलं होत. नवी मुंबई परिसरात लहान मुल पळवल्याच्या घटना घडल्या होत्या

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jan 03, 2026 | 03:14 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • नाशिकमध्ये एकाच दिवशी दोन अपहरणांच्या घटना
  • सिडको परिसरातून कॉलेजला गेलेली तरुणी बेपत्ता
  • नाशिकरोड भागातून 9 वर्षांचा मुलगा गायब
नाशिक: नाशिक शहरातून खळबळजनक घटना समोर आली आहे. एका महाविद्यालयीन तरुणींसह ९ वर्षांच्या मुलगा बेपत्ता असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी नाशिकच्या अंबड आणि उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अज्ञात व्यक्तींनी आमिष दाखवून अपहरण केले असावे असे पालकांचं म्हणणं आहे. एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या भागात घडलेल्या घटनेने पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Uttarpradesh Crime: धक्कादायक! ६ वर्षीय चिमुकलीवर सामूहिक अत्याचार करून छतावरून फेकलं खाली; चिमुकीलाचा जागीच मृत्यू

पहिला घटना

नाशिक शहरातील सिडकोतील आनंदनगर परिसरात राहणारी एक तरुणी कॉलेजला जात असल्याचे सांगून घरातून बाहेर निघाली. मात्र ती परत आलीच . नाही. तिच्या पालकांनी तिला सर्वत्र शोधले मात्र ती सापडलीच नाही. कोणी अज्ञात व्यक्तीने तिला कश्याचे तरी आमिष दाखवून किंवा फूस लावून पळवून नेल्याचा सांशय तिच्या आई वडिलांचा संशय व्यक्त केला आहे. अंबड पोलिसांनी या प्रारकानी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने शोध घेत आहे.

दुसरी घटना

नाशिकरोड येथील जेतवननगर भागात राहणारा 9 वर्षांचा मुलगा घरातून अचानक बेपत्ता झाला आहे. तो कोणाला काहीही न सांगता घरातून निघून गेला. आणि घरी परतला नाही. म्हणून कुटुंबीयांनी उपनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. अज्ञात इसमाने काहीतरी आमिष दाखवून पळवून नेल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. पोलीस या मुलाचा शोध घेत आहे.

पोलीस तपास सुरु

पोलिसांनी या दोघांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांनी संशयास्पद व्यक्तींवर लक्ष ठेवण्याचे आणि आपल्या पाल्यांची माहिती अनोळखी व्यक्तींना न देण्याचे पालकांना केले आहे. दोन्ही पोलीस ठाण्यातील पथके बेपत्ता मुलांचा शोध घेत आहे.

लहान मुली बेपत्ता की अपहरण?तीन ठिकाणांहून मुलींना फूस लावून पळवले; शहरात खळबळ

गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबईतून लहान मुल पळवणाऱ्यांची टोळी सक्रिय आहे आणि खूप गंभीर बाब आहे. अशी एक पत्र राज ठाकरे यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना लिहिलं होत. नवी मुंबई परिसरात लहान मुल पळवल्याच्या घटना घडल्या होत्या. हे प्रकरण ताज असतानाच आता नाशिक मध्ये पण तीन मुलींना फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणात आता नाशिक पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या घटनेने नाशिक जिल्हा आणि शहरात मात्र खळबळ माजली आहे. नाशिक शहरात तीन वेगवेगळ्या ठिकाणी या घटना घडल्या आहेत.

99th Marathi Sahitya Sanmelan Breaking: मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्यावर हल्ला

💡

Frequently Asked Questions

  • Que: अपहरणाच्या घटना कुठे घडल्या?

    Ans: सिडको (आनंदनगर) आणि नाशिकरोड (जेतवननगर) परिसरात.

  • Que: कोण बेपत्ता आहेत?

    Ans: एक कॉलेजमध्ये शिकणारी तरुणी आणि 9 वर्षांचा चिमुकला

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली आहे?

    Ans: पोलिसांनी काय कारवाई केली आहे?

Web Title: Nashik news a college girl and a 9 year old boy have gone missing

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 03, 2026 | 03:14 PM

Topics:  

  • crime
  • Nashik
  • Nashik Crime

संबंधित बातम्या

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला
1

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई
2

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
3

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

ATM Card Scam: फेविक्विकने ATM कार्ड जाम करून खात्यातून पैसे लंपास; बिहारला पळणाऱ्या तिघांना धावत्या ट्रेनमधून अटक
4

ATM Card Scam: फेविक्विकने ATM कार्ड जाम करून खात्यातून पैसे लंपास; बिहारला पळणाऱ्या तिघांना धावत्या ट्रेनमधून अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.