Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 3 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘सॉरी मम्मी-पप्पा, पुन्हा परीक्षेची हिंमत नाही’; आणखी एका NEET विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या

आकांक्षाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असूनही तिचे वडील कृष्ण कुमार चतुर्वेदी यांनी ३ लाख रुपयांचे क्रेडिट कार्ड कर्ज घेतले आहे. ते एक शेतकरी आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 05, 2026 | 07:59 AM
रेल्वेसमोर उडी घेऊन पोलिस उपनिरीक्षकाची आत्महत्या; पोलिस गणवेशातच उचललं टोकाचं पाऊल

रेल्वेसमोर उडी घेऊन पोलिस उपनिरीक्षकाची आत्महत्या; पोलिस गणवेशातच उचललं टोकाचं पाऊल

Follow Us
Follow Us:

मऊगंज : मध्य प्रदेशातील मऊगंज जिल्ह्यातील मगनिया गावातील रहिवासी आकांक्षा चतुर्वेदी हिने तिच्या घरात पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. कुटुंबीयांच्या माहितीनुसार, आकांक्षाला नुकत्याच झालेल्या परीक्षेत ६५० गुण मिळविण्याची आशा होती, परंतु पेपरफुटी आणि परीक्षा रद्द झाल्यानंतर ती नैराश्येत गेली आणि तिने हे टोकाचे पाऊल उचलले.

घटनास्थळी एक सुसाईड नोटही सापडली, ज्यात तिने लिहिले होते की, माफ करा, आई-बाबा, तुम्हाला विश्वास होता की, माझी मुलगी शिक्षण घेऊन डॉक्टर होईल, पण माझ्यात पुन्हा नीट परीक्षा देण्याचे धाडस नाही. दरम्यान, आकांक्षाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असूनही तिचे वडील कृष्ण कुमार चतुर्वेदी यांनी ३ लाख रुपयांचे क्रेडिट कार्ड कर्ज घेतले आहे. ते एक शेतकरी होते, पण आपल्या मुलीला शिक्षण देण्यासाठी त्यांनी नागपूरमध्ये स्वयंपाकी म्हणून काम करण्यास सुरुवात केली आणि तिथेच तिचे शिक्षण सुरू ठेवले.

Thane Crime : संतापजनक ! आईच्या प्रियकराने ४ वर्षीय चिमुकल्याची अमानुष मारहाण करून घेतला जीव; नैसर्गिक मृत्यूचा केला बनाव

दरम्यान, जेव्हा नीट परीक्षा झाली, तेव्हा संपूर्ण कुटुंबाला खात्री होती की, तिची निवड होईल आणि ती डॉक्टर बनेल. पण, तरुणीने आत्महत्या केल्याने सर्वच चित्र बदललं आहे.

परीक्षा पुन्हा घ्याल; पण माझ्या मुलीला परत आणू शकाल का?

आकांक्षाची आई नीलम, रडत म्हणाल्या की, या भ्रष्ट व्यवस्थेने माझ्या मुलीचा जीव घेतला आहे. पेपर फुटला नसता, तर माझी मुलगी आज जिवंत असती. परीक्षा पुन्हा घ्याल, पण माझ्या मुलीला परत जिवंत करू शकाल का?

तरुण पिढी चुकवतेय किंमत

मोदीजी, पदे कायम नसतात; ती येतात आणि जातात. पण तुम्ही १२ वर्षांत शिक्षण व्यवस्था ज्या थराला नेली आहे, त्याची किंमत भारताची संपूर्ण तरुण पिढी चुकवत आहे.

– राहुल गांधी, विरोधी पक्षनेते, लोकसभा

NEET UG Re-Exam : परीक्षेआधीच प्रश्नपत्रिका विक्रीसाठी उपलब्ध? विद्यार्थ्यांची फसवणूक तर होत नाही ना?

Web Title: Neet student commits suicide by hanging herself

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 05, 2026 | 07:55 AM

Topics:  

  • NEET Exam
  • Suicide case

संबंधित बातम्या

रेल्वेसमोर उडी घेऊन पोलिस उपनिरीक्षकाची आत्महत्या; पोलिस गणवेशातच उचललं टोकाचं पाऊल
1

रेल्वेसमोर उडी घेऊन पोलिस उपनिरीक्षकाची आत्महत्या; पोलिस गणवेशातच उचललं टोकाचं पाऊल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.