Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nasrapur Crime: नसरापूर प्रकरणात मोठी अपडेट! महत्त्वाचा साक्षीदार पोलिसांच्या हाती; चार्जशीट लवकर दाखल होणार

नसरापूर प्रकरणात आरोपी भीमराव कांबळे पोलीस कोठडीत असून आज कोर्टात हजर होणार आहे. पोलिसांना महत्त्वाचा साक्षीदार मिळाला असून २० गावकऱ्यांच्या साक्षी नोंदवत तपास वेगाने सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 12, 2026 | 11:06 AM
crime ( फोटो सौजन्य - social media)

crime ( फोटो सौजन्य - social media)

Follow Us
Follow Us:
  • आरोपी भीमराव कांबळे याला अटक करून पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे.
  • पोलिसांच्या हाती महत्त्वाचा साक्षीदार आणि पुरावे लागले आहेत.
  • १५ दिवसांत चार्जशीट दाखल करण्यासाठी पोलिसांची धावपळ सुरू आहे.
पुणे: पुण्यातील नसरापूर प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त झाली. विकृत नराधमाने एका चिमुरडीचा जीव घेतला आणि तिच्यावर अत्याचार केला. मात्र आता या मधील आरोप भीमराव कांबळे याला अटक करण्यात आली आहे. सध्या तो पोलीस कस्टडी मध्ये आहे. आज त्याला कोर्टात हजर करण्यात येणार आहे. पुणे ग्रामीण पोलीस याचा तपास वेगाने करत आहेत. करण लवकरात लवकर शिक्षा होण्यासाठी चार्जशीट दाखल करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आता या प्रकरणात महत्त्वाचा साक्षीदार पुणे पोलिसांच्या हाती लागला आहे. ज्या व्यक्तीने तो नराधम हा गोठ्यात घेवून जात होता. तो महत्वाचा पुरावा आता पोलिसांच्या हाती लागला आहे. त्याची पण साक्ष नोंदवण्यात आली आहे. त्याची साक्ष महत्त्वाची ठरणार आहे.

Pune Crime : धारधार हत्याराने सपासप वार करून तरुणाचा खून; धक्कादायक कारणही आलं समोर

२० गावकऱ्यांच्या नोंदवल्या साक्षी 

आरोपी भीमराव कांबळे ला फाशी शिक्षा द्या अशी मागणी केली जात आहे, मात्र या प्रकरणात लवकरात लवकर निकाल लावण्यासाठी पुणे पोलीस धावपळ करत आहेत. १५ दिवसाच्या आता चार्जशीट दाखल केल जाणार आहे. कोर्टात प्रक्रिया लवकर व्हावी आम्ही आम्हाला न्याय अशी कुटुंबाला आशा आहे. या मध्ये जवळपास १८ ते २० गावकऱ्यांच्या साक्ष नोंदवण्यात आल्या आहेत. सरकारी वकील म्हणून अजय मिसार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अजय मिसार आता सरकारी वकील म्हणून काम पाहणार आहेत. जो महत्वाचा साक्षीदार हाती लागला आहे. त्याची साक्ष महत्वही असणार आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

हजारो पुणेकर उतरले होते रस्त्यावर

या घटनेने सगळ्यांना धक्का बसला होता. हजारो पुणेकर रस्त्यावर उतरले आणि त्यांनी या घटनेच्या निषेधार्थ कँडल मार्श पण काढला होता. जंगली महाराज रस्ता ते डेक्कन कॉर्नर हातात फलक घेवून न्यायची मागणी करत महिला रस्त्यावर उतरल्या होत्या. आरोपीला कडक शासन करा म्हणजे पुन्हा कोणाची हिम्मत होणार नाही अशी मागणी या सगळ्या महिलांनी केली होती. आज आरोपी भीमराव कांबळे याला कोर्टात हजर केल जाणार आहे. गेल्या सुनावणी वेळी पोलिसांनी आम्हाला त्याने कोणत्या हत्याचारचा वापर केला आहे. याचा तपास करायचं आहे. असा युक्तिवाद त्यांनी केला होता. आज पोलीस कोर्ट समोर नवीन काय माहिती देणार हे पहाव लागेल.

Mira Bhayander Crime : MD ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश; 13.61 कोटींचा मुद्देमाल जप्त, 10आरोपी अटकेत

💡

Frequently Asked Questions

  • Que: आरोपीचे नाव काय आहे?

    Ans: आरोपीचे नाव भीमराव कांबळे आहे.

  • Que: या प्रकरणात किती गावकऱ्यांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या?

    Ans: जवळपास १८ ते २० गावकऱ्यांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या आहेत.

  • Que: या प्रकरणात सरकारी वकील म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे?

    Ans: सरकारी वकील म्हणून अजय मिसार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Web Title: Nasrapur crime major update in the nasrapur case key witness in police custody chargesheet to be filed soon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 12, 2026 | 11:04 AM

Topics:  

  • crime
  • Pune
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी
1

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी

पुणेकरांच्या आरोग्याशी खेळ? ड्रेनेजमधून जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या लाईन बदला; नगरसेवक रवींद्र साळेगावकरांची आयुक्तांकडे मागणी
2

पुणेकरांच्या आरोग्याशी खेळ? ड्रेनेजमधून जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या लाईन बदला; नगरसेवक रवींद्र साळेगावकरांची आयुक्तांकडे मागणी

बेपत्ता अल्पवयीनाचा नदीपात्रात आढळला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिसांच्या तपासावर आक्षेप
3

बेपत्ता अल्पवयीनाचा नदीपात्रात आढळला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिसांच्या तपासावर आक्षेप

Tridha Concert: अहिल्यानगरमध्ये रंगणार ‘त्रिधा’ची विशेष मैफल; गायन, वादन अन् नृत्याचा अनोखा संगम
4

Tridha Concert: अहिल्यानगरमध्ये रंगणार ‘त्रिधा’ची विशेष मैफल; गायन, वादन अन् नृत्याचा अनोखा संगम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.