काय घडल नेमकं?
आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव गौरी प्रजापत असे आहे. गौरीचा विवाह काही वर्शांपूर्वी राहुल प्रजापती याच्याशी झाला होता. मात्र लग्नानंतर काही दिवसातच कुटुंबात कपड्यांच्या निवडीवरून वाद होऊ लागले. गौरीला जीन्स घाल्यापासून सासरच्यांकडून विरोध होता. ज्यावरून वारंवार त्यांच्यात वाद होत होते. यामुळे काही दिवसांपासून प्रचंड नैराश्यात गौरी होती.
घटनेच्या दिवशी ती आपल्या खोलीत होती, बराच वेळ झाला तरी ती बाहेर आली नाही, तिचा पती राहुल याने तिला बऱ्याच वेळा आवाज दिला, मात्र आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. कुटुंबीयांनी खोलीचा दरवाजा उघडला त्यावेळी गौरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आणि पोस्ट मार्टमसाठी रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून कुटुंबीयांची चौकशी सुरू केली आहे.पोस्ट मार्टम अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल. या घटनेमुळे गौरीच्या माहेरच्या लोकांचा आक्रोश सुरू असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
संतापजनक! आठवीत शिकणारी विद्यार्थिनी गर्भवती, तब्बल सहा महिने सुरु होता अत्याचार
मध्यप्रदेश येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका आठवीत शिकणारी मुलगी गर्भवती झाल्याची घटना समोर आली आहे. सलग सहा महिने अत्याचार झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. आरोपीने भीती दाखून हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून, पीडितेच्या कुटुंबीयांनी पोलिसांत धाव घेत न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे. ही घटना मध्यप्रदेशातील भिंड जिल्ह्यात घडली.
Kalyan Crime: भोंदूबाबाकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; धकाकदायक माहिती समोर
Ans: मृत महिलेचे नाव गौरी प्रजापत आहे.
Ans: कपड्यांवरून होणारे वाद आणि मानसिक तणाव हे प्राथमिक कारण सांगितले जात आहे.
Ans: ही घटना मध्यप्रदेशातील इंदोर परिसरात घडली.






