Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nesco Drugs Case : नेस्को ड्रग्ज प्रकरणात आतापर्यंत 11 आरोपींना अटक, मुख्य आरोपी भारत सोडून फरार

मुंबईतील NESCO कॉन्सर्ट ड्रग ओव्हरडोस प्रकरणात 11 जणांना अटक झाली असून मुख्य आरोपी ‘मार्क’ देशाबाहेर फरार आहे. आर्थिक व्यवहारांच्या तपासातून झिया जेकबची भूमिका समोर आली, तर दोन आरोपींनी जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 23, 2026 | 01:19 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • NESCO ड्रग प्रकरणात 11 जण अटकेत; MBA विद्यार्थ्यांचा मृत्यू
  • मुख्य आरोपी ‘मार्क’ देशाबाहेर फरार; झिया जेकबवर आर्थिक लिंक
  • दोन आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला; उच्च न्यायालयात धाव
मुंबई: मुंबईच्या गोरेगाव येथील NESCO येथे एक म्युझिकल कॉन्सर्ट आयोजित करण्यात आले होते. यात कार्यक्रमात ड्रग ओव्हरडोसमुळे MBA च्या दोन विध्यार्थ्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी ११ लोकांना अटक केली आहे. आता या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी भारत सोडून फरार झाला आहे. तर अटक केलेल्या Nescoच्या दोन अधिकाऱ्यांनी जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

अटक करण्यात आलेल्यांची नावे

या प्रकरणात एकूण ११ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यापैकी लाइव्ह इव्हेंट्सचे वरिष्ठ व्यवस्थापक सनी जैन (३१) तसेच लाइव्ह इव्हेंट्स आणि आयपीचे उपाध्यक्ष बाळकृष्ण बलराम कुरुप (४६) यांना १३ एप्रिल रोजी अटक करण्यात आली. तर झिया जेकब (31), ही मीरा रोड येथील रहिवासी असून ती मुख्य ड्रग पुरवठादाराची लिव-इन पार्टनर आहे. याच पुरवठादाराकडून आधी अटक झालेल्या आरोपी आयुष साहिता याला ड्रग्स पुरवले जात होते, असा आरोप आहे.

मुख्य आरोपी भारत सोडून फरार

या प्रकरणातील मुख्य आरोपी भारत सोडून फरार झाल्याचे समोर आले आहे. झिया जेकब (31) हीचा तो लिव्ह इन पार्टनर होता. आता तो भारत सोडून पळाल्याचे समोर आले आहे. त्याचे नाव मार्क असे आहे.

रेल्वेस्थानकांतील स्तनपान केंद्रांची झाली कचराकुंडी! कुर्ल्यात गुटखा बहाद्दरांनी केंद्र ‘लाल’ रंगाने रंगवले,दिशादर्शक फलकांचा अभाव

NESCO कार्यक्रमात वापरल्या गेलेल्या ड्रग्स, विशेषतः गोळ्या, ‘मार्क’ नावाच्या फरार आरोपीकडून आणल्या गेल्याचा संशय पोलिसांना आहे. या ड्रग्ससाठीचे पैसे झिया जेकबच्या बँक खात्यात ट्रान्सफर करण्यात आले होते, म्हणजे ती आर्थिक व्यवहारांची मध्यस्थ होती.

आर्थिक व्यवहारांच्या तपासातून अटक
बँक व्यवहारांची सखोल चौकशी करताना पोलिसांना अनेक संशयास्पद खात्यांचा माग काढता आला. या खात्यांचा वापर ड्रग खरेदीसाठी पेमेंट करण्यासाठी होत असल्याचे उघड झाले.

दोन आरोपींची जामिनासाठी धाव

लाइव्ह इव्हेंट्सचे वरिष्ठ व्यवस्थापक सनी जैन (३१) तसेच लाइव्ह इव्हेंट्स आणि आयपीचे उपाध्यक्ष बाळकृष्ण बलराम कुरुप (४६) यांना १३ एप्रिल रोजी अटक करण्यात आली होती. ते सध्या न्यायालयीन कोठडीत असून बोरीवली दंडाधिकाऱ्यानी १८ एप्रिल रोजी त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. दोघांवर भारतीय न्याय संहिता, महाराष्ट्र दारूबंदी कायदा आणि अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याच्या (एनडीपीएस) तरतुदींतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता.

UttarPradesh Crime: उत्तर प्रदेशात ऑनर किलिंग! संतापलेल्या वडिलांनी 17 वर्षीय मुलीची केली निर्घृण हत्या

💡

Frequently Asked Questions

  • Que: या प्रकरणात किती जणांना अटक झाली आहे?

    Ans: या प्रकरणात एकूण 11 जणांना अटक करण्यात आली आहे.

  • Que: मुख्य आरोपी कोण आहे आणि त्याची स्थिती काय आहे?

    Ans: ‘मार्क’ नावाचा मुख्य आरोपी देशाबाहेर फरार असल्याचा संशय आहे.

  • Que: झिया जेकबची भूमिका काय आहे?

    Ans: ड्रग व्यवहारांसाठी तिच्या बँक खात्याचा वापर झाल्याने ती आर्थिक मध्यस्थ असल्याचा आरोप आहे.

Web Title: Nesco drugs case 11 accused arrested so far main accused flees the country

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 23, 2026 | 01:19 PM

Topics:  

  • crime
  • Drugs
  • Mumbai
  • Mumbai Crime

संबंधित बातम्या

Ulhasnagar Crime: 50 लाख उकळले अन् म्हणाला ‘थँक्यू अंकल’! उल्हासनगरमध्ये अपहरण-खंडणी प्रकरणाचा पर्दाफाश
1

Ulhasnagar Crime: 50 लाख उकळले अन् म्हणाला ‘थँक्यू अंकल’! उल्हासनगरमध्ये अपहरण-खंडणी प्रकरणाचा पर्दाफाश

Ahilyanagar Crime News: अहिल्यानगर हादरले! मातोश्री वृद्धाश्रमात रक्ताचा पाऊस! २ जणांची निघृण हत्या, ६ जण जखमी
2

Ahilyanagar Crime News: अहिल्यानगर हादरले! मातोश्री वृद्धाश्रमात रक्ताचा पाऊस! २ जणांची निघृण हत्या, ६ जण जखमी

Lawrence Bishnoi Gang: लॉरेन्स बिश्नोई गँगच्या ‘बिल्ला-कट्टा’वर AGTFची मोठी कारवाई; जमिनीत पुरलेली शस्त्रे जप्त
3

Lawrence Bishnoi Gang: लॉरेन्स बिश्नोई गँगच्या ‘बिल्ला-कट्टा’वर AGTFची मोठी कारवाई; जमिनीत पुरलेली शस्त्रे जप्त

Luxury Housing Market : आलिशान घरांच्या यादीत मुंबईचा जगात डंका! Top 10 मध्ये मिळवलं स्थान; नंबर 1 कोण?
4

Luxury Housing Market : आलिशान घरांच्या यादीत मुंबईचा जगात डंका! Top 10 मध्ये मिळवलं स्थान; नंबर 1 कोण?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.