Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

NEET Exam paper leak: NEET परीक्षा रद्द झाल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये नैराश्य; तिघांनी संपवलं जीवन, CBIचं धाडसत्र सुरू

NEET पेपरफुटीनंतर परीक्षा रद्द झाल्याने देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये नैराश्याचं वातावरण निर्माण झालं आहे. दिल्ली, राजस्थान आणि गोव्यात तिघा विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली असून CBIचा तपास वेगात सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 16, 2026 | 10:14 AM
crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

Follow Us
Follow Us:
  • NEET पेपरफुटीनंतर NTAने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला.
  • दिल्ली, राजस्थान आणि गोव्यात तिघा विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या घटना समोर आल्या.
  • लातूर, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये CBIने ट्युशन क्लास चालकांवर छापे टाकले.
NEET परीक्षा: ३ मे रोजी वैद्यकीय प्रवेश पूर्व परीक्षेचा पेपर देशभरात घेण्यात येणार होता. मात्र परीक्षेपूर्वी पेपर फुटल्याने एनटीएने ही परीक्षाच रद्द करण्याचा निर्णय घेतला. यामुळे ही परीक्षा देण्याऱ्या विद्यार्थ्यांमध्ये तणावाचं व नैराश्याचं वातावरण निर्माण झाला. या नैराश्यातून ३ विद्यार्थ्यांनी आपले जीवन संपवल्याचे समोर आले आहे.

काय घडलं नेमक?

भविष्यात डॉक्टर बनण्याचं स्वप्न घेऊन दोन किंवा त्याहून जास्त वर्ष विध्यार्थी ही परीक्षा देण्यासाठी तयारी करतात. मात्र परीक्षेपूर्वीच पेप्पर फुटल्याने एनटीएने ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाविरोधात अनेक ठिकाणी आंदोलनही झालीत. मात्र, विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करत एनटीएने हीच परीक्षा रद्द केली. याच निर्णयाच्या नैराश्यातून उत्तर पश्चिम दिल्ली, राजस्थान, गोवा या तीन ठिकाणी तीन विध्यार्थ्यानी आत्महत्या केली.

Mumbra News : ‘ड्रम कांड’ची पुनरावृत्ती! महिलेने पती आणि भावाच्या मदतीने प्रियकराचा काढला काटा, हिरव्या ड्रमात सापडला मृतदेह

दिल्लीतील आदरास नगर परिसरात नुकतीच निटची परीक्षा दिलेल्या एका २१ वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केली आहे. या विद्यार्थिनीने यावेळेस या परीक्षेत चांगले मार्क्स मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली होती. मात्र त्याने आता टोकाचा निर्णय घेत आत्महत्या केली. राजस्थानच्या सिकर मधील एका 22 वर्षीय प्रदीप मेघवाल या विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. प्रदीपने यापूर्वी दोन वेळेस ही परीक्षा दिली होती. मात्र, यावेळी त्याने या परीक्षेत 650 मार्क मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली होती. तर गोवा राज्यातीलही एका 18 वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.

CBIचं धाडसत्र सुरू

या नीट पेपरफुटीनंतर लातूरमध्ये CBIचं धाडसत्र सुरूच आहे. नीट पेपर लीक प्रकरणात एका खासगी ट्युशन चालकाच्या संबंधित संस्थांवर पुण्यातील हडपसर आणि पिंपरी- चिंचवड परिसरातील सीबीआयने धाडी टाकल्या. सीबीआयच्या पथकाने संबंधित ठिकाणी जवळपास एक दीड तास करत कागदपत्रे आणि इतर महत्वाची माहिती पडताळून पहिली. सेवानिवृत्त प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णीला अटक केल्यानंतर आता सुतमील परिसरातील एका खाजगी ट्युशन चालकाच्या घरी सीबीआयच्या पथकाने छापा टाकला. क्लास चालकाच्या घरी सीबीआयनं 11 तास तपासणी केली. क्लास चालकाकडे आढळलेल्या कागदपत्रांची तपासणी केली. मोबाईल, संगणक आणि विद्यार्थ्यांशी संबंधित नोंदींचीही पडताळणी करण्यात आल्याची माहिती समोर आलीय. त्याचप्रमाणे ज्या भागात त्यांची ट्युशन चालते त्या ठिकाणी पथकाने जाऊन अनेक नोंदी घेतल्या. सुमारे 11 तास तपासणी केल्यानंतर सीबीआयचे पथक काही कागदपत्रे आणि माहिती सोबत घेऊन निघून गेले. मात्र, पुढील कारवाईबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

Accident: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील ‘मिसिंग लिंक’वर भीषण अपघात; तिघांचा मृत्यू

💡

Frequently Asked Questions

  • Que: NEET परीक्षा का रद्द करण्यात आली?

    Ans: परीक्षेपूर्वी पेपर फुटल्याचा आरोप झाल्याने NTAने परीक्षा रद्द केली.

  • Que: आत्महत्यांच्या घटना कुठे घडल्या?

    Ans: दिल्ली, राजस्थानच्या सिकर आणि गोवा येथे विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या घटना घडल्या.

  • Que: CBIने कोणती कारवाई केली?

    Ans: CBIने लातूरसह पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील खासगी ट्युशन चालकांच्या ठिकाणी छापे टाकून कागदपत्रांची तपासणी केली.

Web Title: Neet exam paper leak despair grips students following cancellation of neet exam three end their lives as cbi launches raids

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 16, 2026 | 10:14 AM

Topics:  

  • crime
  • NEET Exam
  • neet paper leak

संबंधित बातम्या

अभिजीत दिपकेंवर POCSO गुन्हा दाखल करण्याची कोणी केली मागणी? पोक्सो अंतर्गत येणारे प्रमुख गुन्ह्यांचे प्रकार कोणते
1

अभिजीत दिपकेंवर POCSO गुन्हा दाखल करण्याची कोणी केली मागणी? पोक्सो अंतर्गत येणारे प्रमुख गुन्ह्यांचे प्रकार कोणते

Parliament Monsoon Session: अमित शाह यांचे मौन हीच त्यांची कबुली!; राहुल गांधींचे टीकास्त्र, गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
2

Parliament Monsoon Session: अमित शाह यांचे मौन हीच त्यांची कबुली!; राहुल गांधींचे टीकास्त्र, गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

Paper Leak: लातूरचे रुग्णालय अन् नीट पेपर फुटीचे कनेक्शन! सीबीआयकडून मोठा गौप्यस्फोट; विद्यार्थ्याच्या उत्तराने खळबळ!
3

Paper Leak: लातूरचे रुग्णालय अन् नीट पेपर फुटीचे कनेक्शन! सीबीआयकडून मोठा गौप्यस्फोट; विद्यार्थ्याच्या उत्तराने खळबळ!

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक
4

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.