Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nasrapur Crime: नसरापूर प्रकरणात मोठी घडामोड; दोन चिमुकल्यांची कोर्टात महत्त्वाची साक्ष

नसरापूर प्रकरणात दोन लहान मुलांनी कोर्टात महत्त्वाची साक्ष दिली आहे. आरोपी भीमराव कांबळे मुलीला घेऊन जाताना त्यांनी पाहिले होते. पोलिसांनी दोन दिवसांत आरोपपत्र दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 13, 2026 | 01:59 PM
crime ( फोटो सौजन्य - social media)

crime ( फोटो सौजन्य - social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • दोन बालसाक्षीदारांचे कोर्टात जबाब नोंदवण्यात आले.
  • आरोपी भीमराव कांबळे पोलिस तपासात सहकार्य करत नसल्याची माहिती.
  • पोलिस दोन दिवसांत आरोपपत्र दाखल करण्याच्या तयारीत आहेत.
नसरापूर:  संपूर्ण राज्यात नसरापूरच्या घटनेने धक्का बसला होता. अवघ्या तीन वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती. या घटनेत पुणे पोलिसांनी जवळपास ३५ जणांच जबाब नोंदवले आहेत. मात्र यातील तीन लहान मुलांची साक्ष अतिशय महत्वाची आहे. करण ज्यावेळी तो आरोपी भीमराव कांबळे हा अल्पवयीन मुलीला घेवून जात होता. तेव्हा खेळत असताना लहान तीन मुलांनी पाहिल होत. मात्र जेव्हा तो लहान मुलीला गोठ्यात घेवून गेला तेव्हा मुलांनी पत्र्यावर दगड मारले. आरोपीने लहान मुलांच्या पण दिशेने फेकून मारल.

Dombivali News: इर्शाळवाडी ट्रेकदरम्यान डोंबिवलीच्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; उष्णतेचा फटका की हार्ट अटॅक?

लहान मुलांना विटा फेकून मारल्या

जेव्हा लहान मुलांनी भीमराव कांबळे याने मुलीला घेवून गेला होता. पत्र्यावर दगड मारले मात्र त्याने रागात येवून त्यांच्या दिशेने विटा फेकून मारल्या. ज्या लहान मुलांनी त्याला पाहिल होत. अशा दोन मुलांची काल कोर्टसमोर साक्ष नोंदवण्यात आली आहे. प्रत्यक्षात कोर्ट समोर साक्ष नोंदवण्यात आली. यांचा जबाब हा अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे.

आरोपी पोलिसांना सहकार्य करत नाही

आरोपी भीमराव कांबळेच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. त्याला काल कोर्टासमोर हजर करण्यात आल होत. कठीण वस्तूने त्याने लहान मुलीला मारल होत. नक्की वस्तू कोणती होती आणि काय वापरला होत याचा उत्तर मात्र तो देत नाहीत. पोलिस कोठडीत त्याच्या अनेक प्रश्नांची उत्तर शोधत आहेत. मात्र तो पोलीस तपासात सहकार्य करत नाही. काल त्याच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली. या प्रकरणात दोन दिवसात आरोप पत्र दाखल केल जात आहे. आज शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी पण पोलीस अधीक्षक संदीप गिल यांची भेट घेतली होती. दोन दिवसात आरोप पत्र दाखल केल जाईल. अशी माहिती पोलीस अधीक्षक संदीप गिल यांनी दिली आहे. मात्र या प्रकरणातील दोन लहान मुलांची साक्ष अतिशय महत्वाचं असणार आहे. त्यांना काल कोर्ट समोर हजर करून साक्ष घेतली. आरोपपत्रात पोलीस काय मुद्दे समाविष्ट करतात हे पाहणे गरजेचे आहे.

Madhyapradesh Crime: “जीन्स घालू नको” म्हणत सासऱ्यांनी केला विरोध, नवविवाहितेने संपवलं जीवन

💡

Frequently Asked Questions

  • Que: या प्रकरणात कोणाची साक्ष महत्त्वाची मानली जात आहे?

    Ans: दोन लहान मुलांच्या साक्षीला महत्त्वाचे मानले जात आहे.

  • Que: आरोपीचे नाव काय आहे?

    Ans: आरोपीचे नाव भीमराव कांबळे आहे.

  • Que: पोलिस पुढे काय कारवाई करणार आहेत?

    Ans: पोलिस दोन दिवसांत आरोपपत्र दाखल करणार आहेत.

Web Title: Nasrapur crime major development in the nasrapur case two young children give crucial testimony in court

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 13, 2026 | 01:59 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Pune Crime : पुण्यात लॉजिगच्या नावाखाली सुरू होता वेश्या व्यवसाय! चार महिलांची सुटका
1

Pune Crime : पुण्यात लॉजिगच्या नावाखाली सुरू होता वेश्या व्यवसाय! चार महिलांची सुटका

Dombivali News: इर्शाळवाडी ट्रेकदरम्यान डोंबिवलीच्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; उष्णतेचा फटका की हार्ट अटॅक?
2

Dombivali News: इर्शाळवाडी ट्रेकदरम्यान डोंबिवलीच्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; उष्णतेचा फटका की हार्ट अटॅक?

Madhyapradesh Crime: “जीन्स घालू नको” म्हणत सासऱ्यांनी केला विरोध, नवविवाहितेने संपवलं जीवन
3

Madhyapradesh Crime: “जीन्स घालू नको” म्हणत सासऱ्यांनी केला विरोध, नवविवाहितेने संपवलं जीवन

Kalyan Crime: भोंदूबाबाकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; धकाकदायक माहिती समोर
4

Kalyan Crime: भोंदूबाबाकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; धकाकदायक माहिती समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.