Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

NIA Raid: ‘एनआय’ची महाराष्ट्रात मोठी कारवाई; पाकिस्तानशी संगमनत असणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या

एनआयच्या टीमने काल रात्री अमरावती येथील छाया नगर येथे पोहोचून 35 वर्षीय तरुणाला अटक केल्याचे समोर आले आहे. त्या तरुणाला अटक केल्यानंतर एनआयने त्याला पोलीस ठाण्यात नेले.

  • By तेजस भागवत
Updated On: Dec 12, 2024 | 03:17 PM
NIA Raid: ‘एनआय’ची महाराष्ट्रात मोठी कारवाई; पाकिस्तानशी संगमनत असणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या
Follow Us
Close
Follow Us:

राज्यात विधानसभा निवडणूक पार पडली आहे. महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे. त्यानंतर आता राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच एनआयए (NIA) ने राज्यात अनेक ठिकाणी अचानक छापेमारी केली आहे. राज्यातील भिवंडी, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत राष्ट्रीय तपास यंत्रणा  म्हणजेच एनआयएने छापेमारी केली आहे.
एनआयने या ठिकाणी छापेमारी केली असून, एका तरुणाला ताब्यात घेतले आहे.

एनआयने भिवंडी, अमरावती येथे छापा टाकला आहे. या ठिकाणी तपास यंत्रणेने एकाला अटक केली आहे. भिवंडी आणि अमरावती येथून ताब्यात घेतलेले तरुण हे पाकिस्तानच्या संपर्कत असल्याची माहिती समोर येत आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या तरुणांची कसून चौकशी केली जात आहे. एनआयएने भिवंडीमध्ये या वर्षभरात तिसऱ्यांदा छापेमारी केल्याचे म्हटले जात आहे.

एनआयच्या टीमने काल रात्री अमरावती येथील छाया नगर येथे पोहोचून 35 वर्षीय तरुणाला अटक केल्याचे समोर आले आहे. त्या तरुणाला अटक केल्यानंतर एनआयने त्याला पोलीस ठाण्यात नेले. त्या परिसरातील पोलीस ठाण्यात त्या युवकाची चौकशी सुरू आहे. हा तरुण पाकिस्तानमधील एका संघटनेच्या संपर्कात असल्याचा संशय एनआयएला आहे. अधिक माहिती तपासात उघड होण्याची शक्यता आहे.

अमरावती येथील एक तरुण पाकिस्तानी संघटनेच्या संपर्कात असल्याची माहिती एनआयएला मिळाली होती. त्यानंतर एनआयएने छापेमारी करत या तरुणाला अटक केली आहे, तो तरुण पाकिस्तानी संघटनेच्या संपर्कात कशाप्रकारे आला? त्याचे पुढील नियोजन याबद्दल कसून तपास सुरू करण्यात आला आहे. एनआयने भिवंडी येथिण देखील एका तरुणाला ताब्यात घेलत्याचे समोर येत आहे.

हेही वाचा: एनआयएची मोठी कारवाई; जम्मू-कश्मीरसह पाच राज्यांमध्ये 22 ठिकाणी छापेमारी

जम्मू-कश्मीरसह पाच राज्यांमध्ये 22 ठिकाणी छापेमारी

राष्ट्रीय तपास संस्थेने जम्मू-कश्मीरमध्ये (NIA)  मोठी कारवाई केल्याची बातमी समोर येत आहे.  एनआयएने जम्मू-काश्मीरसह 5 राज्यांमध्ये 22 ठिकाणी कारवाई केल्याची माहिती आहे.  जम्मू-कश्मीरमध्ये जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या दहशतवादी कारवाया सुरू असल्याची माहिती एजन्सीला मिळाली होती, या माहितीवरून एजन्सीने कारवाई केली आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) उत्तर काश्मीरच्या बारामुल्ला येथील संगरी कॉलनीतील एका घरावर छापा टाकला. याशिवाय एनआयएने दहशतवादी कारवायांचा सुगावा लागल्याने जम्मू-काश्मीर व्यतिरिक्त महाराष्ट्र, यूपी, आसाम आणि दिल्लीसह पाच राज्यांमध्ये 22 ठिकाणांचा शोध घेतला आहे. यापूर्वीही अनेक दहशतवादी प्रकरणांमध्ये एनआयएने कारवाई केल्याचे सांगितले जात आहे. ज्याचे वर्णन दहशतवादाविरुद्धचे मोठे पाऊल आहे.

एनआयए आणि एटीएसने महाराष्ट्रात अनेक ठिकाणी छापे टाकले, त्यादरम्यान महाराष्ट्रातील छत्रपती संभाजी नगर, जालना आणि मालेगाव येथे छापे टाकण्यात आले. यावेळी पथकाने जालना येथून 2, छत्रपती शंभाजी नगर येथून 1 आणि मालेगाव येथून 1 जणांना ताब्यात घेतले आहे. एनआयए आणि एटीएसची दहशतवाद्यांच्या निधीबाबतची ही सर्वात मोठी कारवाई असल्याची माहिती याआधीच मिळाली होती.

 

Web Title: Nia arrest one youth relation with pakistan raid at bhiwandi and amravati or chatrpati sambahjinagar marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 12, 2024 | 03:17 PM

Topics:  

  • maharashtra
  • NIA Raid

संबंधित बातम्या

मोखाड्यात चिकनगुनिया सदृश्य रुग्णसंख्येत वाढ; नागरिक चिंतेत
1

मोखाड्यात चिकनगुनिया सदृश्य रुग्णसंख्येत वाढ; नागरिक चिंतेत

महाराष्ट्र $1.5 ट्रिलियन इकोनॉमीकडे कशी झेप घेणार? @ MH 1st Conclave 2025 मध्ये होणार विविध मुद्द्यांवर विचारमंथन
2

महाराष्ट्र $1.5 ट्रिलियन इकोनॉमीकडे कशी झेप घेणार? @ MH 1st Conclave 2025 मध्ये होणार विविध मुद्द्यांवर विचारमंथन

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी
3

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी

मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेला फटका; अर्धा तास उशिराने धावणार गाड्या
4

मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेला फटका; अर्धा तास उशिराने धावणार गाड्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.