Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 29 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Atul Kulkarni : सोनम वांगचुक यांच्यासाठी अतुल कुलकर्णींचं मोठं पाऊल! करणार एकदिवसीय उपोषण; सरकारला चर्चेसाठी केलं आवाहन

Atul Kulkarni Supports Sonam Wangchuk: अभिनेता अतुल कुलकर्णी यांनी सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ १६ जुलै रोजी एक दिवसाचे उपोषण करण्याची घोषणा केली आहे. या आंदोलनाला अनेक क्षेत्रांतून पाठिंबा मिळत असून काही कलाकारांनी त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंतीही केली आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 16, 2026 | 09:16 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • सोनम वांगचुक यांच्यासाठी अतुल कुलकर्णींचं मोठं पाऊल
  • अतुल कुलकर्णींचं एकदिवसीय उपोषण
  • अतुल कुलकर्णींनी सरकारला चर्चेसाठी केलं आवाहन 
 

Atul Kulkarni Supports Sonam Wangchuk: सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला आता कलाकार मंडळींकडून पाठिंबा मिळत आहे. अभिनेता अतुल कुलकर्णी यांनी सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ १६ जुलै रोजी एक दिवसाचे उपोषण करण्याची घोषणा केली आहे. तसेच सरकारने तातडीने संवाद सुरू करावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

सोनम वांगचुक यांनी २८ जूनपासून दिल्लीतील जंतर-मंतर येथे उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या विविध मागण्यांवर सरकारने चर्चा करावी, अशी त्यांची भूमिका आहे. या आंदोलनाला अनेक क्षेत्रांतून पाठिंबा मिळत असून काही कलाकारांनी त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंतीही केली आहे.

दरम्यान, अतुल कुलकर्णी यांनी इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत आपल्या उपोषणामागील भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “आज १६ जुलै रोजी मी माझ्या घरातून एक दिवसाचे उपोषण करणार आहे. सोनम वांगचुक आणि त्यांच्या सहकाऱ्यांना होत असलेल्या वेदनांशी एकरूप होण्यासाठी आणि सरकारने संवेदनशीलता दाखवत त्यांच्याशी संवाद सुरू करावा, यासाठी मी हा निर्णय घेतला आहे.”


Sayaji Shinde on Sonam Wangchuk : ‘खऱ्या रॅन्चोसाठी…’ सयाजी शिंदे यांची सोनम वांगचुक यांना विनंती! सरकारला पाजले धडे

पुढे बोलताना त्यांनी सरकारला थेट आवाहन केले. “मला वाटत नाही की सरकार असंवेदनशील आहे. मात्र या प्रकरणात काही गैरसमज झाल्यामुळे संवाद होत नाही. सरकारने तातडीने चर्चा सुरू करावी. मतभेद असले तरी संवाद हा मार्ग असला पाहिजे,” असे अतुल कुलकर्णी यांनी म्हटले.

तसेच, ज्यांना सोनम वांगचुक यांच्या मागण्या योग्य वाटतात त्यांनी हा संदेश अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवावा आणि शक्य असल्यास एक दिवसाचे उपोषण करून त्यांना प्रतीकात्मक पाठिंबा द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

Sonam Wangchuk: जंतर-मंतरवर जाणार राखी सावंत; सोनम वांगचुक यांच्या उपोषणाबाबत केली मोठी घोषणा, ”दिल्लीत येऊन मीच”

Web Title: Atul kulkarni to observe one day fast in support of sonam wangchuk urges government to initiate talks

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 16, 2026 | 09:16 AM

Topics:  

  • delhi
  • NEET Exam
  • Sonam Wangchuk

संबंधित बातम्या

CJP Protest: NEET आंदोलन पुन्हा पेटणार? 5 सप्टेंबरला दिल्लीत CJP चा मोर्चा; देशभरातील तरुणांना सहभागी होण्याचे आवाहन
1

CJP Protest: NEET आंदोलन पुन्हा पेटणार? 5 सप्टेंबरला दिल्लीत CJP चा मोर्चा; देशभरातील तरुणांना सहभागी होण्याचे आवाहन

NEET PG 2026 परीक्षा ३० ऑगस्ट रोजी! लवकरच येणार प्रवेशपत्र, परीक्षा केंद्रावर ‘ही’ कागदपत्रे नेणे आवश्यक
2

NEET PG 2026 परीक्षा ३० ऑगस्ट रोजी! लवकरच येणार प्रवेशपत्र, परीक्षा केंद्रावर ‘ही’ कागदपत्रे नेणे आवश्यक

BRICS Summit 2026: रशियात ‘चाणक्य’ जयशंकर अन् चीनमध्ये अजित डोवाल; भारताच्या दोन दिग्गजांची जागतिक पटलावर मोठी खेळी
3

BRICS Summit 2026: रशियात ‘चाणक्य’ जयशंकर अन् चीनमध्ये अजित डोवाल; भारताच्या दोन दिग्गजांची जागतिक पटलावर मोठी खेळी

Delhi Crime : ६० लाखांचं पॅकेज, टॉप कंपनीत इंजिनिअर अन् किरकोळ वादातून सासरच्या मारहाणीत व्यक्तीचा मृत्यू
4

Delhi Crime : ६० लाखांचं पॅकेज, टॉप कंपनीत इंजिनिअर अन् किरकोळ वादातून सासरच्या मारहाणीत व्यक्तीचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.