Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

NEET Paper Leak: NEET पेपरफुटीचं पुणे कनेक्शन उघड! मनीषा वाघमारेसह आणखी एकाला CBIची अटक

NEET पेपरफुटी प्रकरणात पुणे कनेक्शन समोर आलं असून CBIने मनीषा वाघमारे आणि पी. व्ही. कुलकर्णी यांना अटक केली आहे. विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये घेऊन पेपरफुटी आरोपींपर्यंत पोहोचवल्याचा संशय व्यक्त होत आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 16, 2026 | 12:45 PM
crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

Follow Us
Follow Us:
  • CBIने पुण्यातील मनीषा वाघमारेला ताब्यात घेऊन अटक केली.
  • टेलिग्राम चॅनलद्वारे विद्यार्थ्यांना पेपरफुटी आरोपींपर्यंत जोडल्याचा आरोप आहे.
  • पी. व्ही. कुलकर्णीवर विशेष वर्ग घेऊन NEET पेपर फुटवल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
संपूर्ण देशभरात नीट पेपर फुटी प्रकरणात वेगवेगळे कनेक्शन समोर येत आहेत. या आधी नाशिक मधून ताब्यात घेतलेल्या आरोपीने पुण्याचा उल्लेख केला होता. मात्र पुण्यात एका महिलेचा समावेश असल्याचं समोर आल. मनीषा वाघमारे हिला सीबीआयने ताब्यात घेतलं होत. तिची दिवसभर चौकशी करण्यात आली आणि त्या नंतर सीबीआयने ताब्यात घेवून अटक केली आहे. तिच्या घरातून लैपटॉप इतर साहित्य जप्त करण्यात आल. मात्र तिच्या एका चैनलवर विद्यार्थीना पेपर फुटीच्या आरोपींपर्यंत पोहोचवण्याच कनेक्शनच उघड झाल आहे. या प्रकरणात मनीषा वाघमारे हिचा सहभाग असल्याचं निष्पन्न झाला आहे. तिला सीबीआयने अटक केली आहे. तिची पुढील चौकशी केली जात आहे. मात्र आता आणखी एक कनेक्शन यामध्ये समोर आल आहे. आणखी एकाला पुण्यातून या संदर्भात अटक करण्यात आली आहे.

Dhule Crime: पत्नीसमोर सुनावल्याचा राग अनावर; मुलानेच घेतला आई-वडिलांचा जीव

मनीषा वाघमारे काय करायची ?

मनीषा वाघमारे हिच्या पतीच पुण्यात एक मोठ हॉस्पिटल आहे. दातांचा दवाखाना आहे. मनीषा वाघमारे ही ब्यूटी पार्लरच काम करते आणि ती विद्यार्थांना जोडून देण्याच काम करत होती. एका विद्यार्थ्यांकडून जवळपास १५ ,१५ लाख रुपये घेतले आल्याचा यंत्रणांना संशय आहे. मात्र आता सीबीआयने तिच्या घरी धाड टाकली आणि सगळ्या कागदपत्रांची चौकशी केली आहे. तिच्या आणि आरोपींमध्ये टेलिग्राम चॅनलवरून संपर्क असल्याचं निष्पन्न झालं आहे.

पुण्यातील क्लास चालक पण यात सहभागी ?

पेपर फुटी प्प्रकरणात आणखी एकाला अटक करण्यात आली आहे. तो म्हणजे पी वी कुलकर्णी त्याला आज विशेष कोर्टात हजर केल जाणार आहे. दिल्लतील विशेष न्यायालयात करणार हजर करणार आहेत. त्याच्यावर एक मोठा संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्या या सगळ्या प्रकारात मुख्य आरोपी असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कुलकर्णीला सीबीआय कोठडी मिळण्याची शक्यता आहे. त्याची सीबीआय कडून कसून चौकशी करण्यात आली आणि त्या नंतर ताब्यात घेण्यात आल आहे. सीबीआयने नीट पेपरफुटी प्रकरणात कुलकर्णी मुख्य सूत्रधार असल्याचा आरोपावरून केली अटक केली होती. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात विद्यार्थ्यांचा विशेष वर्ग घेत नीट परीक्षा पेपर फोडले असल्याचा कुलकर्णींवर आरोप आहे. या सगळ्यात आता पुणे कनेक्शन समोर आहे. या सगळ्या प्रकरणाचा सीबीआय आता तपास करत आहे. मात्र पुणे कनेक्शन मधून आणखी काही नाव समोर येण्याची शक्यता आहे.

बॉम्ब शोधक पथकाची पळापळ अन् सोडला सुटकेचा निश्वास; ‘टेडीबेअर’मुळे पिंपरीत खळबळ

💡

Frequently Asked Questions

  • Que: NEET पेपरफुटी प्रकरणात पुण्यातून कोणाला अटक करण्यात आली?

    Ans: मनीषा वाघमारे आणि पी. व्ही. कुलकर्णी यांना CBIने अटक केली आहे.

  • Que: मनीषा वाघमारेवर काय आरोप आहेत?

    Ans: विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये घेऊन त्यांना पेपरफुटी आरोपींपर्यंत पोहोचवल्याचा आरोप तिच्यावर आहे.

  • Que: पी. व्ही. कुलकर्णीवर कोणता संशय व्यक्त केला जात आहे?

    Ans: विशेष वर्ग घेऊन NEET परीक्षा पेपर फुटवल्याचा गंभीर संशय कुलकर्णींवर आहे.

Web Title: Neet paper leak pune connection exposed cbi arrests manisha waghmare and one other

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 16, 2026 | 12:45 PM

Topics:  

  • crime
  • NEET Exam
  • neet paper leak

संबंधित बातम्या

अभिजीत दिपकेंवर POCSO गुन्हा दाखल करण्याची कोणी केली मागणी? पोक्सो अंतर्गत येणारे प्रमुख गुन्ह्यांचे प्रकार कोणते
1

अभिजीत दिपकेंवर POCSO गुन्हा दाखल करण्याची कोणी केली मागणी? पोक्सो अंतर्गत येणारे प्रमुख गुन्ह्यांचे प्रकार कोणते

Parliament Monsoon Session: अमित शाह यांचे मौन हीच त्यांची कबुली!; राहुल गांधींचे टीकास्त्र, गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
2

Parliament Monsoon Session: अमित शाह यांचे मौन हीच त्यांची कबुली!; राहुल गांधींचे टीकास्त्र, गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

Paper Leak: लातूरचे रुग्णालय अन् नीट पेपर फुटीचे कनेक्शन! सीबीआयकडून मोठा गौप्यस्फोट; विद्यार्थ्याच्या उत्तराने खळबळ!
3

Paper Leak: लातूरचे रुग्णालय अन् नीट पेपर फुटीचे कनेक्शन! सीबीआयकडून मोठा गौप्यस्फोट; विद्यार्थ्याच्या उत्तराने खळबळ!

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक
4

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.